Nashik : त्र्यंबकची उटी मस्तकी लावत भाविक कृतार्थ

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथे हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत उटीची वारी संपन्न झाली. संसार तापाने शिणलेले, शेकडो मैल पायपीट केलेले भाविक नाथांचा स्पर्श झालेली चंदनाची उटी मस्तकी लावून कृतार्थ झाले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे रविवारी उटीच्या वारीनिमित्त वारकरी भाविकांची गर्दी झाली होती. वाढत्या उन्हाने जिवाची काहिली होत असताना नाथांचा स्पर्श झालेली चंदनाची शीतल उटी मस्तकी …

The post Nashik : त्र्यंबकची उटी मस्तकी लावत भाविक कृतार्थ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकची उटी मस्तकी लावत भाविक कृतार्थ

नाशिक : देवळा – वाखारी रस्त्यावर गुटख्यासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

देवळा; पुढारी वृत्तसेवा : देवळा वाखारी रोडवर अवैद्य गुटखा वाहतूक करणारे वाहन देवळा पोलिसांनी मुद्देमालासह जप्त केले. ही कारवाई आज (दि. १६) दुपारी दीडच्या सुमारास केली. प्रशांत आनंदा वाघ (वय ३५, रा. मोतीनगर, विठेवाडी रोड, ता. देवळा) याला ताब्यात घेण्यात आले आहे. देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन महिन्यांत ही दुसरी मोठी कारवाई …

The post नाशिक : देवळा - वाखारी रस्त्यावर गुटख्यासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा – वाखारी रस्त्यावर गुटख्यासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक: नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना तत्काळ मदत देणार – दादा भुसे

दिंडोरी: पुढारी वृत्तसेवा : गारपिटीमुळे रब्बी पिके आणि द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने येत्या दोन ते तीन दिवसांत नुकसानग्रस्त शेतीचे आणि बागांचे पंचनामे केले जातील. त्यानंतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज (दि. १६) दुपारी दिले. पालकमंत्री दादा भुसे …

The post नाशिक: नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना तत्काळ मदत देणार - दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना तत्काळ मदत देणार – दादा भुसे

Nashik : उकाडा वाढला! घामाच्या धारांनी नाशिककर हैराण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर व परिसरात शुक्रवारी (दि.१४) सकाळी काहीकाळ उन्हाचा कडाकावगळता दिवसभर ढगाळ हवामान होते. या हवामानामुळे उकाड्यात प्रचंड वाढ होऊन नाशिककरांना घामाच्या धारा लागल्या. शहरात 38.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या आठवड्यात नाशिकला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. मात्र, अवकाळीसह वातावरणाची चढ-उतार कायम असल्याने उन्हाचा चटकाही जाणवतो आहे. …

The post Nashik : उकाडा वाढला! घामाच्या धारांनी नाशिककर हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : उकाडा वाढला! घामाच्या धारांनी नाशिककर हैराण

Nashik : सिडकोत कारसह एक लाखांची दारू जप्त

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अवैध दारू बाळगणे व विक्रीस बंदी असताना सिडकोतील उत्तमनगर भागात अवैध दारूविक्री करणारे संशयित हेमंत अशोक धोंगडे उर्फ हेमंत पाटील याला अंबड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडून नॅनो कारसह एक लाख रुपये किमतीची दारू जप्त केली. नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अवैध दारू बाळगणारे व …

The post Nashik : सिडकोत कारसह एक लाखांची दारू जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिडकोत कारसह एक लाखांची दारू जप्त

Loan fraud : विनातारण कर्जाच्या नावाने महिलेला पंधरा लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा क्रेडिट सोसायटीतून विनातारण ४० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून सहा जणांनी नाशिकरोड परिसरातील महिलेला तब्बल साडेपंधरा लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेचा आय.बी.टी. इंटनॅशनल ब्यूटी अकॅडमी हा व्यवसाय असून, तिला व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज हवे होते. तिच्या पतीचा मित्र श्रीपाल जैन हा फायनान्स व लोन …

The post Loan fraud : विनातारण कर्जाच्या नावाने महिलेला पंधरा लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading Loan fraud : विनातारण कर्जाच्या नावाने महिलेला पंधरा लाखांचा गंडा

Nashik : गोंदेगावामध्ये ‘आशा’ पहिली महिला पोलिस, कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा गृहविभागाने नुकत्याच घेतलेल्या पोलिस भरतीत गोंदेगाव (ता. निफाड) येथील आशा अरुण जगदाळे या युवतीची ठाणे शहर पोलिस दलात निवड झाली आहे. ठाणे शहर पोलिस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी (दि. १२) जाहीर केलेल्या निवड यादीत आशाचा समावेश आहे. मुलीने घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समजताच जगदाळे कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. पोलिस …

The post Nashik : गोंदेगावामध्ये 'आशा' पहिली महिला पोलिस, कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : गोंदेगावामध्ये ‘आशा’ पहिली महिला पोलिस, कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

सिडकोमध्ये अपघातात दुचाकीस्वार ठार, मुलगा जखमी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उत्तमनगर येथील बुरकुले हॉलच्या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी (दि. 14) सायंकाळच्या सुमारास छोटा टेम्पो व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याचा मुलगा जखमी झाला. या प्रकरणी अबंड पोलिसांनी टेम्पोचालकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास टेम्पोचालक हर्षल राजेंद्र गोरे (२९, रा. …

The post सिडकोमध्ये अपघातात दुचाकीस्वार ठार, मुलगा जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading सिडकोमध्ये अपघातात दुचाकीस्वार ठार, मुलगा जखमी

Nashik : नगरसुल येथील श्री कालभैरव यात्रा उत्सवात

नगरसुल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसुल येथील नांदगाव रोडवरील पुरातन श्री. कालभैरव महाराज मंदिरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात, हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडली. सकाळी गावातून गंगाजल कावडी मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशे, संबळ वादन व तुकडीच्या वाद्यामुळे माहोल चांगलाच रंगला. कमांडो डिफेन्स करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यात्रेची शोभा …

The post Nashik : नगरसुल येथील श्री कालभैरव यात्रा उत्सवात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नगरसुल येथील श्री कालभैरव यात्रा उत्सवात

Nashik : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज 132 तोफांची सलामी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून गुरुवार (दि.13) ते बुधवार (दि.१९)पर्यंत दररोज सायंकाळी सातला छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष जयश्री बस्ते, मुख्य संयोजक सुनील कांबळे यांनी दिली. त्यात शुक्रवारी (दि. १४) पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत १३२ तोफांची सलामी व फटाक्यांची आतषबाजी, …

The post Nashik : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज 132 तोफांची सलामी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज 132 तोफांची सलामी