नाशिक : तृतीयपंथीयांकडून हप्ता वसुली करणारे दोघे गजाआड

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा रेल्वेच्या मेल एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या तृतीयपंथीयांना शस्त्राचा धाक दाखवून हप्ता वसुली करणाऱ्या दोन गुन्हेगारांना पोलिस पथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेतील एक संशयित फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे शहर व परिसरात गुंडांकडून दर हप्त्याला लाखोंची हप्ता वसुली होत …

The post नाशिक : तृतीयपंथीयांकडून हप्ता वसुली करणारे दोघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तृतीयपंथीयांकडून हप्ता वसुली करणारे दोघे गजाआड

नाशिक : जावई अन् मुलाचा मानलेल्या मुलीवर धारदार शस्राने हल्ला

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा कौटुबिक वादातून जावई व मुलाने मानलेल्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याचा घटना घडली असुन या हल्ल्यात संबंधित महिलेस गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी (दि.२७) सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान दिंडोरी रोडवर हा प्रकार घडला. या हल्ल्यात आरती वानखेडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. अरुणा …

The post नाशिक : जावई अन् मुलाचा मानलेल्या मुलीवर धारदार शस्राने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जावई अन् मुलाचा मानलेल्या मुलीवर धारदार शस्राने हल्ला

नाशिक शहरात उभारणार १३ फाइव्ह स्टार टॉयलेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छ भारत अभियानअंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिका शहरात विविध १३ ठिकाणी नागरिकांसाठी फाइव्ह स्टार टॉयलेट उभारणार आहे. त्यासाठी केंद्र शासन निधी देणार आहे. यासंदर्भात शासनाचे मार्गदर्शक तत्त्वे नाशिक महापालिकेला प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनातर्फे देशातील शहरांमध्ये दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेण्यात येते. स्पर्धेमध्ये नाशिक महापालिकेनेदेखील सहभाग घेतला असून, मागील वर्षी …

The post नाशिक शहरात उभारणार १३ फाइव्ह स्टार टॉयलेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात उभारणार १३ फाइव्ह स्टार टॉयलेट

Nashik : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला दानपेट्या हटविण्याचे आदेश

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्रंबकेश्वरचे मंदिर केंद्रीय संरक्षित स्मारकामध्ये समाविष्ट असल्याने मंदिर परिसरात तसेच शिव आणि गायत्री मंदिरात विविध ठिकाणी ठेवलेल्या दानपेटया ताबडतोब काढून टाकण्याचे आदेश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला बजावले. त्यामुळे ट्रस्टला मंदिर परिसरात भाविकांकडून देणग्या, दान गोळा अथवा स्वीकारता येणार नाही. तसेच उत्तरेकडील गेटमधून प्रवेश …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला दानपेट्या हटविण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला दानपेट्या हटविण्याचे आदेश

Nashik : सायकलचे चाक चोरीला ; धुव्रनगरमध्ये भुरट्या चाेरट्यांचा उपद्रव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर तसेच गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत येत असलेल्या धुव्रनगरसह शिवाजीनगर, श्रमिकनगरमध्ये भुरट्या चोरट्यांचा उपद्रव वाढतच आहे. या भागात पेट्रोलचोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या असून, आता वाहनांचे स्पेअरपार्ट चोरण्याचेही प्रकार वाढले आहेत. यामुळे पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सातपूर शिवाजीनगरला लागून असलेल्या धुव्रनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने …

The post Nashik : सायकलचे चाक चोरीला ; धुव्रनगरमध्ये भुरट्या चाेरट्यांचा उपद्रव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सायकलचे चाक चोरीला ; धुव्रनगरमध्ये भुरट्या चाेरट्यांचा उपद्रव

नाशिक : पैसे घेण्या देण्यावरुन वाद; अंबडला टपरी चालकावर तलवारीने हल्ला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पान टपरीवर साहित्य खरेदीनंतर पैसे घेण्या देण्यावरुन झालेल्या वादातून टपरी चालकावर धारदार तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि.26) अंबडच्या सिमेंस कंपनीसमोर घडली. यानंतर आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर अंबड औद्योगिक वसाहतीत पोलिस चौकीसाठी ग्रामस्थ …

The post नाशिक : पैसे घेण्या देण्यावरुन वाद; अंबडला टपरी चालकावर तलवारीने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पैसे घेण्या देण्यावरुन वाद; अंबडला टपरी चालकावर तलवारीने हल्ला

कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रूपये मदत द्या : बच्चू कडू

येवला : पुढारी वृत्तसेवा : सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यायला हरकत नाही. मात्र, त्यासोबतच वयोमानानुसार काम न करू शकणाऱ्या बळीराजाचा विचार होऊन त्यालाही पेन्शन द्यायला हवी, असे रोखठोक मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री आमदार बच्चु कडू यांनी केले. येवला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रहार उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष …

The post कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रूपये मदत द्या : बच्चू कडू appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रूपये मदत द्या : बच्चू कडू

Nashik : उमराणे येथे झोपडीत गॅसचा स्फोट; कुटुंब उघड्यावर

नाशिक (देवळा) ; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील उमराणे येथील माळी बाबा नगर परिसरात राहणाऱ्या बबीता पोपट माळी यांच्या घरात गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आग लागून एका बारा वर्षाच्या मुलीसह वृद्ध महिला भाजून जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २४)  दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेच्या सुमाराला घडली. जखमींवर उमराणे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सपना पोपट माळी …

The post Nashik : उमराणे येथे झोपडीत गॅसचा स्फोट; कुटुंब उघड्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : उमराणे येथे झोपडीत गॅसचा स्फोट; कुटुंब उघड्यावर

Nashik : सातपूर ग्रामदेवता सप्तशृंगी टेकडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा; आ. सीमा हिरे यांची विधानसभेत मागणी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा गंगापूररोडवरील नवश्या गणपती, सातपूर येथील सप्तशृंगी मंदिर तसेच सोमेश्वर येथील महादेव मंदिर आदी परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यास वाव आहे. तातडीची बैठक घेऊन या सर्व स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नाशिक पश्चिमच्या आ. सीमा हिरे यांनी विधानसभेत पर्यटन विकास या विषयावरील चर्चेत भाग घेताना केली. …

The post Nashik : सातपूर ग्रामदेवता सप्तशृंगी टेकडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा; आ. सीमा हिरे यांची विधानसभेत मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सातपूर ग्रामदेवता सप्तशृंगी टेकडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा; आ. सीमा हिरे यांची विधानसभेत मागणी

Nashik : ञ्यंबकेश्वरला पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पालखी

ञ्यंबकेश्वर( जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पेशवेकालीन परंपरा असलेल्या येथील मंदिरात बुधवारी (दि.22) गुढीपाडव्यास सायंकाळी मंगलवाद्यांसह पारंपरिक पध्दतीने पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पालखी काढण्यात आली. मंदिर सभामंडपात सुवर्ण मुखवटा नेण्यात आला. तेथे प्रदोष पुष्प पूजक आराधी यांची पूजा झाली. विश्वस्त भूषण अडसरे, संतोष कदम, प्रशांत गायधनी उपस्थित होते. पुजारी राज तुंगार यांनी सुवर्ण मुखवटा आराधी यांच्याकडे …

The post Nashik : ञ्यंबकेश्वरला पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पालखी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ञ्यंबकेश्वरला पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पालखी