Nashik : वागदर्डीने गाठला तळ, महिनाभराचा उरला पाणीसाठा

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून सध्या धरणात एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरात पाणीबाणी निर्माण झाल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी पालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे केली असून, पाण्याचे आवर्तन वेळेवर मिळाले नाही, तर आगामी …

The post Nashik : वागदर्डीने गाठला तळ, महिनाभराचा उरला पाणीसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वागदर्डीने गाठला तळ, महिनाभराचा उरला पाणीसाठा

Nashik : धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक पुणे पोलिस दलात प्रथम

नाशिक(ओझर) : मनोज कावळे नियतीच्या या परीक्षेत जो स्वतःला झोकून देत आलेल्या प्रसंगाशी दोन हात करतो तेव्हा नियतीलाही त्या जिद्दीपुढे हात टेकावे लागतात, अशीच काहीशी प्रचिती ओझरकरांना अनुभवायला मिळाली. लोकांच्या घरी जाऊन धुणी-भांडी करणाऱ्या एका मातेच्या कष्टाची जाणीव ठेवून अपूर्वा वाकोडे पोलिस भरतीसाठी उतरली आणि नुसतीच पास झाली नाही तर पुणे शहर पोलिस दलात ती …

The post Nashik : धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक पुणे पोलिस दलात प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक पुणे पोलिस दलात प्रथम

Nashik : राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिकमध्ये, पहिलाच दौरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल रमेश बैस हे बुधवारी (दि. २६) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बैस पहिल्यांदाच नाशिकला येणार असल्याने यंत्रणांकडून दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. राज्यपाल रमेश बैस यांचे सकाळी १० च्या सुमारास त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाउंडेशनच्या हेलिपॅडवर आगमन …

The post Nashik : राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिकमध्ये, पहिलाच दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिकमध्ये, पहिलाच दौरा

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत बंदुकीचा धाक दाखवत मोबाईलची चोरी

सिडको; पुढारी वृत्तसेवा : अंबड औद्योगिक वसाहतीत पोलीस चौकीच्या हद्दीत सोमवारी (दि. २४) सायंकाळी कारमधून आलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सहा ते सात ठिकाणी मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. या घटनेने उद्योजक, कामगार व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरली होती . काही दिवसांपूर्वीच अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर येथील गुन्हेगारी …

The post नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत बंदुकीचा धाक दाखवत मोबाईलची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत बंदुकीचा धाक दाखवत मोबाईलची चोरी

नाशिक : देवळा-मालेगाव रस्त्यावर कांद्याचा ट्रक पलटी

देवळा; पुढारी वृत्तसेवा : सोमवार (दि.२४) सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान देवळा बाजार समितीमधून कांदे भरून मालेगावच्या दिशेने निघालेला ट्रक कर्ला नदीनजीक पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने जवळपास कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र चालक व क्लिनर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, देवळा …

The post नाशिक : देवळा-मालेगाव रस्त्यावर कांद्याचा ट्रक पलटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा-मालेगाव रस्त्यावर कांद्याचा ट्रक पलटी

Nashik : जिल्हा परिषदेच्या आवारात वाहने सडली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  जिल्हा परिषदेत मागील बाजूस असलेली इमारत कचऱ्याच्या विळख्यात सापडलेली आहे. येथे निर्लेखित करण्यात आलेली वाहने, पालापाचोळा, सांडपाणी उघड्यावर सोडल्याने दुर्गंधी पसरली आहे. जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी, विभागप्रमुख वाहने वापरत असतात. ही वाहने शासनाने ठरवून दिलेला अवधी पूर्ण झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमाणपत्र मिळवून निर्लेखित करण्यात येतात. मात्र, सध्या जिल्हा परिषदेत नवी प्रशासकीय …

The post Nashik : जिल्हा परिषदेच्या आवारात वाहने सडली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : जिल्हा परिषदेच्या आवारात वाहने सडली

Nashik : ‘तो’ खून अऩैतिक संबंधातून, फरार भोंदूबाबाला चाळीसगावमधून अटक

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  पिंपळकोठे येथील तरुण प्रवीण सोनवणे याच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी भोंदूबाबा तुळशीराम सोनवणे (रा. अलियाबाद) याला चाळीसगाव पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीणचा खून हा अनैतिक संबंधाच्या रागातून केल्याची कबुली संशयिताने दिली आहे. आलियाबाद येथील भोंदूबाबा तुळशीराम सोनवणे याच्या घरात चार दिवसांपूर्वी प्रवीणचा मृतदेह आढळून आला होता. या बाबाकडे …

The post Nashik : 'तो' खून अऩैतिक संबंधातून, फरार भोंदूबाबाला चाळीसगावमधून अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘तो’ खून अऩैतिक संबंधातून, फरार भोंदूबाबाला चाळीसगावमधून अटक

Nashik : निवडणूक प्रचारावरुन आमदाराला धमकी ; चुंभळे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

नाशिक  (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचारावरून भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्या शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी महाविकास आघाडीचे आमदार हिरामण खोसकर यांना फोनवरून धमकी दिल्याचे समजते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात शिवाजी चुंभळे यांच्यासह त्यांचे चिरंजीव अजिंक्य चुंभळे यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये १४ बाजार …

The post Nashik : निवडणूक प्रचारावरुन आमदाराला धमकी ; चुंभळे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निवडणूक प्रचारावरुन आमदाराला धमकी ; चुंभळे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

Nashik : आज ईद-उल-फित्र; ईदगाहमध्ये सामूहिक नमाज पठण

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा शनिवारी (दि. २२) ईद-उल-फित्र साजरी होत आहे. यानिमित्ताने नाशिकमधील ईदचा मुख्य सोहळा ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठणाद्वारे पार पडणार आहे. खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दिन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 ला होणाऱ्या नमाज पठणासाठी मुस्लीम बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. २१) संध्याकाळी रमजानचा २९ वा …

The post Nashik : आज ईद-उल-फित्र; ईदगाहमध्ये सामूहिक नमाज पठण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आज ईद-उल-फित्र; ईदगाहमध्ये सामूहिक नमाज पठण

Nashik : आज ईद-उल-फित्र; ईदगाहमध्ये सामूहिक नमाज पठण

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा शनिवारी (दि. २२) ईद-उल-फित्र साजरी होत आहे. यानिमित्ताने नाशिकमधील ईदचा मुख्य सोहळा ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठणाद्वारे पार पडणार आहे. खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दिन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 ला होणाऱ्या नमाज पठणासाठी मुस्लीम बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. २१) संध्याकाळी रमजानचा २९ वा …

The post Nashik : आज ईद-उल-फित्र; ईदगाहमध्ये सामूहिक नमाज पठण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आज ईद-उल-फित्र; ईदगाहमध्ये सामूहिक नमाज पठण