परवडत नसेल तर कांदा खाऊ नका! दादा भुसे यांचा सल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या शु्ल्कात वाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावण असताना राजकीय नेत्यांमध्ये कांद्यावरून चांगलेच वाक‌्युद्ध रंगले आहे. ‘ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर बिघडत नाही’ असा अजब सल्ला पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला. ‘कांदादर पडणार नाही, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल, असे …

The post परवडत नसेल तर कांदा खाऊ नका! दादा भुसे यांचा सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading परवडत नसेल तर कांदा खाऊ नका! दादा भुसे यांचा सल्ला

कांदा पेटला : नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बेमुदत बंद

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा कांदा निर्यातशुल्क लादल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी व निर्यातदार यांच्या लासलगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बंदचा निर्णय शेतकऱ्यांपर्यंत उशिरा पोहोचणार असल्याने बाजार समित्यांमध्ये कांद्याची …

The post कांदा पेटला : नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बेमुदत बंद appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा पेटला : नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बेमुदत बंद

नेपाळचा कांदा महाराष्ट्रात आयात होणार नाही : ना. डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बाजारभाव पाडण्यासाठी नेपाळमधून महाराष्ट्रात कांदा आयात करण्याच्या चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहे. नेपाळमधून आयात केलेला कांदा महाराष्ट्रात येणार नाही. नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नेपाळच्या कांद्याची विक्री केली जाणार नाही. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर …

The post नेपाळचा कांदा महाराष्ट्रात आयात होणार नाही : ना. डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नेपाळचा कांदा महाराष्ट्रात आयात होणार नाही : ना. डॉ. भारती पवार

नाशिक : नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील 10-12 दिवसांपासून कांद्याच्या दरात किंचित सुधारणा होण्यास सुरुवात होताच केंद्र सरकारने नाफेडचा बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणून कांद्याचे भाव पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने देशातील ग्राहकांना हा कांदा रेशनिंगद्वारे वितरीत करावा, परंतु केंद्र सरकारने हा कांदा बाजारात आणल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात रास्ता रोको …

The post नाशिक : नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा

नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सध्या हिंसाचारानेे पोळून निघालेल्या मणिपूरला मनमाडचा कांदा पोहोचला आहे. अंकाई रेल्वेस्थानकातून 22 रेकच्या मालगाडीद्वारे सुमारे 800 टन कांदा मणिपूरला पोहोचला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराने धुमसत आहे. हिंसाचारात अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. हिंसाचारामुळे जीवनावाश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने तेथील नागरिकांना अनेक …

The post नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा

Nashik Onion news : कांदा सडतोय ! बळीराजा रडतोय !!

नाशिक, निफाड : दीपक श्रीवास्तव आशिया खंडात नाव काढले जाणारे कांद्याचे माहेरघर सध्या प्रचंड भीतीच्या सावटात सापडले आहे. याची दोन मुख्य कारणे सांगायची झाली तर ती म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि शासनाची चुकीची धोरणे. तीन वर्षांपूर्वी कांद्याचे भाव अनपेक्षितपणे वाढल्याने साऱ्यांचे डोळे विस्फारले होते. कांद्यामध्ये खूप पैसा मिळतो अशी सामुदायिक भावना निर्माण होऊन शेतकऱ्यांचा कांद्याकडे ओढा …

The post Nashik Onion news : कांदा सडतोय ! बळीराजा रडतोय !! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Onion news : कांदा सडतोय ! बळीराजा रडतोय !!

Nashik Lasalgaon : कांदा ट्रकमध्ये भरण्यासाठी आता अत्याधुनिक मशीनरी

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कांदानगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे कांदा मालट्रकमध्ये भरण्यासाठी मजुरांना मोठे श्रम करावे लागतात. कांदा गोणी उचलण्यासाठी लोखंडी हुकचा वापर करावा लागतो. कांदा बाहेरगावी पाठविण्यासाठी गाडीमध्ये भरताना मोठ्या प्रमाणात चढ- उतर झाल्याने बऱ्याचदा गोणीतील कांदा खराब होण्याची शक्यता असते. मात्र आता कांद्याची प्रतवारी चांगली राहण्यासाठी पहिल्यांदाच थेट …

The post Nashik Lasalgaon : कांदा ट्रकमध्ये भरण्यासाठी आता अत्याधुनिक मशीनरी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : कांदा ट्रकमध्ये भरण्यासाठी आता अत्याधुनिक मशीनरी

नाशिक : कांद्याचा वांदा… शेतकरी हतबल; कांद्याची प्रतही बिघडली

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे चाळीत साठविलेला कांद्याची प्रत खराब होत असल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या उत्पादकाला नाइलाजाने कांदा विक्रीसाठी आणावा लागत आहे. परिणामी, भाव नसतानाही कांदाविक्रीची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. येथील मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांद्यास किमान ४०० कमाल १,२१६, तर सरासरी …

The post नाशिक : कांद्याचा वांदा... शेतकरी हतबल; कांद्याची प्रतही बिघडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याचा वांदा… शेतकरी हतबल; कांद्याची प्रतही बिघडली

नाशिक : नाफेड कांदा खरेदी म्हणजे खोदा पहाड निकला चुहा

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा कांद्याचे घसरलेले दर पाहता केंद्र सरकारने नाफेडमार्फत तातडीने लाल कांदा खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. खरेदीचा प्रक्रिया सुरूदेखील करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र आशिया खंडात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीत मात्र अद्याप पर्यंत कांदा खरेदी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कांदा खरेदीची फक्त घोषणाच झाल्याचे …

The post नाशिक : नाफेड कांदा खरेदी म्हणजे खोदा पहाड निकला चुहा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाफेड कांदा खरेदी म्हणजे खोदा पहाड निकला चुहा

नाशिक : कांदा परिषद होऊन आठ महिने….मंत्र्यांना केंव्हा पाजणार कादा ज्यूस……सदाभाऊंना अल्टीमेटमचा पडला विसर

नाशिक (लासलगाव) :  राकेश बोरा कांदा दर घसरणीबाबत राज्यातील भाजप-शिंदे सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने सरकार आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष सत्तेच्या साठमारीत मशगुल आहेत. कोणत्या पक्षाला कोणते चिन्ह मिळाले, कोणाचे आमदार अपात्र झाले, कोणाचे सरकार टिकणार यातच सत्ताधारी पक्षांनी महाराष्ट्राला गुंतवून टाकले आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे तर …

The post नाशिक : कांदा परिषद होऊन आठ महिने....मंत्र्यांना केंव्हा पाजणार कादा ज्यूस......सदाभाऊंना अल्टीमेटमचा पडला विसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा परिषद होऊन आठ महिने….मंत्र्यांना केंव्हा पाजणार कादा ज्यूस……सदाभाऊंना अल्टीमेटमचा पडला विसर