नाशिक: देवळा, उमराणे परिसराला दुसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा

देवळा : पुढारी वृत्तसेवा : देवळा शहरासह वाजगाव, खर्डे, उमराणे परिसरातील चिंचवे येथे आज (दि. ९) सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दुपारी साडे तीनच्या सुमारास चिंचवे येथे मोठ्या प्रमाणात, तर वाजगाव येथे किरकोळ प्रमाणत गारा पडल्या. या पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान होणार आहे. रविवारी देवळा येथे आठवडे बाजार असल्याने अचानक अवकाळी पाऊस झाल्याने …

The post नाशिक: देवळा, उमराणे परिसराला दुसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: देवळा, उमराणे परिसराला दुसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा

नाशिक: बागलाण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा

सटाणा: पुढारी वृत्तसेवा : बागलाण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.८) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. यादरम्यान ठिकठिकाणी गारपीटही झाली असून तीन ते चार ठिकाणी घरांची पडझड झाली. तर एका ठिकाणी बैल मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. आमदार दिलीप बोरसे व तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील हे तात्काळ नुकसानीच्या पाहनी दौऱ्यावर असून रात्री …

The post नाशिक: बागलाण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: बागलाण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा

Nashik : वणीनजीक टेम्पो उलटून 16 जखमी

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी-नाशिक रस्त्यावर हाॅटेल साकीसमोर सायंकाळी छोटा टेम्पो उलटल्याने टेम्पोतील 16 जण जखमी झाले. दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथील काही भाविक वणी येथे नवस फेडण्यासाठी आले होते. तो कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना हा अपघात झाला. वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. यात बाबू जाधव, मंदाबाई गायकवाड (४३), सुमन बोंबलत (३०), …

The post Nashik : वणीनजीक टेम्पो उलटून 16 जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वणीनजीक टेम्पो उलटून 16 जखमी

Nashik : कपडे घालत नाही म्हणून मारहाण, चारवर्षीय बालकाचा मृत्यू

सिन्नर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा विवाहिता व बालकासह पळून आलेल्या २० वर्षीय युवकाने रागाच्या भरात चारवर्षीय बालकाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात घडली. या घटनेने हळहळ आणि संतापही व्यक्त होत आहे. दरम्यान, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याचे समजताच युवकाने विवाहिता व मृत बालकाला रुग्णालयात सोडून …

The post Nashik : कपडे घालत नाही म्हणून मारहाण, चारवर्षीय बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कपडे घालत नाही म्हणून मारहाण, चारवर्षीय बालकाचा मृत्यू

Nashik : अजब कारभार, पीएम किसान पोर्टलवर जिवंत शेतकरी मृत

संदीप भोर (सिन्नर, नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा सन्मान राखण्याच्या उद्देशाने पीएम किसान सम्मान योजना सुरू केली. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना दर तिमाहीला दोन हजारांचे अनुदान दिले जाते. मात्र या योजनेच्या पोर्टलवर सिन्नर तालुक्यातील एका ६७ वर्षीय शेतकऱ्याला चक्क जिवंतपणीच मृत दाखवून योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत संबंधित …

The post Nashik : अजब कारभार, पीएम किसान पोर्टलवर जिवंत शेतकरी मृत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अजब कारभार, पीएम किसान पोर्टलवर जिवंत शेतकरी मृत

Nashik : अपघातामुळे वाचले गायींचे प्राण ; बेशुद्धीच्या औषधांसह कार पोलिसांकडून जप्त

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा शहरातून बुधवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास इनोव्हा कारमधून दोन गायी चोरून नेताना अपघात झाल्याने गोवंश तस्कर वाहन सोडून पळाले. यामुळे गायींचे प्राण वाचले आहेत. एमएच 06, एएफ 5450 या इनोव्हा वाहनात बेशुद्ध दोन गायी घेऊन तस्कर जव्हार रस्त्याने गणपतबारी येथे आले. त्र्यंबकेश्वर शहरापासून दोन किमी अंतरावरील पिंपळदमार्गे जाताना ताबा सुटल्याने …

The post Nashik : अपघातामुळे वाचले गायींचे प्राण ; बेशुद्धीच्या औषधांसह कार पोलिसांकडून जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अपघातामुळे वाचले गायींचे प्राण ; बेशुद्धीच्या औषधांसह कार पोलिसांकडून जप्त

Nashik : पांजरापोळ जमीन अहवालाकडे नाशिककरांचे लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  पांजरापोळची ८२५ एकर जागा उद्योगांसाठी अधिगृहित करावी, अशी मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केल्यानंतर नाशिकच्या उद्योजकांनी जमिनीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेऊन जमिनीचा मुद्दा उपस्थित केला. उद्योगमंत्र्यांनीही सकारात्मकता दर्शवित जमिनीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना आदेश दिले होते. दरम्यान, …

The post Nashik : पांजरापोळ जमीन अहवालाकडे नाशिककरांचे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पांजरापोळ जमीन अहवालाकडे नाशिककरांचे लक्ष

Nashik : राजकारणाची अवस्था ओटीटी प्लॅटफॉर्मसारखी : ॲड. उज्ज्वल निकम यांची खंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ज्या प्रकारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणतेही बंधन नाही, तशीच अवस्था सध्याच्या राजकारणाची झाली आहे. राजकारणात शिव्या देण्याचे प्रमाण एवढे वाढले की, कोणतेही तारतम्य आता राहिले नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मसारखी राजकारणाची अवस्था झाल्याची खंत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी पुरस्कार वितरणाप्रसंगी महाकवी कालिदास कलामंदिरात ते बोलत होते. …

The post Nashik : राजकारणाची अवस्था ओटीटी प्लॅटफॉर्मसारखी : ॲड. उज्ज्वल निकम यांची खंत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राजकारणाची अवस्था ओटीटी प्लॅटफॉर्मसारखी : ॲड. उज्ज्वल निकम यांची खंत

Nashik : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान सहन करणार नाही

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान होत असेल, तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. नाशिक जिल्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांचा अशा पद्धतीने काँग्रेस आणि राहुल गांधींकडून वारंवार अवमान होत असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचा अभिमान, स्वाभिमान, शान आणि मान आहे, …

The post Nashik : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान सहन करणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान सहन करणार नाही

Nashik : खुशखबर ! मनपाच्या कर सवलत योजनेत मोठी सूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांना नव्या आर्थिक वर्षात खुशखबर आहे. ती म्हणजे नाशिक महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वेळीच भरणाऱ्यांना मालमत्ता व पाणीपट्टी करामध्ये लागू केलेल्या कर सवलत योजनेत मोठी सूट जाहीर केली आहे. त्यानुसार एप्रिलमध्ये कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना आता पाच टक्क्याऐवजी तब्बल आठ टक्के सूट मिळणार असून, या निर्णयाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. महापालिकेच्या …

The post Nashik : खुशखबर ! मनपाच्या कर सवलत योजनेत मोठी सूट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खुशखबर ! मनपाच्या कर सवलत योजनेत मोठी सूट