धुळे : दोंडाईचा शहरात रावण दहनाचा वाद चिघळला; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा रावणाची प्रतिकृती दहनप्रकरणाच्या कारणावरून दोंडाईचा शहरात दोन गटांमध्ये झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. या संदर्भात आदिवासी समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या तक्रारीनुसार भाजपाचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावळ यांच्यासह जमावाच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रावण दहन कार्यक्रमात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी राज्याचे माजी मंत्री डॉक्टर हेमंत …

The post धुळे : दोंडाईचा शहरात रावण दहनाचा वाद चिघळला; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दोंडाईचा शहरात रावण दहनाचा वाद चिघळला; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

साहेब, दया दाखवा… दिवाळी बोनस द्या!

ओझर : मनोज कावळे राज्य शासन राज्य सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस देते. परंतु, पोलिसदेखील राज्य सरकारचेच कर्मचारी असूनही पोलिसांना मात्र दिवाळीत बोनस दिला जात नाही. चोवीस तास कर्तव्य बजावूनही बोनससाठी विचार केला जात नाही. कर्तव्याच्या मोबदल्यात दया करून देशातील इतर राज्यांप्रमाणेच एक महिन्याचा पगार हा दिवाळी बोनस पोलिसांना द्यावा, अशी मागणी धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील …

The post साहेब, दया दाखवा... दिवाळी बोनस द्या! appeared first on पुढारी.

Continue Reading साहेब, दया दाखवा… दिवाळी बोनस द्या!

नाशिक : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली साधूमहाराजांची ऑनलाईन फसवणूक

येवला, पुढारी वृत्तसेवा : केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेच्या खात्याचे पासबुक, पॅनकार्ड, एटीएम कार्ड याची माहिती घेऊन  ठकबाजांनी महाराजांची ऑनलाईन फसवणूक केली. गोपालनंदन गुरुरामगिरी महाराज असे फसवणूक करण्यात आलेल्या महाराजांचे नाव आहे. या ठगांनी महाराजांना तब्बल १ लाख ४४ हजार रुपयांना गंडा घातला आहे. या साधू महाराजांचे बँक खात्याचे डिटेल घेऊन त्यांच्या खात्यातून रक्कम ठकबाजांनी लंपास …

The post नाशिक : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली साधूमहाराजांची ऑनलाईन फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली साधूमहाराजांची ऑनलाईन फसवणूक

नाशिक : बेपत्ता मुलाचा शोध लागल्याने पालकांनी मानले देवळा पोलिसांचे आभार

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा घरात कोणालाही न सांगता निघून गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा देवळा पोलिसांनी तक्रार दाखल होताच चोवीस तासांच्या आत शोध घेत त्याला सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधिन केले. देवळा पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, मुलाच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी देवळा तालुक्यातील …

The post नाशिक : बेपत्ता मुलाचा शोध लागल्याने पालकांनी मानले देवळा पोलिसांचे आभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेपत्ता मुलाचा शोध लागल्याने पालकांनी मानले देवळा पोलिसांचे आभार

नाशिकमध्ये पोलिस दलात बदल्यांचे वारे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सत्तांतरानंतर शासकीय विभागांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार पोलिस दलातही बदल्यांचे वारे वाहत आहेत. काही अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांनी इच्छित स्थळी बदली करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याची चर्चा पोलिस दलात आहे. राज्यात भाजपने शिंदे गटासोबत युती करीत सत्ता स्थापन केल्यापासून विविध शासकीय विभागांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. …

The post नाशिकमध्ये पोलिस दलात बदल्यांचे वारे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पोलिस दलात बदल्यांचे वारे

नाशिक : घरफोड्यांचा सिलसिला कायम; कानडी मळ्यातून दागिने, रोकड लंपास

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील कानडी मळा परिसरात भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना घडली. औरंगाबाद : थाप मारून मोबाइल लांबविला नीलेश सुदास सोनवणे (30) व त्यांची पत्नी मजुरी व्यवसाय करतात. ते व त्यांची दोन मुले असा चार जणांचे कुटुंब आहे. मुले सकाळी शाळेत गेल्यानंतर सोनवणे दाम्पत्य सकाळी 11.30 …

The post नाशिक : घरफोड्यांचा सिलसिला कायम; कानडी मळ्यातून दागिने, रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरफोड्यांचा सिलसिला कायम; कानडी मळ्यातून दागिने, रोकड लंपास

नाशिक : जुगार खेळताना पाच जणांवर कारवाई

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शहरातील गावठा परिसरातील विठ्ठलेश्वर मंदिराजवळ पत्त्याचा जुगार खेळत असताना मंगळवारी (दि. 23) रात्री 12.30 च्या सुमारास पाच जणांवर सिन्नर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 6 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. वाळवंट संपते आणि सुरू होतो महासागर! महेंद्र ऊर्फ पिंटू किसन वायचळे (39, रा. गावठा, सिन्नर), अविनाश केशव …

The post नाशिक : जुगार खेळताना पाच जणांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुगार खेळताना पाच जणांवर कारवाई

जळगाव : एसपी साहेब मी आत्महत्या करतोय…

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सुसाइड नोट लिहीत वृद्ध व्यक्तीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात घडली. पोलिसांनी वेळीच धाव घेत वृद्धाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दिव्या कुमारचे “नाद नाद गणपती” मराठी म्युझिक अल्बममधून पदार्पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील महाबळ रोडवरील सानेगुरुजी कॉलनी परिसरात सुरेश रघुनाथ पांडे (७२)  हे श्यामाप्रसाद मुखर्जी …

The post जळगाव : एसपी साहेब मी आत्महत्या करतोय... appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : एसपी साहेब मी आत्महत्या करतोय…

नाशिक : महिलेस शिवीगाळ करणार्‍यांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलेस शिवीगाळ केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सर्फराज पठाण व फरिदा सर्फराज पठाण (दोघे रा. नानावली) यांनी 1 ऑगस्टला सायंकाळी शिवीगाळ करीत मारहाण केली. हेही वाचा: ठाणे : ठेकेदाराकडून कर्मचार्‍यांची पिळवणूक रायगड : श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र कनकेश्वर येथे भक्तांची मांदियाळी आक्षेपार्ह …

The post नाशिक : महिलेस शिवीगाळ करणार्‍यांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिलेस शिवीगाळ करणार्‍यांविरोधात गुन्हा

नाशिक : पोलिसांना माझा सॅल्यूट आहे !

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कारने धडक दिल्यानंतर १५ ते २० मिनिटे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून असलेल्या महिलेस शहर पोलिसांनी उचलून पोलिस वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे महिलेची प्रकृती धोक्याबाहेर गेली. पोलिसांच्या वर्तवणुकीबद्दल ११२ क्रमांकाच्या प्रतिनिधीने फीडबॅक घेतला. मदत मागणाऱ्या व्यक्तीने पोलिसांच्या सेवेबद्दल ‘पोलिसांना माझा सॅल्यूट आहे’ असे सांगून समाधान व्यक्त केले. भारतीय सफरचंदाची बाजारात …

The post नाशिक : पोलिसांना माझा सॅल्यूट आहे ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिसांना माझा सॅल्यूट आहे !