सावधान ! उपाहारगृहात मुदतबाह्य खाद्यपदार्थ, बुरशीयुक्त कुल्फी 

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा येथील नागरिकांसह बाहेरूनही खाण्यासाठी येथे येणाऱ्या एका सुप्रसिद्ध उपाहारगृहासह लॅम रोडवरील अन्य थाळी व मिठाईच्या दुकानांची अचानक तपासणी करताना लष्करी व देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना एक्स्पायरी डेट असलेले मसाले व अन्य पदार्थ आढळून आले. अधिकाऱ्यांनी सर्व पदार्थ नष्ट करताना तीन ठिकाणच्या कारवाईत १५ हजार रुपयांचा दंड वसूल करत नोटीस बजावल्याची माहिती …

Continue Reading सावधान ! उपाहारगृहात मुदतबाह्य खाद्यपदार्थ, बुरशीयुक्त कुल्फी 

Ear Tagging for Animal : पशुधनांना आता ईअर टॅगिंग बंधनकारक

नाशिक : पुढारी वृत्तसेवापशुपालक, शेतकरी आणि जनावरांचे व्यापारी यांना आता पशुधनाच्या ‘ईअर टॅगिंग’कडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार १ एप्रिल २०२४ नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय करता येणार नाही. १ जून २०२४ पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार आणि गावागावांतील खरेदी-विक्री …

Continue Reading Ear Tagging for Animal : पशुधनांना आता ईअर टॅगिंग बंधनकारक

नाशिक : बांधकाम व्यावसायिकाने मजुरांकडून टाकला वृद्ध दाम्पत्याच्या घरी दराेडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवाकॉलेजरोड परिसरात १६ एप्रिलला तपस्वी बंगला येथे चार संशयितांनी वृद्ध दाम्पत्यांच्या घरात शिरून दरोडा टाकून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व महत्त्वाचे कागदपत्रे हिसकावून नेले होते. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना पकडले आहे. संशयितांकडील तपासातून शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने मजुरांना सुपारी देत वृद्ध दाम्पत्यांचे घर खाली करण्यास सांगितल्याचे उघड झाले. बांधकाम व्यावसायिकाने मजुरांना दिली सुपारी …

Continue Reading नाशिक : बांधकाम व्यावसायिकाने मजुरांकडून टाकला वृद्ध दाम्पत्याच्या घरी दराेडा

Startup News : राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे आज उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवानाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आयोजित राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे गुरुवारी (दि.२५) सकाळी १० वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सातपूर येथील निमा संकुल परिसरात २५ व २६ एप्रिल रोजी या समिटचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या समिटची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली आहे. समिटचे …

Continue Reading Startup News : राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे आज उद्घाटन

नाशिक : सिटीलिंक कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवावाहकपुरवठादार आणि वाहकांच्या वादात गेल्या दोन वर्षात तब्बल नऊ वेळा संपाची झळ सोसाव्या लागलेल्या ‘सिटीलिंक’ शहर बससेवेला राज्याच्या नगरविकास विभागाने अखेर ‘मेस्मा’चे कवच प्रदान केले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सिटीलिंकच्या वाहक, चालक तसेच अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम अर्थात ‘मेस्मा’ लागु करण्यात आला असुन, आता या कर्मचाऱ्यांना …

Continue Reading नाशिक : सिटीलिंक कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लागू

नाशिक : दोन हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार जेरबंद

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा तक्रारदार यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार न घेता तडजोड करुन पैसे काढून देण्यासाठी न्यायालय आवारात दोन हजार रुपयांची लाच घेताना पवारवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार दिलीप निकम (५७, रा. साकोरा ता. नांदगाव) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार हे शेती खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून त्यांनी मित्र अल्ताफ यास …

Continue Reading नाशिक : दोन हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार जेरबंद

‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘ठाणे हवे की नाशिक’ या कोंडीत शिवसेनेच्या शिंदे गटाला अडकविल्यानंतर आता भाजपने नाशिकची जागा ताब्यात घेण्यासाठी जाळे फेकले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची ‘वन-टू-वन’ चर्चा सुरू केली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले यांना निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाकडून पुन्हा विचारणा झाली असून, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे …

Continue Reading ‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक

नाशिक : दोन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हवालदारावर कारवाई

  • Post author:
  • Post category:Uncategorized

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : तक्रारदार यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार न घेता तडजोड करुन न्यायालय आवारात दोन हजार रुपयांची लाच घेताना पवारवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रंगेहाथ जाळ्यात. दिलीप निकम (57, रा. साकोरा ता. नांदगाव) असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचारीचे नाव आहे. तक्रारदार हे शेती खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी मित्र अल्ताफ …

Continue Reading नाशिक : दोन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हवालदारावर कारवाई

Nashik News | एअर चीफ मार्शल चौधरींनी साधला ओझरच्या अधिकाऱ्यांशी संवाद

नाशिक पुढारी वृत्तसेवा- एयर चीफ मार्शल वी आर चौधरी, वायुसेना अध्यक्ष भारतीय वायुसेना यांनी स्टेशन ओझरचा दौरा केला. यावेळी वायुसेना ओझर स्टेशनच्या अधिकारी तसेच सैनिकांशी त्यांनी संवाद साधला. एयर चीफ मार्शल वी आर चौधरी, यांनी मंगळवार (दि. २३) वायुसेना परिवार कल्याण संगठन अध्यक्षा नीता चौधरी यांच्यासह वायुसेना स्टेशन ओझरचा दौरा केला. वायुसेना स्टेशन ओझर मार्फत …

Continue Reading Nashik News | एअर चीफ मार्शल चौधरींनी साधला ओझरच्या अधिकाऱ्यांशी संवाद

Nashik News | एअर चीफ मार्शल चौधरींनी साधला ओझरच्या अधिकाऱ्यांशी संवाद

नाशिक पुढारी वृत्तसेवा- एयर चीफ मार्शल वी आर चौधरी, वायुसेना अध्यक्ष भारतीय वायुसेना यांनी स्टेशन ओझरचा दौरा केला. यावेळी वायुसेना ओझर स्टेशनच्या अधिकारी तसेच सैनिकांशी त्यांनी संवाद साधला. एयर चीफ मार्शल वी आर चौधरी, यांनी मंगळवार (दि. २३) वायुसेना परिवार कल्याण संगठन अध्यक्षा नीता चौधरी यांच्यासह वायुसेना स्टेशन ओझरचा दौरा केला. वायुसेना स्टेशन ओझर मार्फत …

Continue Reading Nashik News | एअर चीफ मार्शल चौधरींनी साधला ओझरच्या अधिकाऱ्यांशी संवाद