नाशिकपाठोपाठ मालेगावात उंटांची तस्करी; पाडळदे शिवारातून ४३ उंट ताब्यात

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा : नाशिक पोलिसांपाठोपाठ मालेगाव पोलिसांनीही आज (दि.८) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उंटांचा कळप घेऊन जाणार्‍या जथ्याविरोधात कारवाई केली. काही वर्षांपासून मार्च – एप्रिल महिन्यात उंटांचे कळप रस्त्याने मार्गक्रमण करत असल्याचे दिसून आले आहे. तर, मोठ्या मालवाहू ट्रकमध्येही कोंबून उंटांची वाहतूक केल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यातही गुन्हेही दाखल झाले होते. गेल्या आठवड्यात दिंडोरी …

The post नाशिकपाठोपाठ मालेगावात उंटांची तस्करी; पाडळदे शिवारातून ४३ उंट ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकपाठोपाठ मालेगावात उंटांची तस्करी; पाडळदे शिवारातून ४३ उंट ताब्यात

Nashik : चिंताजनक : जिल्ह्यातील धरणांमध्ये उरला फक्त ‘इतका’ पाणीसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबत जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात सातत्याने घट होत आहे. सद्यस्थितीत प्रमुख २४ प्रकल्पांमध्ये अवघा ३९ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. अल निनोचे संभाव्य संकट बघता जिल्ह्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. यंदाच्या वर्षी देशावर अल निनोचे संकट घोंगावते आहे. अल निनोचा प्रभाव राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम मान्सूनवर हाेण्याची दाट शक्यता …

The post Nashik : चिंताजनक : जिल्ह्यातील धरणांमध्ये उरला फक्त 'इतका' पाणीसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चिंताजनक : जिल्ह्यातील धरणांमध्ये उरला फक्त ‘इतका’ पाणीसाठा

Nashik : घोटीच्या राइस मिलमध्ये पुण्यातील रेशनचा तांदूळ जप्त

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राज्यभरात तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या घोटी येथील सर्वांत मोठ्या व्यापार्‍याच्या राइस मिलवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून १२ लाख रुपये किमतीचा चॉकलेटी रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो व ४ लाख २९ हजार २६० रुपये किमतीचा रेशनचा तांदूळ असा एकूण १६ लाख २९ हजार २६० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. …

The post Nashik : घोटीच्या राइस मिलमध्ये पुण्यातील रेशनचा तांदूळ जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : घोटीच्या राइस मिलमध्ये पुण्यातील रेशनचा तांदूळ जप्त

नाशिक : अशी ही बनवाबनवी, तोतया पत्नीद्वारे घटस्फोटाचा दावा घेतला मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पती-पत्नीमधील वाद अनेकदा न्यायालयापर्यंत जातात. अशावेळी संमतीने किंवा न्यायालयातून दोघे फारकत घेतात किंवा पुन्हा नव्याने संसाराची सुरुवात करतात. मात्र, एका पतीने लोकअदालतीत पत्नीच्या जागी दुसऱ्या महिलेस सोबत आणून ती पत्नी असल्याचे भासवून फारकतीचा दावा मागे घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित पती व अज्ञात महिलेविरोधात पत्नीसह न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल …

The post नाशिक : अशी ही बनवाबनवी, तोतया पत्नीद्वारे घटस्फोटाचा दावा घेतला मागे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अशी ही बनवाबनवी, तोतया पत्नीद्वारे घटस्फोटाचा दावा घेतला मागे

Nashik : इंडिगोची आता इंदूर, हैदराबाद विमानसेवा, वाढत्या प्रतिसादामुळे अहमदाबादला दुसरी फ्लाइट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या १५ मार्चपासून नागपूर, गोवा, अहमदाबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू करणाऱ्या इंडिगो कंपनीकडून आता १ जूनपासून इंदूर, हैदाराबाद विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता अहमदाबादला दुसरी फ्लाइट सुरू केली जाणार आहे. ओझर विमानतळ येथून ‘स्पाइसजेट’सह एकूण तीन कंपन्यांकडून विमानसेवा दिली जात होती. मात्र, नोव्हेंबरपासून दोन कंपन्यांनी …

The post Nashik : इंडिगोची आता इंदूर, हैदराबाद विमानसेवा, वाढत्या प्रतिसादामुळे अहमदाबादला दुसरी फ्लाइट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इंडिगोची आता इंदूर, हैदराबाद विमानसेवा, वाढत्या प्रतिसादामुळे अहमदाबादला दुसरी फ्लाइट

पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकाऱ्यास सतरा हजाराची लाच घेताना अटक; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरातील मोगलपूरा येथील लाभार्थ्याकडून पंतप्रधान घरकुल योजनेतील नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या घरकुलांची कामे करणार्या ठेकेदाराकडून नेमण्यात आलेल्या एका अधिकाऱ्याने पहिल्या हप्त्याचा धनादेश प्राप्त करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागि तली होती याच परिसरातील एका तांदळा च्या दुकानामध्ये १७ हजार रुपयाची लाच स्वीकारताना सापळा लावून बसलेल्या नाशिकच्या लाचलुच प्रतिबंधक विभागा च्या पोलीस पथकाने रंगेहाथ …

The post पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकाऱ्यास सतरा हजाराची लाच घेताना अटक; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकाऱ्यास सतरा हजाराची लाच घेताना अटक; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Nashik : बुद्ध मूर्तींची १०० रथांमधून मिरवणूक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुपकडून नाशिक जिल्ह्यातील शंभर गावांना भगवान गौतम बुद्ध यांच्या १०० मूर्तींचा प्रदान सोहळा मंगळवारी (दि. २) झाला. यानिमित्त नाशिक शहरातून सायंकाळी शंभर रथांची मिरवणूक काढण्यात आली. यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ५०० श्रामणेरांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. तसेच यानिमित्त रात्री गोल्फ क्लब …

The post Nashik : बुद्ध मूर्तींची १०० रथांमधून मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बुद्ध मूर्तींची १०० रथांमधून मिरवणूक

Nashik : चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ट्रक मागून येणाऱ्या एका कारमधील प्रवाशांनी हा व्हिडीओ शुट केल्याचे दिसते. या व्हिडिओमधून एका चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकण्याचा निर्दयी प्रकार समोर आला. हा व्हिडिओ आधी उत्तर प्रदेशमध्ये असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांनी …

The post Nashik : चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल

एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थीना घाम

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : आठ हजार जागांच्या मेगाभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (mpsc) घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेमधील प्रश्न, विषय यांच्या नव्या पॅटर्नने परीक्षार्थीना घाम फोडल्याचे चित्र होते. तसेच सामान्य विज्ञान विषयाचे प्रश्न आणि उत्तरे हे दोन्ही इंग्रजीमध्ये असल्याने एमपीएससीला मराठीमध्ये पर्यायी शब्द सापडले नाही का? अशी देखील चर्चा परीक्षा केंद्रांवर होती. राज्य शासनातील विविध संवर्गांतर्गत एकूण ८ …

The post एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थीना घाम appeared first on पुढारी.

Continue Reading एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थीना घाम

Nashik : घोटी बाजार समितीत शेतकरी पॅनल विजयी

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या घोटी बाजार समिती निवडणुकीत लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवार विजयी झाले. तर शेतकरी परिवर्तन पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले. लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनल नेतृत्व काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना …

The post Nashik : घोटी बाजार समितीत शेतकरी पॅनल विजयी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : घोटी बाजार समितीत शेतकरी पॅनल विजयी