नाशिक : राहुल गांधी यांची शिवरायांशी तुलना अयोग्य, माफी मागा, व्हीडिओ डिलीट करा – भाजपा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क काँग्रेसच्या एका व्हीडिओवर भाजपने आक्षेप घेतला आहे. तो व्हीडिओ डिलीट करावा, अशी मागणी भाजप पक्षाने केली आहे. तसेच काँग्रेसने जाहीर माफी मागावी, असेही भाजपने म्हटले आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. येत्या सहा जून रोजी छत्रपती शिवरायांचा साडेतीनशेवा राज्यभिषेकदिनाची संपूर्ण महाराष्ट्रात तयारी सुरु असताना राहुल गांधी आणि …

The post नाशिक : राहुल गांधी यांची शिवरायांशी तुलना अयोग्य, माफी मागा, व्हीडिओ डिलीट करा - भाजपा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राहुल गांधी यांची शिवरायांशी तुलना अयोग्य, माफी मागा, व्हीडिओ डिलीट करा – भाजपा

नाशिक : दिंडोरी बाजार समिती सभापती पदी प्रशांत कड तर उप सभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  दिंडोरी बाजार समिती सभापती पदी प्रशांत कड व उप सभापती पदी कैलास मवाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी गटाचे संचालक गैरहजर राहिल्याने दोघांची निवड करण्यात आली आहे. The post नाशिक : दिंडोरी बाजार समिती सभापत...

Continue Reading नाशिक : दिंडोरी बाजार समिती सभापती पदी प्रशांत कड तर उप सभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध

नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा…गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा निफाड पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असलेल्या भरवस – वाहेगाव – गोंदेगाव या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम चालविल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा यांचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे काही वर्षांतच रस्ता उखडणार असल्याचे भाकीत जाणकार सांगत आहेत. ऑइल मिश्रित काळे …

The post नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा...गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा…गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

नाशिक जिल्ह्यास मिळाले ६ उपअधीक्षक, ४ सहायक पोलिस आयुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील उपअधीक्षक व सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या १३९ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर झाल्या आहेत. त्यात नाशिक शहरासह जिल्ह्यात १० नवीन अधिकारी मिळाले आहेत. शहरात नव्याने चार सहायक आयुक्त आणि ग्रामीणमध्ये सहा उपअधीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. गृहविभागाने केलेल्या बदल्यांनुसार, शहरातील विशेष शाखेच्या दीपाली खन्ना आणि युनिट तीनचे समीर शेख यांची …

The post नाशिक जिल्ह्यास मिळाले ६ उपअधीक्षक, ४ सहायक पोलिस आयुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यास मिळाले ६ उपअधीक्षक, ४ सहायक पोलिस आयुक्त

नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळांमुळे मजुरांची पावले मनरेगाकडे वळत आहेत. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील १ हजार ८४१ कामांवर तब्बल ११ हजार ४७७ मजुरांनी हजेरी लावली. गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तीव्र चटका जाणवतो आहे. तीव्र उन्हामुळे ग्रामीण भागात शेतीची कामे थंडावली आहेत. त्यामुळे शेतीच्या कामांवर अवलंबून असलेला संसाराचा गाडा हाकणाऱ्या मजुरांपुढे आव्हान उभे …

The post नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे

Nashik Lasalgaon : वऱ्हाडी आलेल्या शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर डल्ला

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव येथे लग्नात आलेल्या महिला वऱ्हाडी शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना गारवा लॉन्स येथे घडली. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, २२ मे रोजी नाशिकच्या वृषाली सतीश हांडगे या लासलगावी नातलगाच्या विवाहानिमित्त आल्या होत्या. त्यांचा लहान मुलगा शिवराज यास शौचास लागल्याने त्या त्याला घेऊन लॉन्स …

The post Nashik Lasalgaon : वऱ्हाडी आलेल्या शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : वऱ्हाडी आलेल्या शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर डल्ला

नाशिकमध्ये स्वच्छता निरीक्षक-ठेकेदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छता निरीक्षक : अहो साहेब, घंटागाडीचे टायर फाटले आहेत, त्यामुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो. घंटागाडी ठेकेदार : जीव जात असेल, तर जाऊ दे ना, तुला काय करायचं? स्वच्छता निरीक्षक आणि घंटागाडी ठेकेदारांचा संवाद असलेली एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये घंटागाडी ठेकेदारांची मस्ती दिसून येत …

The post नाशिकमध्ये स्वच्छता निरीक्षक-ठेकेदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये स्वच्छता निरीक्षक-ठेकेदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

नाशिक : पिंगळे गटाला उच्च न्यायालयाकडून दिलासा, सभापती व उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित धान्यवाटप घोटाळा तसेच गाळे विक्रीत एक कोटी १६ लाखांच्या आर्थिक नुकसानीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पणन संचालकांचे आदेश रद्द करीत उचित कारवाईचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांना दिले होते. त्यावर प्रभारी जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांनी तातडीने या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी (दि. २५) ठेवत नोटिसा काढल्या होत्या. …

The post नाशिक : पिंगळे गटाला उच्च न्यायालयाकडून दिलासा, सभापती व उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंगळे गटाला उच्च न्यायालयाकडून दिलासा, सभापती व उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा

Nitesh Pandey Death : मालिका विश्वात शोककळा! अनुपमा फेम अभिनेते नितेश पांडे यांचे निधन

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नगरपरिषद हद्दीत असलेल्या हॉटेल ड्यू ड्रॉप येते मंगळवारी रात्री मुक्कामास थांबलेले हिंदी सिनेसृष्टी व टीव्ही मालिकांमधे काम करणारे सिने अभिनेते नितेश पांडे यांचा मृत्यू झाला आहे. ‘अनुपमा ‘ मालिकेत रुपाली गांगुली हीच्या मैत्रीणीच्या पतीची भुमिका साकरणाऱ्या या कलाकारच्या मृत्युमुळे चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. इगतपुरी येथील ड्यु …

The post Nitesh Pandey Death : मालिका विश्वात शोककळा! अनुपमा फेम अभिनेते नितेश पांडे यांचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading Nitesh Pandey Death : मालिका विश्वात शोककळा! अनुपमा फेम अभिनेते नितेश पांडे यांचे निधन

मंत्रिमंडळ विस्तारापासून नाशिक दूर?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी तयार असून, भाजप व शिवसेनेकडून प्रत्येकी सात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. या यादीत नाशिकमधील एकही नाव नसल्याची माहिती प्रथमदर्शनी पुढे येत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील …

The post मंत्रिमंडळ विस्तारापासून नाशिक दूर? appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्रिमंडळ विस्तारापासून नाशिक दूर?