Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात मे महिन्यात सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अमळनेरात ऐका विवाहित महिलेचा उष्माघाताने (Heat Stroke) मृत्यू झाल्याची घटना तांबेपुरा भागात घडली. रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय 33) असे मयत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली राजपूत या अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. रेल्वेने परत आल्यानंतर ऊन लागल्याने …

The post Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू

Nashik : सिन्नरजवळ तिहेरी अपघात, पाच जण जखमी

नाशिक (दातली) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर – शिर्डी महामार्गावर शहापूर गावालगत शनिवार (दि.१३) पहाटे सहा वाजेदरम्यान खाजगी आराम बस, आयशर ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात पाच जण जखमी झाले आहे. अपघातात आराम बस व टाटा पंच कार या गाड्यांचे नुकसान झाले आहे. सिन्नर -शिर्डी महामार्गावर शहापूर गावालगत असणारा उड्डाणपूल उतरत असताना एकेरी वाहतूक …

The post Nashik : सिन्नरजवळ तिहेरी अपघात, पाच जण जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिन्नरजवळ तिहेरी अपघात, पाच जण जखमी

धुळे : बसमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणारा गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा  अमळनेर कडून बडोदाकडे जाणाऱ्या बस मधून देशी दारूची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धुळे येथील आगार प्रमुख, वाहन चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे तस्करीचा हा अनोखा प्रकार हाणून पाडण्यात आला. या कारवाई मध्ये तब्बल 700 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे मध्यवर्ती …

The post धुळे : बसमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बसमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणारा गजाआड

मराठीच्या अभिजात दर्जाचे दशकापासून भिजत घोंगडे, २०१३ पासून केंद्राकडे अहवाल प्रलंबित

नाशिक : दीपिका वाघ १० जानेवारी २०१२ साली राज्य शासनाने ‘मराठी भाषा अभिजात समिती’ची प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली. या समितीत प्रा. हरी नरके, डॉ. नागनाथ कोतापल्ले या सारख्या तज्ज्ञ मंडळींचा समावेश होता. तसेच शासनाच्या मराठी भाषाविषयक काम करणाऱ्या संस्थांचा समावेश करण्यात आला होता. या समितीने अंतिम अहवाल ३१ मे २०१३ मध्ये शासनाकडे …

The post मराठीच्या अभिजात दर्जाचे दशकापासून भिजत घोंगडे, २०१३ पासून केंद्राकडे अहवाल प्रलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading मराठीच्या अभिजात दर्जाचे दशकापासून भिजत घोंगडे, २०१३ पासून केंद्राकडे अहवाल प्रलंबित

नाशिकरोडला अतिक्रमण पथकाची धडक कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अतिक्रमणविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाशिकरोडसह शहराच्या मध्यवर्ती भागात आठवडाभरात चार ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.१२) नाशिकरोड येथे शिवाजी चौक, बिटको पॉइंट, वॉस्को चौक ते गायकवाड मळ्यापर्यंत रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. ५ टेबल, १५ क्रेटस, सहा …

The post नाशिकरोडला अतिक्रमण पथकाची धडक कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला अतिक्रमण पथकाची धडक कारवाई

सायबर गुन्हेगारीसाठी ‘मिस्ड कॉल’चा वापर, व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक फसवणूक तसेच इतर सायबर गुन्हेगारीसाठी ‘फेक कॉल्स’चा वापर करण्यात येत असून, याला नेटिझन्स बळी पडत आहेत. विशेषत: काही दिवसांपासून व्हॉटस ॲप वापरकर्त्यांपैकी अनेकांना आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकावरून अनोळखी फोन कॉल येत आहेत. हे कॉल्स फसवणारे असण्याची शक्यता केंद्रीय सायबर पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी …

The post सायबर गुन्हेगारीसाठी 'मिस्ड कॉल'चा वापर, व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर गुन्हेगारीसाठी ‘मिस्ड कॉल’चा वापर, व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळांवर नाशिकचे वर्चस्व

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवर यंदा नाशिक जिल्ह्याचे वर्चस्व दिसून येत आहे. विद्यापीठाच्या ६१ अभ्यास मंडळांवर जिल्ह्यातील ५८ तज्ज्ञ प्राध्यापकांना सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. यात शैक्षणिक संस्था, तालुक्यांना प्रतिनिधित्व मिळाले असून, महात्मा गांधी विद्या मंदिर आणि ‘मविप्र’ला सर्वाधिक नामांकन मिळाल्याची माहिती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य …

The post पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळांवर नाशिकचे वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळांवर नाशिकचे वर्चस्व

नाशिक : लग्नापूर्वी वधूची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावचे भूमिपुत्र बबन भाऊराव वाजे आणि त्यांच्या पत्नी संगीता वाजे या दाम्पत्याने कन्या डॉ. वैष्णवी हिच्या लग्नानिमित्त गावातून नवरदेवाप्रमाणे सवाद्य मिरवणूक काढली. नातेवाईक व ग्रामस्थ आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत ढोलताशाच्या गजरात डॉ. वैष्णवी हिची मराठमोळ्या थाटात सजवलेल्या बैल गाडीतून दिमाखात मिरवणूक काढली. समाजापुढे मुलगा-मुलगी समान असल्याचा संदेश देत …

The post नाशिक : लग्नापूर्वी वधूची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लग्नापूर्वी वधूची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक

नाशिक : मनपाच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांसाठी आता “ई-मुव्हमेंट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्यानंतर महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी मीटिंग, व्हिजिटच्या नावे गायब होत असल्याचे समोर आल्यानंतर प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ‘ई-मुव्हमेंट’ प्रणाली तत्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कार्यालयातून विनाकारण इतरत्र भटकंती करणाऱ्यांना चाप बसणार असून, ही प्रणाली येत्या सोमवारपासून (दि.१५) …

The post नाशिक : मनपाच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांसाठी आता "ई-मुव्हमेंट' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांसाठी आता “ई-मुव्हमेंट’

बागायतदार आहे, बागायतदारीन पाहिजे!’; पाचोरा येथील शेतकरी तरुणाचे अनोखे आंदोलन

जळगाव : सध्याच्या काळात लग्नासाठी मुलगी मिळत नाही. त्यातल्या त्यात शेतकरी मुलास तर मुलगी मिळणे कठिणच झाले आहे. लग्नासाठी सरकारी नोकरी किंवा गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या तरुणालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आता शेतकरी तरुणांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शेतकरी तरुणाने याच मनस्तापातून अनोखे आंदोलन केले आहे. त्याची …

The post बागायतदार आहे, बागायतदारीन पाहिजे!’; पाचोरा येथील शेतकरी तरुणाचे अनोखे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading बागायतदार आहे, बागायतदारीन पाहिजे!’; पाचोरा येथील शेतकरी तरुणाचे अनोखे आंदोलन