नाशिक : गोकुळ पिंगळेंच्या उमेदवारीने बाजार समिती निवडणूक अधिक लक्षवेधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुळातच प्रचंड चर्चेत असलेली नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक विद्यमान सभापती देविदास पिंगळे यांचे बंधू गोकुळ पिंगळे यांच्या स्वतंत्र उमेदवारीमुळे आणखी लक्षवेधी ठरली आहे. माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्यासह पिंगळे बंधूंंच्या दावेदारीमुळे या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. देविदास पिंगळे यांच्या प्रचाराचे संपूर्ण नियोजन पाहणारे गोकुळ पिंगळे यांनी स्वत:च …

The post नाशिक : गोकुळ पिंगळेंच्या उमेदवारीने बाजार समिती निवडणूक अधिक लक्षवेधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोकुळ पिंगळेंच्या उमेदवारीने बाजार समिती निवडणूक अधिक लक्षवेधी

नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीने नांदगावमध्ये राजकीय वातावरण तापले

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा बाजार समितीच्या संचालक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. 18 संचालकांच्या जागेसाठी 40 उमदेवार निवडणूक मैदानात उतरले असून, शुक्रवारी चिन्हवाटप झाल्याने निवडणुकीसाठी पॅनलदेखील तयार झाले आहे. निवडणूक प्रचार आता जोर धरताना दिसत आहे. आमदार सुहास कांदे या निवडणुकीत आमदार सुहास कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज …

The post नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीने नांदगावमध्ये राजकीय वातावरण तापले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीने नांदगावमध्ये राजकीय वातावरण तापले

नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीची तारीख बदलली, ‘या’ तारखेला होणार निवडणूक

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची दुसऱ्यांदा तारीख बदलल्यामुळे उमेदवारांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. निवडणूक रंगात येत असताना निवडणूक प्राधिकरणाने पुन्हा निवडणुकीची तारीख बदलून 30 एप्रिल केली आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांची निवडणूक होत असून, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 14 बाजार समित्यांची …

The post नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीची तारीख बदलली, 'या' तारखेला होणार निवडणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीची तारीख बदलली, ‘या’ तारखेला होणार निवडणूक

Market Committee Election : आणखी चार उमेदवारांची माघार, आज अंतिम मुदत

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असे चित्र निर्माण होत असले तरी, छाननी नंतरच्या १४ व्या दिवशी ग्रामपंचायत व सहकारी संस्था गटातून मंगळवारी (दि. १८) चार तर बुधवारी (दि. १९) पाच असे एकूण नऊ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. यात, एका उमेदवाराचे दोन व तीन उमेदवारांचे प्रत्येकी …

The post Market Committee Election : आणखी चार उमेदवारांची माघार, आज अंतिम मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading Market Committee Election : आणखी चार उमेदवारांची माघार, आज अंतिम मुदत

नाशिक : ग्रामपंचायतींची रणधुमाळी; 25 एप्रिलपासून अर्ज दाखल प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सहा गावांमधील थेट सरपंचपदासाठी तसेच 242 ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांकरिता निवडणूक होणार आहे. तहसीलदार मंगळवारी (दि. 18) निवडणुकीची अधिसूचना निघणार असून इच्छुकांना 25 एप्रिलपासून अर्ज दाखल करता येतील. नवीन थेरगाव रुग्णालयात टप्प्याटप्प्याने ट्रॉमा केअर सेंटर राज्य निवडणूक आयोगाने 34 जिल्ह्यांमधील 2 हजार 620 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 666 रिक्त पदे …

The post नाशिक : ग्रामपंचायतींची रणधुमाळी; 25 एप्रिलपासून अर्ज दाखल प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींची रणधुमाळी; 25 एप्रिलपासून अर्ज दाखल प्रक्रिया

गिरीश महाजनांना धक्का; जळगाव मनपात भाजपाचे चार नगरसेवक अपात्र

जळगाव : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे तसेच मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक चार नगरसेवक अपात्र करण्याचा निर्णय जळगाव जिल्हा न्यायालयाने दाखल याचिकेवर दिला. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपाला मोठा दणका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जळगाव महापालिकेतील बहुचर्चेतील घरकुल घोटाळा प्रकरणी नगरसेवकांना शिक्षा झाली होती. यातील शिक्षा झालेल्या नगरसेवकांच्या विरोधात उद्धव …

The post गिरीश महाजनांना धक्का; जळगाव मनपात भाजपाचे चार नगरसेवक अपात्र appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजनांना धक्का; जळगाव मनपात भाजपाचे चार नगरसेवक अपात्र

नाशिक : चांदवड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपविरोधात आघाडीचे रणशिंग

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला पायउतार करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आहे. यामुळे बाजार समितीची निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारल्यास आगामी सर्वच निवडणुका भाजपसाठी कसोटीच्या ठरणार आहेत. चांदवड बाजार समितीच्या …

The post नाशिक : चांदवड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपविरोधात आघाडीचे रणशिंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपविरोधात आघाडीचे रणशिंग

जळगाव : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार : एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा केवळ लोकसभा आणि विधानसभाच नव्हे, तर यापुढील सर्वच निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या लढवाव्यात, असे संकेत तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांनी दिले असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे लढण्यात येतील; त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते, माजी मंत्री, आमदार एकनाथ खडसे यांनी केले. …

The post जळगाव : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार : एकनाथ खडसे

नाशिक : कळवण बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण तापले

नाशिक (कळवण) : बापू देवरे कळवण बाजार समितीची ४०० कोटीची उलाढाल व ४ कोटीचे उत्पन्न असलेल्या कळवण बाजार समितीची निवडणुकीचे वातावरण तापले आहे. कोरोना कालावधीमुळे दोनवेळा संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाल्यानंतर आणि वर्षभरापासून प्रशासक असलेल्या कळवण बाजार समितीच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने तालुक्यातील गट-तट सज्ज झाले आहेत. सहविचार सभा आणि ग्रुप बैठकांमुळे निवडणुकीचे वातावरण …

The post नाशिक : कळवण बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण तापले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवण बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण तापले

ठाकरे गट नाशिक बाजार समितीच्या रिंगणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व शक्तिनिशी उतरण्याचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाने घेतला आहे. बाजार समितीच्या सर्वच्या सर्व १८ जागा ठाकरे गट लढणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 28 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे गटाच्या कोअर समितीची …

The post ठाकरे गट नाशिक बाजार समितीच्या रिंगणात appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरे गट नाशिक बाजार समितीच्या रिंगणात