ग्रामपंचायत निवडणूक : तेराशे जागांसाठी 2900 उमेदवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमधील 189 ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी (दि. 18) मतदान होत आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांच्या एक हजार 291 जागांसाठी दोन हजार 897 उमेदवार रिंगणात आहेत. थेट सरपंचपदाच्या 177 जागांसाठी 577 उमेदवार नशीब आजमावत आहेत. दरम्यान, प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून, 745 मतदान केंद्रे अंतिम केली आहेत. राहुरी : ग्रामपंचायतीची लढत …

The post ग्रामपंचायत निवडणूक : तेराशे जागांसाठी 2900 उमेदवार appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : तेराशे जागांसाठी 2900 उमेदवार

ग्रामपंचायत निवडणूक : भुसे समर्थकच भिडल्याने दाभाडी सरपंचपदाची लढत चुरशीची

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा माघारीची प्रक्रिया झाल्यानंतर तालुक्यातील 13 पैकी 12 ग्रामपंचायतींत थेट सरपंचपदाची निवडणूक लागली आहे. त्यात सर्वाधिक चर्चेत असलेली लढत दाभाडीत होत आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. त्या अनुषंगाने याठिकाणी पारंपरिक विरोधकांत एकाची भर पडून तिरंगी लढत मानली जात होती. परंतु, प्रत्यक्षात बाळासाहेबांची शिवसेना गटाचे मंत्री दादा भुसे …

The post ग्रामपंचायत निवडणूक : भुसे समर्थकच भिडल्याने दाभाडी सरपंचपदाची लढत चुरशीची appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : भुसे समर्थकच भिडल्याने दाभाडी सरपंचपदाची लढत चुरशीची

पालकमंत्री गुलाबराव पाटील : एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी संपवली, एमएलसी परत घ्यावी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करून टाकण्याचे आश्वासन शरद पवारांना देत भाजपमधून राष्ट्रवादी प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे निम्मे कार्यकर्ते नाहीत. अर्थात एकनाथ खडसे यांना असलेल्या विरोधामुळे राष्ट्रवादी देखील संपण्यातच जमा असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. जळगाव जिल्‍हा दूध संघ निवडणूकीत खडसे यांचा पराभव करत भाजप-शिंदे गटाने बाजी मारली आहे. …

The post पालकमंत्री गुलाबराव पाटील : एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी संपवली, एमएलसी परत घ्यावी appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री गुलाबराव पाटील : एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी संपवली, एमएलसी परत घ्यावी

नाशिक : जिल्हा केमिस्ट असोसिएशनवर धनसिद्धिविनायकचे वर्चस्व

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या शहर व जिल्ह्यातील 25 जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर झाला आहे. रविवारी (दि.16) झालेल्या 70 टक्के मतदानानंतर 12 तास चाललेल्या मतमोजणीत धनसिद्धिविनायक पॅनलने प्रतिस्पर्धी समर्थ पॅनलचा दारुण पराभव करत निर्विवाद वर्चस्व ठेवले आहे. शहरातील 25 पैकी 23 जागांवर धनसिद्धिविनायक पॅनलने विजय मिळवला. तालुका सदस्यांमध्येही 15 …

The post नाशिक : जिल्हा केमिस्ट असोसिएशनवर धनसिद्धिविनायकचे वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा केमिस्ट असोसिएशनवर धनसिद्धिविनायकचे वर्चस्व

नाशिक : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील १८७ ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (दि. १६) मतदान होणार आहे. निवडणुकीत शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. दरम्यान, मतदानासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून, ६०७ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. जनतेमधून थेट सरपंचांची निवड होणार असल्याने सर्वत्र चुरस वाढली आहे. पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील एकूण …

The post नाशिक : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

नाशिक : जिल्ह्यातील 42 सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सहकारी सोसायट्या, बँका, साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांचा मार्ग खुला झाला आहे. त्यानुसार उपनिबंधक कार्यालयाने जिल्ह्यातील 42 संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याला सहकार प्राधिकरणाने मंजुरी दिली असून, काही संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अ‍ॅण्ड नॉनटीचिंग एम्प्लॉई क्रेडिट सोसायटी अर्थात एनडीएसटी पतसंस्था, मविप्र …

The post नाशिक : जिल्ह्यातील 42 सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील 42 सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नाशिक : निष्ठावंतांनाच उमेदवारी; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकार्‍यांची बैठक

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेसाठी सध्याचा काळ आव्हानात्मक असून, निष्ठावान शिवसैनिकांसाठीही हा काळ कसोटीचा आहे. त्यामुळे आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांत निष्ठावानांनाच उमेदवारी देण्याचे पक्षाचे धोरण आहे. प्रत्येक प्रभाग, गट गणातील तीन शिवसैनिकांची नावे पक्षाला कळवले जाणार असून त्यातूनच उमेदवारांची निवड पक्ष पातळीवर करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी …

The post नाशिक : निष्ठावंतांनाच उमेदवारी; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकार्‍यांची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निष्ठावंतांनाच उमेदवारी; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकार्‍यांची बैठक

मविप्र संस्थेची निवडणूक पारदर्शक घ्या ; आ. माणिक कोकाटे, अ‍ॅड. ठाकरे यांचे सहायक धर्मादाय आयुक्तांना साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ऑगस्टमध्ये होऊ घातली आहे. सन 2017 च्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले असल्याचा आरोप करत यंदाही तीच परिस्थिती ओढविण्याची शक्यता असून, काही अघटित घटना नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर मविप्रच्या निवडणुकीला काही गालबोट लागण्यापूर्वी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने कार्यालयामार्फत राबविण्याचे साकडे आमदार अ‍ॅड. माणिक कोकाटे व …

The post मविप्र संस्थेची निवडणूक पारदर्शक घ्या ; आ. माणिक कोकाटे, अ‍ॅड. ठाकरे यांचे सहायक धर्मादाय आयुक्तांना साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र संस्थेची निवडणूक पारदर्शक घ्या ; आ. माणिक कोकाटे, अ‍ॅड. ठाकरे यांचे सहायक धर्मादाय आयुक्तांना साकडे

नाशिक : ‘एनडीएसटी’साठी यंदा तिरंगी लढत ; वाचा जाहीर उमेदवारांची नावे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील अकरा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्थवाहिनी असलेल्या एनडीएसटी सोसायटीत 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तीन पॅनलची निर्मिती झाली असून, त्यांनी आपापले उमेदवारही जाहीर केले आहेत. निवडणुकीसाठी फक्त नऊ दिवस मिळणार असल्याने तीनही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविला आहे. एनडीएसटी सोसायटीत सत्ताधारी असलेले महाराष्ट्र राज्य …

The post नाशिक : ‘एनडीएसटी’साठी यंदा तिरंगी लढत ; वाचा जाहीर उमेदवारांची नावे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘एनडीएसटी’साठी यंदा तिरंगी लढत ; वाचा जाहीर उमेदवारांची नावे