Nashik : जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खरीप हंगाम २०२३ करिता शासनाकडून युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचे एकूण २.२३ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. आजअखेर जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी शक्य असल्यास कृषिनिविष्ठांची खरेदी करण्यास सुरुवात करावी, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे. जिल्ह्यात युरिया खत ३६ …

The post Nashik : जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन

पिंपळनेर,(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील दहिवेल येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमेश्वर कृषी मार्केट समोरील रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आपले कांद्याने भरलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आडवे लावून आंदोलन केले. शेतकऱ्यांना तीन ते चार रुपये भावाने कांदा विकावा लागत आहे. सोमेश्वर कृषी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची अतिशय लूट होत आहे. शेतकऱ्यांचा चांगल्या क्वालिटीचा कांदा सुद्धा तीन ते चार …

The post धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन

नाशिक : लकी ड्रॉमधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून शेतकऱ्याची फसवणूक

नगरसूल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील खरवंडी येथील शेतकऱ्याला लकी ड्रॉमधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या संशयित अरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. १ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७ च्या सुमारास योगेश हरिभाऊ झाल्टे (३५, रा. खरवंडी, ता. येवला) हे त्यांच्या घरी असताना संशयित आरोपीने फिर्यादीस कुलस्वामिनी सेल्स मार्केटिंग बिझनेस प्रा. लि. गृहयोजना …

The post नाशिक : लकी ड्रॉमधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून शेतकऱ्याची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लकी ड्रॉमधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून शेतकऱ्याची फसवणूक

धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेतशिवारातून शेतकऱ्याचे पांढरे सोने लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला साक्री पोलिसांनी गजाआड केले. या टोळीकडून ३० क्विंटल कापूस हस्तगत करण्यात आला आहे. या चोरट्यांनीकडून सहा गुन्ह्याची उकल झाली आहे. साक्री हद्दीतील अष्टाणे, कावठे, शेवाळी आणि कासारे गाव परिसरात शेतकऱ्यांनी कापूस वेचणी करुन त्यांच्यात शेतातील शेडमध्ये साठवून ठेवलेला असताना अज्ञात चोरटयांनी …

The post धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड

नाशिक : शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, पिकांचे सरंक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली ‘ही’ शक्कल

नाशिक (कवडदरा) : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द, साकूर शिवारातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी काही शेतकऱ्यांनी पिकांना साड्यांचे कुंपण केले आहे. तालुक्यातील काही शिवारात वन जीव प्राणी दिसून येत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडी असून, वन्य प्राणी आहेत. यामध्ये सर्वात जास्त रानडुकरे, नीलगायी, हरिण, बिबट्या या प्राण्यांचा वावर आहे. रोही व रानडुकरे …

The post नाशिक : शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, पिकांचे सरंक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली 'ही' शक्कल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, पिकांचे सरंक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली ‘ही’ शक्कल

जळगाव : सावकारीत अडकलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील रावेर, यावल तालुक्यातील शेतकऱ्यांची अवैध सावकारीत अडकलेली १०० एकर जामीन शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश सावकारांचे जिल्हा निबंधक संतोष बिडवई यांनी दिले आहेत. आदेशाची प्रत १५ शेतकरी व त्यांच्या वारसांना देण्यात आली आहे. राज्यातील पहिलीच मोठी कारवाई असल्याचे जिल्हा उपनिबंधक यांनी सांगितले. याकामी सहनिबंधक मंगेशकुमार शहा, रावेर तालुक्याचे सहा. उपनिबंधक विजयसिंग …

The post जळगाव : सावकारीत अडकलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सावकारीत अडकलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश

नाशिक : यंदा उन्हाळ कांद्याचा दर दोन हजारांच्या आतच

नाशिक, नांदगाव : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या वर्षी उन्हाळ कांदादरात अपेक्षित वाढ झाली नसून त्यातच भाववाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांदा चाळीतच मोठ्या प्रमाणात खराब होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदाच्या वर्षी उन्हाळ कांद्याचा दर दोन हजार रुपयांच्या आतच राहिल्याने खर्चदेखील वसूल होणे मुश्कील झाले आहे. कांदा या पिकावर शेतकरीवर्गाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. …

The post नाशिक : यंदा उन्हाळ कांद्याचा दर दोन हजारांच्या आतच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा उन्हाळ कांद्याचा दर दोन हजारांच्या आतच