नाशिकच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरूच; आज शिक्कामोर्तब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या उमेदवारीवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेला तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. नाशिकसह पाच जागांच्या वाटपावरून महायुतीत निर्माण झालेल्या संघर्षावर सोमवारी (दि.१) रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात झालेल्या एकत्रित बैठकीनंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. विशेष म्हणजे नाशिकची उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन …

The post नाशिकच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरूच; आज शिक्कामोर्तब appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरूच; आज शिक्कामोर्तब

शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप आणि शिवसेना २०१९ साली एकत्र निवडणूक लढले होते. त्यावेळी मोदी लाट होती. आमचे उमेदवार प्रवाहाच्या विरोधात लढले आणि जिंकले, असे स्पष्ट करत शिवसेना(शिंदेगट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार संख्या समान असल्याने आम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते …

The post शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ

नामको निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील सभासद व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. अर्थात नामको बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला शुक्रवारी (दि. 24) प्रारंभ झाला आहे. बँकेच्या २१ जागांसाठी दि. २४ डिसेंबरला मतदान, तर दि. २५ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी फयाज मुलानी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २४) …

The post नामको निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नामको निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ

नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची ६ नोव्हेंबरला निवडणूक

देवळा(जि. नाशिक) ;  देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या रिक्त जागांसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी निवडणूक घेण्यासाठी अधिसूचना नुकतीच जाहीर केली आहे. देवळा नगरपंचायतीच्या मावळत्या नगराध्यक्षा सुलभा जितेंद्र आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार दिनांक २० ऑक्टोबर रोजी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे दिला …

The post नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची ६ नोव्हेंबरला निवडणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची ६ नोव्हेंबरला निवडणूक

नाशिक : मेतकर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

नाशिक (देवळा): पुढारी वृत्तसेवा येथील मधुकर पांडुरंग मेतकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. आर्थिक प्रगतीसोबतच नावीन्यपूर्ण सामाजिक कार्यात सतत आघाडीवर असलेल्या या पतसंस्थेची ही निवडणूक संस्थेचे संस्थापक दिलीप मेतकर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. नवीन बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये अजय मेतकर, संतोष शिंदे, सुरेश नेरकर, विष्णू जाधव, तेजस मेतकर, केतन लुंकड, …

The post नाशिक : मेतकर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मेतकर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

नाशिक बाजार समिती सभापतीपदाची निवडणूक ‘या’ तारखेला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन वीस दिवस उलटले असुन या दरम्यान घडलेल्या अनेक घडामोडींनंतर निवडणूक निर्णय अधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांनी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केला आहे. शनिवारी (दि.२७ ) रोजी बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता बाजार समितीचा सभापती व …

The post नाशिक बाजार समिती सभापतीपदाची निवडणूक 'या' तारखेला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बाजार समिती सभापतीपदाची निवडणूक ‘या’ तारखेला

नाशिक : नाट्य परिषद कार्यकारिणीची आज होणार निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक झाल्यानंतर आता नियामक मंडळातून निवड होणार्‍या कार्यकारिणीची निवडणूक मंगळवारी (दि.16) मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात पार पडणार आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले व नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी अध्यक्षपदासाठी दावेदार आहेत. या निवडणुकीत नाशिक शाखेचे सुनील ढगे सहकार्यवाह पदासाठी निवडणूक लढवणार आहेत. या पदाच्या 3 जागा …

The post नाशिक : नाट्य परिषद कार्यकारिणीची आज होणार निवडणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाट्य परिषद कार्यकारिणीची आज होणार निवडणूक

नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीत 96 टक्के मतदान

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागासाठी आज रविवार (दि. 30) रोजी मतदान घेण्यात आले. त्यानुसार सोसायटी गटात 96 टक्के, ग्रामपंचायत गटात शंभर टक्के, व्यापारी गटात 95 टक्के हमाल मापारी गटात ९२ टक्के मतदान झाले. निवडणुकीत शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत असून अत्यंत चूरशीची झालेल्या या निवडणुकीत …

The post नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीत 96 टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीत 96 टक्के मतदान

Jalgaon APMC Election : जळगावात बोगस मतदानाच्या संशयातून गदारोळ

जळगाव : जिल्ह्यातील १२ कृउबा समिती निवडणुकीसाठी आज (दि. २८) एप्रिल रोजी मतदान होत आहे. मात्र जळगाव शहरातील ‘नूतन मराठा’ विद्यालयातील केंद्रात बोगस मतदान होत असल्याचा संशय आल्याने गदारोळ झाला आहे. जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव आणि भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव, पारोळा, जामनेर या १२ बाजार समितीसाठी आज सकाळी ८ वाजेपासून मतदान प्रक्रिया …

The post Jalgaon APMC Election : जळगावात बोगस मतदानाच्या संशयातून गदारोळ appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon APMC Election : जळगावात बोगस मतदानाच्या संशयातून गदारोळ

Jalgaon APMC Election : जळगावात बोगस मतदानाच्या संशयातून गदारोळ

जळगाव : जिल्ह्यातील १२ कृउबा समिती निवडणुकीसाठी आज (दि. २८) एप्रिल रोजी मतदान होत आहे. मात्र जळगाव शहरातील ‘नूतन मराठा’ विद्यालयातील केंद्रात बोगस मतदान होत असल्याचा संशय आल्याने गदारोळ झाला आहे. जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव आणि भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव, पारोळा, जामनेर या १२ बाजार समितीसाठी आज सकाळी ८ वाजेपासून मतदान प्रक्रिया …

The post Jalgaon APMC Election : जळगावात बोगस मतदानाच्या संशयातून गदारोळ appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon APMC Election : जळगावात बोगस मतदानाच्या संशयातून गदारोळ