नाशिक : पालकमंत्र्यांच्याच तालुक्यातील शाळा तहानलेल्या

नाशिक : वैभव कातकाडे एकीकडे 2023 पर्यंत सर्व घरांना पाणी पोहोचण्याच्या द़ृष्टीने उपाययोजना सुरू असतानाच दुसर्‍या बाजूला मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पाण्याचे पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. त्यामुळे अनेक शाळांना पाणी मिळाले असले तरीदेखील प्राप्त अहवालानुसार पालकमंत्र्यांच्याच मालेगाव तालुक्यात तब्बल 61 शाळांना अद्याप नळजोडणी नसल्याचे समोर …

The post नाशिक : पालकमंत्र्यांच्याच तालुक्यातील शाळा तहानलेल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांच्याच तालुक्यातील शाळा तहानलेल्या

नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा – छावा सेना

सिडको : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने विद्यार्थ्यांना सकाळी बोचणाऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थंडीचा कालावधीपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा एक तास उशिराने भरवावी. अशा मागणीचे निवेदन छावा क्रांतीवीर सेनाच्या वतीने  निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले. Amit Shah : समान नागरी कायदा आणण्यासाठी भाजप कटिबद्ध : अमित शहा …

The post नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा - छावा सेना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा – छावा सेना

नाशिक : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा विद्यार्थ्यांना आधार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची धावपळ सुरू आहे. जातवैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडायला नको, यासाठी नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने विशेष काळजी घेत 21 हजार अर्जांपैकी 20 हजार अर्ज निकाली काढून विद्यार्थ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याचा …

The post नाशिक : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा विद्यार्थ्यांना आधार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा विद्यार्थ्यांना आधार

नाशिक : दिवाळी सुट्टीनंतर शाळा गजबजल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीच्या तब्बल १८ दिवसांच्या सुट्टीनंतर बुधवार (दि.९) पासून शाळा गजबजल्या. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्राचा श्रीगणेशा झाला असून, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सकाळपासूनच शाळेतील वर्गात वेळेवर हजेरी लावण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची लगबग सुरू होती. लहान मुलांचा अपवाद वगळता प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेला जाण्यासाठी उत्सुक दिसत होता. कोंढवा : स्कूल …

The post नाशिक : दिवाळी सुट्टीनंतर शाळा गजबजल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिवाळी सुट्टीनंतर शाळा गजबजल्या

जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुलांची शाळा बंद केल्याने आता बकऱ्या चारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळे आता काहीच कामाचे न राहिलेले दप्तर जिल्हा परिषदेला जमा करून त्यांच्याकडून बकऱ्या घेण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद भवनावर भगवान मधे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढत अनोखे आंदोलन केले आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देण्यासाठी तत्काळ शिक्षक नेमण्याचे …

The post जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार

नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळाले यूडीआयडी प्रमाणपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल यांनी नाशिक तालुक्यातील काही प्रातिनिधिक विद्यार्थ्यांना दिव्यांग यूडीआयडी प्रमाणपत्र वाटप केले. जिल्ह्यात दिव्यांग असलेल्यांसाठी प्रशासन योग्य ती कार्यवाही करत आहे. त्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, प्राथमिक …

The post नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळाले यूडीआयडी प्रमाणपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळाले यूडीआयडी प्रमाणपत्र

नाशिक : सुपर 50 ची व्याप्ती वाढणार; अपर आयुक्तालयनिहाय 60 विद्यार्थ्यांची निवड होणार

नाशिक : नितीन रणशूर इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. मात्र, शैक्षणिक गुणवत्ता असतानाही पैशांअभावी या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. त्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी राबविण्यात येणार्‍या ‘सुपर 50’ या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार अपर आयुक्तालयनिहाय …

The post नाशिक : सुपर 50 ची व्याप्ती वाढणार; अपर आयुक्तालयनिहाय 60 विद्यार्थ्यांची निवड होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुपर 50 ची व्याप्ती वाढणार; अपर आयुक्तालयनिहाय 60 विद्यार्थ्यांची निवड होणार

नाशिक : बाप्पाच्या आगमनासाठी विद्यार्थ्यांचे गणेशमूर्तीचे धडे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शहरी व ग्रामीण अशा 38 शाळांमध्ये बुधवारी (दि.10) शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करणे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यशाळेत शहरी व ग्रामीण अशा 38 शाळांमधील 12 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी दिली. नाशिक : प्रधानमंत्री श्रमयोगी …

The post नाशिक : बाप्पाच्या आगमनासाठी विद्यार्थ्यांचे गणेशमूर्तीचे धडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाप्पाच्या आगमनासाठी विद्यार्थ्यांचे गणेशमूर्तीचे धडे

नाशिक : मनपा विद्यार्थ्यांचा आजादी का अमृतमहोत्सव शालेय गणवेशाविनाच!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळू शकलेले नाही. येत्या 9 ते 15 ऑगस्टपर्यंत आजादी का अमृत महोत्सव सुरू होत असून, महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांना मनपा विद्यार्थ्यांना जुन्या किंवा साध्या गणवेशातच जावे लागणार आहे. सोलापूर : ग्लोबल टीचर डिसले उद्या जाणार अमेरिकेला कोरोनानंतर या शैक्षणिक …

The post नाशिक : मनपा विद्यार्थ्यांचा आजादी का अमृतमहोत्सव शालेय गणवेशाविनाच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा विद्यार्थ्यांचा आजादी का अमृतमहोत्सव शालेय गणवेशाविनाच!

नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील भाम धरणग्रस्त काळुस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय अंगलट आल्याने गटशिक्षणाधिकार्‍यांनी शाळा सुरू करण्याचा आदेश विद्यार्थ्यांच्या हातात सोपवला. उपाशीपोटी पायपीट करीत येणार्‍या विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये यासाठी अक्षरश: काही शिक्षकांनी लोटांगण घातले. मात्र विद्यार्थ्यांचा निर्धार पक्का असल्याने फायदा झाला नाही. अखेर …

The post नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण