नाशिक : अश्वाला विष खाऊ घालून मारले, पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

नाशिक : तबेल्यामध्ये बांधलेल्या अश्वाला विषारी पदार्थ खाण्यास देत त्याला मारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अश्वमालकाने भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. सुलताना जाकीर शेख (रा. वडाळा रोड) यांच्या फिर्यादीनुसार, खडकाळी परिसरातील तबेल्यात त्यांनी त्यांच्याकडील अश्व बांधलेला होता. मात्र अज्ञात व्यक्तीने दि. २७ ते २८ मार्च दरम्यान, सुलताना यांचे …

The post नाशिक : अश्वाला विष खाऊ घालून मारले, पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अश्वाला विष खाऊ घालून मारले, पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

Dr. Ambedkar Jayanti : भीम महोत्सवासाठी नाशिक सज्ज ; अवघे शहर निळेमय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शुक्रवारी (दि.१४) मोठ्या धूमधडाक्यात साजरी होणार आहे. महामानवाच्या जयंतीसाठी शहरासह उपनगरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून, निळे झेंडे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. जयंतीमुळे भीमसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ‘भीम महोत्सवा’साठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष तसेच सार्वजनिक …

The post Dr. Ambedkar Jayanti : भीम महोत्सवासाठी नाशिक सज्ज ; अवघे शहर निळेमय appeared first on पुढारी.

Continue Reading Dr. Ambedkar Jayanti : भीम महोत्सवासाठी नाशिक सज्ज ; अवघे शहर निळेमय

Dr. Ambedkar Jayanti : मिरवणुकीवर राहणार ड्रोनद्वारे नजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Ambedkar Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक, देखावे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांकडूनही बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. जयंती मिरवणुकीवर ड्राेन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. यासह मिरवणूक मार्गावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. शहरात सर्वत्र भीमजयंतीचा उत्साह पाहायला मिळत असून, विविध मंडळांनी जयंतीच्या मिरवणुकीची …

The post Dr. Ambedkar Jayanti : मिरवणुकीवर राहणार ड्रोनद्वारे नजर appeared first on पुढारी.

Continue Reading Dr. Ambedkar Jayanti : मिरवणुकीवर राहणार ड्रोनद्वारे नजर

Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यातील कोलटेक पाटे येथील दोन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला तीस क्विंटल कांद्याचा व्यापाऱ्यांनी लिलाव न पुकारल्याने या दोघा शेतकऱ्यांनी सायंकाळी घरी जाताना बाजारसमितीसमोर रस्ताच्या बाजूला फेकून देत आपला संताप व्यक्त केला. सचिन गांगुर्डे आणि रवी तळेकर यांनी शेवटच्या टप्प्यात असलेला दोन नंबरचा प्रतवारी केलेला तीस क्विंटल लाल कांदा ट्रॅक्टरमध्ये भरून …

The post Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे

Nashik : नाराज डॉ. भारती पवारांनी दिला उपोषणाला बसण्याचा इशारा

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपासून लाभार्थींना वंचित ठेवले जात असेल, तर मलाच उपोषणाला बसावे लागेल. कर्मचारी, अधिकारी सरकारचा पगार घेतात, तर किमान कामाचे भान ठेवावे, असे डोस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कर्मचाऱ्यांना दिले. आढावा बैठकीत उपजिल्हाधिकारी रवींद्र परदेशी, अपर आयुक्त संदीप गोलाईत, कळवणचे सहायक जिल्हाधिकारी …

The post Nashik : नाराज डॉ. भारती पवारांनी दिला उपोषणाला बसण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नाराज डॉ. भारती पवारांनी दिला उपोषणाला बसण्याचा इशारा

Nashik : पिंपळदला अवकाळीच्या नुकसानीची ना. डॉ. भारती पवारांकडून पाहणी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष पिकांचे तसेच घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लवकरच आर्थिक मदत जाहीर करतील. या आर्थिक मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. प्रत्येकाचे पंचनामे करा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. चांदवड तालुक्यातील …

The post Nashik : पिंपळदला अवकाळीच्या नुकसानीची ना. डॉ. भारती पवारांकडून पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पिंपळदला अवकाळीच्या नुकसानीची ना. डॉ. भारती पवारांकडून पाहणी

Nashik : पाथर्डी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; वनविभागाने लावला पिंजरा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी शिवारात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शनिवारी बिबट्याने शेळीवर हल्ला केला, तर गोठ्यात बांधलेल्या वासराला रविवारी फस्त केले. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे वनरक्षक विजयसिंह पाटील यांच्या पथकाने परिसरात पिंजरा लावला. पाथर्डी शिवारातील ऊर्जा मळ्यामध्ये शनिवारी (दि. 8) सायंकाळी बिबट्याने मळ्यात चरणाऱ्या शेळीवर हल्ला करून …

The post Nashik : पाथर्डी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; वनविभागाने लावला पिंजरा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पाथर्डी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; वनविभागाने लावला पिंजरा

Nashik : शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेले नुकसान मोठे असून हताश हाेत धीर सोडू नका. आपल्याला पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी सरकार आपल्याला पूर्ण मदत करेल, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाधित शेतकऱ्यांना दिली. गारपिटीने नुकसान झालेल्या सटाणा तालुक्यातील लखमापूर शिवारात सोमवारी (दि. १०) बावनकुळे यांनी पाहणी केली. अवकाळीने नुकसान झालेले द्राक्ष, …

The post Nashik : शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका : बावनकुळे

Nashik : वणी-पिंपळगाव रस्त्यावर वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा वणी-पिंपळगाव रस्त्यावर सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास साईबाबा मंदिरासमोर पादचाऱ्याला वाहनाने उडविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वणीच्या दिशेने येणाऱ्या वाहनाने रस्त्याच्या कडेने जात असलेले शरद चिंधु बोंबले (वय ३७, रा. धोंडगव्हाणवाडी, ता. चांदवड) यांना पाठीमागून आलेल्या जोरदार वाहनाने जोरात धडक दिली. शरद बोंबले १० ते १२ फूट वर उडून …

The post Nashik : वणी-पिंपळगाव रस्त्यावर वाहनाच्या धडकेने पादचारी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वणी-पिंपळगाव रस्त्यावर वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

नाशिक : गादी दुकान, गोदामास भीषण आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडाळा गाव परिसरातील खोडेनगर येथील अनसूया कॉलनीलगत असलेल्या महाराष्ट्र गादी भांडार दुकान व गोदामास भीषण आग लागली. सोमवारी (दि.१०) सायंकाळी चारच्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या दहा बंबांमार्फत पाण्याचा मारा करून आग शमवण्याचे प्रयत्न केले. मात्र, रात्री ८.१५ पर्यंत आगीवर नियंत्रण आले नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. सुदैवाने या आगीत …

The post नाशिक : गादी दुकान, गोदामास भीषण आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गादी दुकान, गोदामास भीषण आग