नाशिक : महामार्गाचे कठडे तोडून पिकअप थेट रेल्वेट्रॅकवर आदळली

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : बोरटेंभे शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील पुलाचा कठडा तोडून पिकअप थेट रेल्वे ट्रॅकवर आदळल्याची घटना घडली. या अपघातात दोघे जण जखमी झाले असुन सुदैवाने यावेळी भुसावळ इगतपुरी मेमो गाडी रेल्वे कर्मचाऱ्यांनी लाल झेंडा दाखवत थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. १३) मालुंजे ता. इगतपुरी येथील पिकअप गाडी (क्र. …

The post नाशिक : महामार्गाचे कठडे तोडून पिकअप थेट रेल्वेट्रॅकवर आदळली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महामार्गाचे कठडे तोडून पिकअप थेट रेल्वेट्रॅकवर आदळली

Nashik : सिन्नरजवळ तिहेरी अपघात, पाच जण जखमी

नाशिक (दातली) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर – शिर्डी महामार्गावर शहापूर गावालगत शनिवार (दि.१३) पहाटे सहा वाजेदरम्यान खाजगी आराम बस, आयशर ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात पाच जण जखमी झाले आहे. अपघातात आराम बस व टाटा पंच कार या गाड्यांचे नुकसान झाले आहे. सिन्नर -शिर्डी महामार्गावर शहापूर गावालगत असणारा उड्डाणपूल उतरत असताना एकेरी वाहतूक …

The post Nashik : सिन्नरजवळ तिहेरी अपघात, पाच जण जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिन्नरजवळ तिहेरी अपघात, पाच जण जखमी

नाशिक : हॉटेल बंद हाेईल म्हणून केली घाई, दुचाकी बसवर आदळून दोन विद्यार्थी ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भरधाव दुचाकीची एसटी बसला धडक बसून झालेल्या अपघातात संदीप फाऊंडेशनमध्ये शिक्षण घेणारे अभियांत्रिकीचे दाेघे विद्यार्थी ठार झाले तर तिसरा विद्यार्थी जबर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात गुरूवारी रात्री दाेनच्या सुमारास ठक्कर बझार समाेरील धाडीवाल हाॅस्पिटलसमाेर घडला. या प्रकरणी मृतांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते. शुभम प्रशांत साेनवणे (२१, रा. …

The post नाशिक : हॉटेल बंद हाेईल म्हणून केली घाई, दुचाकी बसवर आदळून दोन विद्यार्थी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल बंद हाेईल म्हणून केली घाई, दुचाकी बसवर आदळून दोन विद्यार्थी ठार

Nashik : ठाणगाव येथे बिबट्या जेरबंद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा ठाणगाव शिवारातील लावदरी मळा येथे बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या भागात रात्री शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडत असल्याने गेल्या दीड महिन्यापासून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. शुक्रवारी (दि.12) सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. रमेश पानसरे यांच्या शेतात …

The post Nashik : ठाणगाव येथे बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ठाणगाव येथे बिबट्या जेरबंद

Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

नगरसूल : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्रात वनविभागाच्या जंगलात ठिकठिकाणी बुद्धपौर्णिमेनिमित्त कॅमेरे व पाच पाणवठ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. ट्रॅप कॅमेरे लावून वन्यजीवांचा संचार यात पाहायला मिळाला. ही संकल्पना नाशिक पूर्वचे उमेश वावरे व सहायक वनरक्षक सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. भुलेगाव, …

The post Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

Nashik : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेवर वीजकपातीचे सावट

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सोळा गाव पाणीपुरवठा योजनेपोटी या महिन्यात 13 लाख रुपयांचे लाइट बिल आले असून, 16 लाख अनामत रक्कम असे 29 लाख रुपयांचा भरणा १२ मेपर्यंत करावयाचा आहे. लाइटबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे, तसे झाल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची टांगती तलवार योजनेवर आहे. यास 16 गाव पाणीपुरवठा लाभार्थी गावांच्या …

The post Nashik : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेवर वीजकपातीचे सावट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेवर वीजकपातीचे सावट

Nashik : विहितगावला गुटख्याचा साठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विहितगाव परिसरात किराणा दुकानासह वाहनतळाच्या वाहनात गुटख्याचा साठा करणाऱ्या संशयितास अमली पदार्थविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित सोमनाथ सुखलाल चौधरी (४६ रा. विहितगाव) यास पकडले आहे. त्याच्याकडून ७९ हजारांच्या सुगंधित गुटख्यासह एमएच १५, ईजी १०२८ क्रमांकाचे वाहन पोलिसांनी जप्त कररून संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार …

The post Nashik : विहितगावला गुटख्याचा साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : विहितगावला गुटख्याचा साठा जप्त

नाशिक : साठ वर्षीय महिलेवर बावीस वर्षीय तरुणाकडून बलात्कार

देवळा; पुढारी वृत्तसेवा : मोबाईल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने बावीस वर्षीय तरुणाने साठ वर्षीय महिलेवर बलात्कार केला. मंगळवार (दि.९) रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबाबत देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली. आरोपीला बुधवारी (दि.१०) कळवण न्यायालयात हजर केले …

The post नाशिक : साठ वर्षीय महिलेवर बावीस वर्षीय तरुणाकडून बलात्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साठ वर्षीय महिलेवर बावीस वर्षीय तरुणाकडून बलात्कार

नाशिक : देवळा येथे एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या; ५० हजारांची रोकड लंपास

देवळा; पुढारी वृत्तसेवा : देवळा शहर व गुंजाळनगर येथे दुकान व बंद घरांचे कुलुपे तोडत अज्ञात चोरट्यांनी पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केली. एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या झाल्याने शहर परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत देवळा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या लग्नसराई जोरात असल्याने घरे बंद असण्याचे प्रमाण …

The post नाशिक : देवळा येथे एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या; ५० हजारांची रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा येथे एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या; ५० हजारांची रोकड लंपास

Nashik : रात्रीच्या वेळी युवकाच्या गळ्याला चाकू लावून लुटले

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी येथील तळेगाव जवळ असलेल्या सर्विस रोडवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन जणांच्या टोळक्याने कंपनी कामगाराच्या गळ्याला चाकू लावून लुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर इगतपुरी पोलीस ठाण्यात नांदगावसदो येथील तीन संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहीत अशी की, गणेश दत्तात्रय मराडे, वय २३ वर्ष, रा. तळेगाव लालवाडी …

The post Nashik : रात्रीच्या वेळी युवकाच्या गळ्याला चाकू लावून लुटले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रात्रीच्या वेळी युवकाच्या गळ्याला चाकू लावून लुटले