नाशिक : धरणांमध्ये १६ टक्के तूट, पाण्याची काटकसर आवश्यक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; चालू वर्षी मान्सूनने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंगावते आहे. त्यातच जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये केवळ ८३ टक्के साठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १६ टक्के त्यामध्ये तूट आहे. उपलब्ध साठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवायचा असल्याने आतापासून पाण्याचा काटकसर करणे आवश्यक आहे. अलनिनाेच्या प्रभावामुळे यंदाच्या वर्षी जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला आहे. मालेगाव, सिन्नर, …

The post नाशिक : धरणांमध्ये १६ टक्के तूट, पाण्याची काटकसर आवश्यक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धरणांमध्ये १६ टक्के तूट, पाण्याची काटकसर आवश्यक

Nashik News : जिल्ह्यातील पाणी आरक्षणावर आज अंतिम मोहोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील पाणी आरक्षणावर अंतिम माेहोर उमटविण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत सोमवारी (दि.६) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नाशिक महापालिकेने ६ हजार १०० दलघफू पाण्याची मागणी नोंदविली आहे. मनपाच्या मागणीसंदर्भात पालकमंत्री काय निर्णय घेतात याकडे आता साऱ्या नाशिककरांचे लक्ष लागले आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यावर दुष्काळाचे …

The post Nashik News : जिल्ह्यातील पाणी आरक्षणावर आज अंतिम मोहोर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : जिल्ह्यातील पाणी आरक्षणावर आज अंतिम मोहोर

नाशिक : दिवाळी खरेदीचा ‘सुपर सन्डे’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; आठवडाभरावर दिवाळी आल्याने नाशिककरांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये रविवारी (दि. ५) दिवसभर तुफान गर्दी केली होती. त्यामुळे बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. शहर पोलिसांनीही खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्ताचे तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजन केले होते. शुक्रवारी (दि. १०) धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. रविवारी (दि. १२) लक्ष्मीपूजन असल्याने दिवाळीनिमित्त खरेदीची लगबग …

The post नाशिक : दिवाळी खरेदीचा 'सुपर सन्डे' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिवाळी खरेदीचा ‘सुपर सन्डे’

नाशिक : नरेश कारडा विरोधात अपहाराचा दुसरा गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आर्थिक गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची वाढ केली आहे. पोलिसांनी कारडा समूहाच्या कार्यालयातून हार्डडिस्क व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच कारडा यांच्या रखडलेल्या प्रकल्पांचा तपास सुरू केला आहे. कारडा यांच्याविरोधात उपनगर पोलिसांत चार कोटी रुपयांचा अपहाराचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात …

The post नाशिक : नरेश कारडा विरोधात अपहाराचा दुसरा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नरेश कारडा विरोधात अपहाराचा दुसरा गुन्हा दाखल

नाशिकहून लवकरच दिल्ली, बेंगळुरू विमानसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; तांत्रिक कारण पुढे करीत नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद केल्याने प्रवासी, उद्योजक, पर्यटकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर बघावयास मिळत आहे. अशात लवकरच नाशिक-दिल्ली तसेच नाशिक बेंगळुरू ही सेवा सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याची स्पष्टोक्ती इंडिगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी दिली आहे. इंडिगोरीच आणि इंटरग्लोब फाउंडेशनकडून आयोजित चौथ्या ‘माय सिटी माय …

The post नाशिकहून लवकरच दिल्ली, बेंगळुरू विमानसेवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकहून लवकरच दिल्ली, बेंगळुरू विमानसेवा

Drug case : सोलापुरातील वैजनाथला एमडी फॉर्म्युला देणाऱ्याचा कसून शोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सोलापूर एमआयडीसीतील कारखान्यातील संशयित कारागिरास एमडी (मॅफेड्रॉन) तयार करणाऱ्या ‘फॉर्म्युला’ शिकविणाऱ्या मुख्य सूत्रधाराचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे. एमडीच्या कारखान्यात काम करण्यापूर्वी तेथील एका रसायन कंपनीत काम करून मिळालेला अनुभव संशयिताने एमडी बनवण्यास वापरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सामनगाव येथे पकडलेल्या एमडीचा तपास करताना अमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे …

The post Drug case : सोलापुरातील वैजनाथला एमडी फॉर्म्युला देणाऱ्याचा कसून शोध appeared first on पुढारी.

Continue Reading Drug case : सोलापुरातील वैजनाथला एमडी फॉर्म्युला देणाऱ्याचा कसून शोध

नाशिकमधील ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिक वर पाहा

नाशिक : जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी रविवारी (दि. ५) मतदान झाले. निवडणुकीत तब्बल ९० टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावताना उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद केले. आज सोमवारी (दि. ६) तहसील कार्यालयांमध्ये ...

Continue Reading नाशिकमधील ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिक वर पाहा

नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी ९० टक्के मतदान, आज मतमोजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी रविवारी (दि. ५) झालेल्या मतदानावेळी ग्रामस्थांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. निवडणुकीत तब्बल ९० टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावताना उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमबंद केले. सोमवारी (दि. ६) तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. आगामी लोकसभेपूर्वीची सेमिफायनल म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व …

The post नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी ९० टक्के मतदान, आज मतमोजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी ९० टक्के मतदान, आज मतमोजणी

नाशिक: अतिक्रमण भोवले; परमोरीचे सरपंच अपात्र

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील परमोरी ग्रामपंचायतीचे सरपंच जयराम दिघे यांना अप्पर जिल्हाधिकारी यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रसंगी अपात्र ठरवले आहे. माजी सरपंच नवनाथ काळोगे यांनी याबाबत अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला होता. Nashik विद्यमान सरपंच जयराम दिघे हे निवडणूक लढविण्यास अपात्र असताना त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यांनी सरकारी जागेत बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याची तक्रार …

The post नाशिक: अतिक्रमण भोवले; परमोरीचे सरपंच अपात्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: अतिक्रमण भोवले; परमोरीचे सरपंच अपात्र

जळगावात १५१ ग्रामपंचायतीसाठी २६. ८६ टक्के मतदान

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमधील आज रविवारी (दि. ५) रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. साडेनऊ वाजेपर्यंत सार्वत्रिक निवडणूक ११. ३ मतदान झाले होते. तर पोट निवडणुकीमध्ये १३. ५५ टक्के मतदान झाले आहे. संबंधित बातम्या  Kolhapur News: चिंचवाड ग्रामपंचायत निवडणुकीत गोंधळ: पोलिसांचा हस्तक्षेप Yuvraj Singh vs Dhoni …

The post जळगावात १५१ ग्रामपंचायतीसाठी २६. ८६ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात १५१ ग्रामपंचायतीसाठी २६. ८६ टक्के मतदान