Nashik : २० दिवसांनंतरही ‘त्या’ बिबट्याचा शोध सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यात सातवर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, वनविभागाकडून बिबट्याच्या शोधार्थ ‘सर्च ऑपरेशन’ अजूनही सुरू असून, वनविभागाची पथके पिंपळदमध्ये तळ ठोकून आहेत. परिसराला १८ पिंजऱ्यांसह तब्बल दोन डझन ट्रॅप कॅमेऱ्यांची तटबंदी कायम आहे, तर बिबट्या जेरबंद झाला नसल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. …

The post Nashik : २० दिवसांनंतरही 'त्या' बिबट्याचा शोध सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : २० दिवसांनंतरही ‘त्या’ बिबट्याचा शोध सुरूच

Nashik : दिवसा रिक्षा चालवून रात्री घरफोडी, २१ लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा दिवसा रिक्षा चालवून बंद घराची रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या ७ जणांच्या टोळीला अंबड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सिडको व गंगापूर भागातील १० घरफोड्यांतील सुमारे वीस लाख ८९ हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने व स्विफ्ट कार जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली. यावेळी सहायक पोलिस …

The post Nashik : दिवसा रिक्षा चालवून रात्री घरफोडी, २१ लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दिवसा रिक्षा चालवून रात्री घरफोडी, २१ लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक

नाशिक : उन्हाळी सुटी लागल्याने दुचाकीवर गावी निघाला, रस्त्यात मृत्यूने गाठलं….

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गावी जाणाऱ्या दुचाकीस्वार युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना दहावा मैल परिसरात घडली. सौरभ रावसाहेब अहिरे (२१, उमरे, ता. साक्री, जि. धुळे) असे या युवकाचे नाव आहे. सौरभ हा अमृतधाम येथील के. के. वाघ महाविद्यालयात बीबीएचे शिक्षण घेत हाेता. महाविद्यालयास उन्हाळी सुटी जाहीर झाल्याने ताे बुधवारी (दि.26) दुपारी साडेबारा वाजता दुचाकीने अमृतधाम …

The post नाशिक : उन्हाळी सुटी लागल्याने दुचाकीवर गावी निघाला, रस्त्यात मृत्यूने गाठलं.... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उन्हाळी सुटी लागल्याने दुचाकीवर गावी निघाला, रस्त्यात मृत्यूने गाठलं….

Nashik : पांजरापोळमधील झाडे, जनावरे पशु-पक्ष्यांचे आज सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सारूळ, चुंचाळे येथील पांजरापोळ जागेवरील झाडे, पाळीव पशु, पक्षी, जनावरे व जलसिंचनाच्या साधनांचे गुरुवारी (दि.२७) विविध विभागांकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. बुधवारी (दि.२६) जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणानंतर अहवाल सादर केला जाणार आहे. पांजरापोळची ८२५ एकर जागा उद्योगांसाठी उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे …

The post Nashik : पांजरापोळमधील झाडे, जनावरे पशु-पक्ष्यांचे आज सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पांजरापोळमधील झाडे, जनावरे पशु-पक्ष्यांचे आज सर्वेक्षण

Nashik : शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडून ओव्हरहेड लाइनची दुरुस्ती व पावसाळा पूर्व कामे (सातपूर कॉलनी, कार्बन नाका ते गंगापूर धरण) केली जाणार असल्याने येत्या शनिवारी (दि.२९) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर काही भागात वीजपूरवठाही खंडीत केला जाणार आहे. गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ केव्ही …

The post Nashik : शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

नाशिक : शहरात उभारणार तब्बल ‘इतक्या’ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या मागदर्शनानुसार नाशिक महापालिकेने शहरात १०६ ठिकाणी आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्रे उभारण्याची तयारी केली आहे. सर्व केंद्रे एकाच रंगसंगतीमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार १५ व्या वित्त आयोगामधून मनपाला ६५ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे भविष्यात आरोग्यवर्धिनीमधून नाशिककरांना उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे. देशातील जनतेचे जीवनमान …

The post नाशिक : शहरात उभारणार तब्बल 'इतक्या' ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात उभारणार तब्बल ‘इतक्या’ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे

नाशिक : माजी आमदार पितापुत्रावर फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल आणि डिझेलचे पैसे घेण्यासाठी कार्ड स्वॅप करून इंटरनेट बंद असल्याचे सांगत कार्ड ठेवून घेत ६ लाख काढून घेतले. या प्रकरणी पोलिसांनी माजी आमदार संजय पवार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रामअवतार सिंह श्रीहरफूल सिंह (वय 45, रा. राजस्थान, सध्या रा. हिसवळ बु.) यांनी तक्रार दिली. …

The post नाशिक : माजी आमदार पितापुत्रावर फसवणुकीचा गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी आमदार पितापुत्रावर फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : माजी आमदार पितापुत्रावर फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल आणि डिझेलचे पैसे घेण्यासाठी कार्ड स्वॅप करून इंटरनेट बंद असल्याचे सांगत कार्ड ठेवून घेत ६ लाख काढून घेतले. या प्रकरणी पोलिसांनी माजी आमदार संजय पवार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रामअवतार सिंह श्रीहरफूल सिंह (वय 45, रा. राजस्थान, सध्या रा. हिसवळ बु.) यांनी तक्रार दिली. …

The post नाशिक : माजी आमदार पितापुत्रावर फसवणुकीचा गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी आमदार पितापुत्रावर फसवणुकीचा गुन्हा

Nashik : मित्रासाठी काय पण ! नवरदेव -नवरीची एण्ट्री थेट हेलिकॉप्टरमधून

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा अब्जाधिशच नव्हे तर सरपंच, शेतकरी पुत्रांनीही हेलिकॉप्टरमधून मांडव गाठल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु, मालेगावात सोमवारी (दि.24) एक अनोखा विवाहसोहळा पार पडला. त्यात मित्राचे स्वप्न साकार करण्यासाठी दुसर्‍या मित्राने नववधू आणि वराचे आगमन आणि पाठवणी थेट हेलिकॉप्टरने घडवली. चंदनपुरी येथील आदिवासी कुटुंबातील कैलास पवार यांची मुलगी पूर्वा हिचा लखमापूर येथील …

The post Nashik : मित्रासाठी काय पण ! नवरदेव -नवरीची एण्ट्री थेट हेलिकॉप्टरमधून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मित्रासाठी काय पण ! नवरदेव -नवरीची एण्ट्री थेट हेलिकॉप्टरमधून

नाशिक : दुचाकी डंपरच्या चाकाखाली आल्याने पती-पत्नी गंभीर जखमी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पेठ रोडवरील राऊ चौकात सिग्नलवर थांबलेले दाम्पत्य डंपरच्या चाकाखाली आल्याने दोघेही पती-पत्नी जखमी झाले असून, पत्नी गंभीर तर पतीलादेखील मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला येथील रामदास यशवंत उगलमुगले व त्यांची पत्नी कौशाबाई रामदास उगलमुगले हे कामकाजानिमित्त नाशिक येथे आले होते. सायंकाळी ५.४५ च्या सुमारास घरी जाण्यासाठी …

The post नाशिक : दुचाकी डंपरच्या चाकाखाली आल्याने पती-पत्नी गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी डंपरच्या चाकाखाली आल्याने पती-पत्नी गंभीर जखमी