बाजार समिती निवडणूक; लोकप्रतिनिधींची रंगीत तालीम

नाशिक  : वैभव कातकाडे  मिनी मंत्रालयातून तब्बल तीन वेळा स्थगित झालेल्या बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकांचा बिगुल दोन दिवसांपूर्वी वाजला. कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच या निवडणुकीला खो बसत होता. त्यामुळे पक्षीय राजकारणातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे चित्र होते. या निवडणुकांमुळे आता त्यांनादेखील एक ऊर्जा मिळाल्याचे चित्र आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बाजार समितीमुळे या …

The post बाजार समिती निवडणूक; लोकप्रतिनिधींची रंगीत तालीम appeared first on पुढारी.

Continue Reading बाजार समिती निवडणूक; लोकप्रतिनिधींची रंगीत तालीम

नाशिक : कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीसाठी नेते सरसावले

नाशिक (देवळाली कॅम्प) : संजय निकम येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीचा कार्यक्रम संरक्षण मंत्रालयाकडून राजपत्राद्वारे प्रसिद्ध होताच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सरसावले आहेत. बोर्डासाठी 30 एप्रिलला मतदान, तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिक : महापालिकेच्या नऊ शाळा बनल्या स्मार्ट कुठल्या पक्षाकडून तिकीट मिळते यासाठी मोर्चेबांधणी सुरू …

The post नाशिक : कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीसाठी नेते सरसावले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीसाठी नेते सरसावले

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन वर्षांपासून सतत लांबणीवर पडत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यामध्ये नाशिकच्या १४ बाजार समित्यांचा सहभाग आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या मतदारयाद्यांचा कार्यक्रम बुधवारी (दि.८) घोषित केला. त्यानुसार १० तारखेपासून मतदारयाद्यांचा कार्यक्रम सुरू होणार असून, २० मार्च रोजी अंतिम मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. …

The post नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

नाशिक : प्रतिनिधीचा मोबाईल जप्त; कारवाईचे आदेश

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरु असून प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात जात असताना गोंधळ उडाला. संबंधित प्रतिनिधीला पोलिसांनी त्वरीत मतदान केंद्राबाहेर काढले. यावेळी विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने संबंधित ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. तसेच संबंधित प्रतिनिधीचा मोबाईल जप्त करतांनाच त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे …

The post नाशिक : प्रतिनिधीचा मोबाईल जप्त; कारवाईचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतिनिधीचा मोबाईल जप्त; कारवाईचे आदेश

नाशिक पदवीधर निवडणूक : ‘त्या’मुळे 18 हजार मतदार राहिले वंचित ?

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांना गैरसोयींचा सामना करावा लागला. संगमेश्वरात मतदान केंद्राचा संदेश असताना प्रत्यक्षात कॅम्पातील सोमवार बाजार शाळेत केंद्र निघाले. याशिवाय एका वेगळ्याच प्रकारामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याचा दावा होत आहे. ‘पदवीधर’साठी शैक्षणिक संस्थास्तरावर मतदार नोंदणी अभियान राबविले गेले. त्या अंतर्गत संस्थेच्या प्रतिनिधींकडे पदवीधरांनी आपापली कागदपत्रे सादर केली …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : ‘त्या’मुळे 18 हजार मतदार राहिले वंचित ? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : ‘त्या’मुळे 18 हजार मतदार राहिले वंचित ?

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अवघे ‘इतके’ टक्के मतदान, गुरुवारी फैसला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (दि. ३०) झालेल्या मतदानावेळी विभागातील मतदारांचा निरुत्साह पाहायला मिळाला. विभागात पाचही जिल्ह्यांतून अवघे ४9.28 टक्के मतदान झाले आहे. जळगावला सर्वाधिक 51.44 टक्के मतदान झाले. नाशिकला सर्वात कमी म्हणजे 45.85 टक्के मतदान झाले. गुरुवारी (दि. २) नाशिक येथे मतमोजणी पार पडेल. राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी …

The post नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अवघे 'इतके' टक्के मतदान, गुरुवारी फैसला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अवघे ‘इतके’ टक्के मतदान, गुरुवारी फैसला

नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत येथे नाशिक जिल्हा पदवीधर मतदार संघाच्या विधान परिषदेत मतदान सुरू असताना दुपारी तीनच्या दरम्यान राज्यशास्त्र विषयाच्या दिव्यांग (अंध) मतदार प्रा. सम्राज्ञी सुनील राहाणे या मतदानासाठी आल्या असताना त्यांना मतदान केंद्रअधिकारी यांनी मतदानापासून रोखले. अमरावती पदवीधर निवडणूक : दुपारी २ पर्यंत ३०.४० टक्के मतदान नाशिक येथील के. टी. एच. …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले

धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान

धुळे: पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा नियोजन समितीच्या संक्रमणकालीन नगरपंचायत क्षेत्र यांच्यात निवडून आलेल्या सदस्यांकडून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवडून देण्यासाठी गुरुवार, दि. 19 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8 ते सांयकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. तर दि. 20 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून मतमोजणी होणार आहे. अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तथा …

The post धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान

पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, या द़ृष्टीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (दि.9) पूर्वतयारीचा आढावा घेतला. Tractor running on liquid methane : डिझेल नव्हे, चक्क गायीच्या शेणाने चालेल ट्रॅक्टर! विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., …

The post पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

ग्रामपंचायत रणधुमाळी : उपसरपंचपदाचा फैसला 9 जानेवारीला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींमध्ये 9 जानेवारीला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेत उपसरपंच निवडला जाईल. त्यामुळे सार्‍यांचेच लक्ष या सभेकडे लागून राहिले आहे. निवडणूक लढलेल्या उमेदवारांना खर्च सादरीकरणासाठी 20 जानेवारीपर्यंतची मुदत असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. भाजपच्या ‘मिशन 145’ची सुरुवात चंद्रपुरातून गेल्या महिन्यात जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 196 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी रंगली …

The post ग्रामपंचायत रणधुमाळी : उपसरपंचपदाचा फैसला 9 जानेवारीला appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत रणधुमाळी : उपसरपंचपदाचा फैसला 9 जानेवारीला