२० लाखांसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलास जीवे मारण्याची धमकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जागा खरेदी-विक्रीच्या वादातून दोघांनी मिळून एका बांधकाम व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास मुलास जीवे मारण्याची धमकी व्यावसायिकास दिली. याप्रकरणी दोन संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केटमध्ये कार्यालय असलेले बांधकाम व्यावसायिक समीर श्यामराव केदार (४८) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित …

Continue Reading २० लाखांसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलास जीवे मारण्याची धमकी

नाशिकच्या रोकडोबा वाडीत पुर्ववैमन्यसातून युवकाची हत्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गतवर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाची कुरापत काढून सात जणांच्या टोळक्याने युवकाला मंगळवारी (दि.७) रात्री एकटे गाठून त्याच्यावर शस्त्रांनी वार करीत खून केला. या हल्ल्यात अरमान मुन्नावर शेख (१८, रा. सुंदरनगर) या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अरमान शेख हा मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास …

Continue Reading नाशिकच्या रोकडोबा वाडीत पुर्ववैमन्यसातून युवकाची हत्या

भारतीय जनता पार्टी हीच खऱ्या अर्थाने पाकिस्तान धार्जिणी : पटोले

धुळे : पुढारी वृत्तसेवा- भारतीय जनता पार्टीचा 400 पारचा नारा मागे पडला असून आता त्यांना पाकिस्तानची आठवण का येते आहे, तुम्ही आमंत्रित नसताना पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली. यावरून पाकिस्तान बरोबर तुमची अंडरस्टँडिंग दिसते आहे. आम्ही तर पाकिस्तानचे दोन तुकडे केले. तुम्हाला पुलवामा हल्ल्याची साधी चौकशी केली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हीच खऱ्या अर्थाने पाकिस्तान धार्जीनी …

Continue Reading भारतीय जनता पार्टी हीच खऱ्या अर्थाने पाकिस्तान धार्जिणी : पटोले

उदारीच्या पैशांसाठी तगादा लावत असल्याने खून, संशयितास 5 तासात अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – उदारीवर घेतलेले पैसे परत कर म्हणून सारखा तगादा लावत असल्याच्या कारणावरुन एकाचा खून करण्यात आला होता. भडगाव तालुक्यातील बरखेड ते पिंपरखेड दरम्यान असलेल्या दगडाच्या खदानीत साधारण ६० ते ६५ वयोगटातील एकास काहीतरी घातक शस्राने मारहाण करून जिवे ठार मारले होते. याची माहिती घेऊन गुप्त माहितीच्या आधारे खून करणाऱ्या संशयित आरोपीला …

Continue Reading उदारीच्या पैशांसाठी तगादा लावत असल्याने खून, संशयितास 5 तासात अटक

नावात झाला बदल! उमेदवारांनी दिली पुन्हा नव्याने छपाईसाठी प्रचारपत्रके 

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जानुसार मराठी वर्णमालेनुसार बॅलेट पेपरवरील नावात बदल करण्यात आला असल्याने गोडसे यांनी ‘हेमंत तुकाराम गोडसे’ ऐवजी ‘गोडसे हेमंत तुकाराम’ असा नावात बदल केला आहे. त्यामुळे त्यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राजाभाऊ वाजे यांचे नाव आता तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे. बॅलेट पेपरवरील …

Continue Reading नावात झाला बदल! उमेदवारांनी दिली पुन्हा नव्याने छपाईसाठी प्रचारपत्रके 

नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. शिक्षक मतदारसंघासाठी १० जून रोजी मतदान घेण्यात येणार असून, १३ जूनला मतमोजणी पार पडेल. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात मुंबई, कोकण …

Continue Reading नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर

हेमंत गोडसे भुजबळांच्या भेटीला, काय झालं बोलणं?

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांनी आज राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतील. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने या भेटीला विशेष महत्व असून यावेळी महायुतीमधील विविध घटकपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिकच्या जागेवर महायुतीमधील तीनही पक्षांचा …

Continue Reading हेमंत गोडसे भुजबळांच्या भेटीला, काय झालं बोलणं?

पतीच्या जाचाला कंटाळून पोटच्या दोन मुलींसह आईने संपविले जीवन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पती व सासरच्या नातलगांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन व आठ वर्षांच्या मुलींना गळफास देऊन स्वत:ही इमारतीच्या चौथा मजल्यावरून उडी मारून जीवन संपविले. आडगाव येथील इच्छामणी नगर, नांदूर जत्रा लिंक रोड परिसरात ही खळबळजनक घटना घडली. अश्विनी स्वप्निल निकुंभ (30), अगस्त्या स्वप्नील निकुंभ (2) व आराध्या स्वप्नील निकुंभ (8, तिघे रा. …

Continue Reading पतीच्या जाचाला कंटाळून पोटच्या दोन मुलींसह आईने संपविले जीवन

रामकुंडातील काँक्रिटीकरणाबाबत नीरीच्या शास्त्रज्ञांचा सल्ला घेणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गोदावरी नदीपात्रातील रामकुंड, गांधी तलावातील काँक्रिटीकरण हटविण्याविरोधातील आक्षेपांचे निरसन करण्यासाठी तसेच काँक्रिटीकरण काढल्यानंतर आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी नीरीच्या शास्त्रज्ञांचा सल्ला घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत. गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार नियुक्त करण्यात आलेल्या महापालिकास्तरीय उपसमितीची बैठक मंगळवारी(दि. ७) आयुक्त डॉ. करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार …

Continue Reading रामकुंडातील काँक्रिटीकरणाबाबत नीरीच्या शास्त्रज्ञांचा सल्ला घेणार

शनिवारी ‘पुढारी’ सहकार महापरिषद : निमंत्रित सहकारी पतसंस्थांचा सहभाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समाजातील विविध घटकांशी नाळ जोडलेल्या ‘पुढारी’ परिवाराच्या वतीने नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या सहकार्याने येत्या शनिवारी (दि.११) सहकार महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेत फेडरेशनशी संलग्न जिल्ह्यातील निमंत्रित सहकारी पतसंस्थांचा सहभाग राहणार आहे. महापरिषद शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ च्या दरम्यान नाशिक शहरातील इंदिरानगर येथील …

Continue Reading शनिवारी ‘पुढारी’ सहकार महापरिषद : निमंत्रित सहकारी पतसंस्थांचा सहभाग