न्यायालयाचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांवर ताशेरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवमान याचिकेवर सुनावणीतून सवलत मिळवण्यासाठी सादर केलेले प्रपत्रच बनावट आहे. विभागाचा सर्वाेच्च अधिकारीच बनावट कागदपत्रे सादर करतो, तर विभागात काय आलबेल असेल. औषध निरीक्षक भरतीप्रक्रियेत बनावटपणा कसा आहे हे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांवर ताशेरे ओढले. बुधवारी (दि.२४) सुनावणीवेळी हजर राहण्याचे …

Continue Reading न्यायालयाचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांवर ताशेरे

मारहाण करणाऱ्यास चांगल्या वर्तवणूकीचा ‘बॉन्ड’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– आर्थिक कारणावरून एकास शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्यास न्यायालयाने चांगल्या वर्तवणूकीचा बॉन्ड आणि ज्यास मारहाण केली त्यास १ हजार रुपयांची नुकसान भरपाई अशी शिक्षा सुनावली आहे. २६ मार्च २०१५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास नाशिकरोड येथील अनुराधा टॉकिजच्या बाजुला हा प्रकार घडला होता. राजू खयलीराम विंग (४९, रा. द्वारका) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव …

The post मारहाण करणाऱ्यास चांगल्या वर्तवणूकीचा 'बॉन्ड' appeared first on पुढारी.

Continue Reading मारहाण करणाऱ्यास चांगल्या वर्तवणूकीचा ‘बॉन्ड’

निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू, सुजलान कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा;निष्काळजीपणा केल्यामुळे सात वर्षाच्या मुलाचा प्राण गेल्या प्रकरणात न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर निजामपूर पोलिसांनी सुजलान कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. साक्री तालुक्यातील मौजे राजनगाव येथे सुजलोन ग्लोबल सर्विसेस कंपनी वीज निर्मिती करणाऱ्या टॉवरवर 18 नोव्हेंबर 2020 रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. या शिवारात संदीप संजय …

The post निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू, सुजलान कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू, सुजलान कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

विधी शाखेच्या अभ्यासक्रमातून आयपीसी, सीआरपीसी, इव्हिडन्स विषय होणार हद्दपार ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ब्रिटिशांनी तयार केलेले आयपीसी १८६०, सीआरपीसी १८९८ आणि इंडियन इव्हिडन्स ॲक्ट १८७२ या कायद्यांमध्ये बदल करण्यात आल्याने, विधी शाखेच्या अभ्यासक्रमातून हे तिन्ही विषय लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे. बदललेल्या या तिन्ही कायद्यांचा पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत विधीच्या अभ्यासक्रमात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय कायद्याशी निगडीत तीन …

The post विधी शाखेच्या अभ्यासक्रमातून आयपीसी, सीआरपीसी, इव्हिडन्स विषय होणार हद्दपार ? appeared first on पुढारी.

Continue Reading विधी शाखेच्या अभ्यासक्रमातून आयपीसी, सीआरपीसी, इव्हिडन्स विषय होणार हद्दपार ?

नाशिक : येवल्यातील ‘त्या’ प्रकरणात प्रांताधिकारी निर्दोष

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले महसूल खात्यातील ते प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. जिल्ह्यातील येवला उपविभागाचे तात्कालीन प्रांताधिकारी सोपान कासार यांची महिला तलाठ्याने केलेल्या विनयभंगाच्या आरोपातून येवला वरिष्ठ स्तर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रत्यक्ष उपजिल्हाधिकारी असलेल्या अधिकाऱ्यावर झालेल्या विनयभंगाच्या या आरोपाच्या प्रकरणा मुळे संपूर्ण राज्यसह नाशिक जिल्ह्यात खळबळ …

The post नाशिक : येवल्यातील 'त्या' प्रकरणात प्रांताधिकारी निर्दोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवल्यातील ‘त्या’ प्रकरणात प्रांताधिकारी निर्दोष

जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप

जळगाव : वडीलोपार्जीत शेतजमिन नावावर करुन देण्यासाठी सख्ख्या भावासह त्याचा शालक व दोन मित्रांनी भावावर प्राणघातक हल्ला करुन त्याचा खूनाचा प्रयत्न केला होता. ही घटना पाचोरा तालुक्यात घडली होती. याप्रकरणात १४ जणांची साक्ष महत्वपुर्ण ठरली असून, न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पाचोरा तालुक्यातील लोहारा दूरक्षेत्र अंतर्गत पिंपळगाव हरे. पोलीस ठाण्यात १ जून २०१३ …

The post जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप

नाशिक : कोरोनाबाधितेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास वर्षभर कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास न्यायालयाने वर्षभर साधा कारावास व ५ हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. कैलास बाबूराव शिंदे (५६, रा. मोठा राजवाडा, भद्रकाली) असे आरोपीचे नाव आहे. जुने नाशिक येथील कथडा परिसरातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता हा प्रकार घडला होता. …

The post नाशिक : कोरोनाबाधितेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास वर्षभर कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाबाधितेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास वर्षभर कारावास

पिंपळनेरच्या स्टेट बँकेची केली फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा शेतजमिनीवर बोजा असल्याचे माहित असताना शेतजमिनीची परस्पर विक्री करून भारतीय स्टेट बँक, शाखा पिंपळनेरची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तसेच सदर शेतजमिनी विकत घेणाऱ्या अशा तिघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक : स्टेट बँकेची ८६ लाखांची फसवणूक भारतीय स्टेट बँक शाखा पिंपळनेरचे शाखाधिकारी मनोज देशमुख यांनी दिलेल्या …

The post पिंपळनेरच्या स्टेट बँकेची केली फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरच्या स्टेट बँकेची केली फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

नाशिक : वृद्ध महिलेला मृत दाखवून जमीन लाटली ; न्यायालयाकडून ठकसेनला दणका

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा दुसऱ्याच मृत महिलेचा मृत्यू दाखला जोडून एकोणसत्तर वर्षीय जिवंत वृद्धेच्या शेतजमीन उताऱ्यावर स्वत:चे नाव लावणाऱ्या ठकसेनाने महिलेची व शासनाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, वृद्धेने याबाबत वणी पोलिस व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने पीडितेने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने वणी पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्याविरुद्ध …

The post नाशिक : वृद्ध महिलेला मृत दाखवून जमीन लाटली ; न्यायालयाकडून ठकसेनला दणका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वृद्ध महिलेला मृत दाखवून जमीन लाटली ; न्यायालयाकडून ठकसेनला दणका

जळगाव : राजकीय सुडापोटी माझ्यावर ईडीची कारवाई – एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भोसरी प्रकरणात कुठलेही तथ्य नाही. केवळ मी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलो म्हणून राजकीय सुडापोटी माझ्यावर ईडीची कारवाई केली. माझ्या जावयाला विनाकारण अटकवणे, त्याचा जामीन होऊ न देणे यासाठी परिपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. सर्वांनाच जामीन मिळू शकतो. मात्र सव्वा वर्षापासून माझ्या जावयला जामीन का मिळत नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते …

The post जळगाव : राजकीय सुडापोटी माझ्यावर ईडीची कारवाई - एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राजकीय सुडापोटी माझ्यावर ईडीची कारवाई – एकनाथ खडसे