लोकसभेसाठी आज माघारी, चिन्हांचेही होणार वाटप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी सोमवारी (दि. ६) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. दोन्ही मतदारसंघांतून ५१ उमेदवार रिंगणात आहेत. महायुती व महाआघाडीतील बंडखोरांनीदेखील अर्ज भरल्याने पक्षाच्या प्रमुख उमेदवारांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक महत्त्वपूर्ण …

Continue Reading लोकसभेसाठी आज माघारी, चिन्हांचेही होणार वाटप

आज फैसला : अपक्षांसह वंचितच्या उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील काही लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास, युती आणि आघाडीच्या उमेदवारांना वंंचितसह अपक्षांच्या टेकूची गरज भासल्याचे दिसून आले. त्यासाठी युतीकडून वंचितला, तर आघाडीकडून अपक्षांंना प्रोत्साहन दिले गेले. यावेळी मात्र नाशिक लाेकसभा मतदारसंघात अपक्षांसह वंचित महायुतीसह, महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असल्याने, दोन्हीकडून अपक्ष अन् वंचित उमेदवारांच्या माघारीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. …

Continue Reading आज फैसला : अपक्षांसह वंचितच्या उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न

नाराज करंजकर शिंदे गटात? रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी रविवारी (दि.५) रात्री उशिरा ठाण्यात मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची भेट घेतली असून ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून करंजकर यांची ओळख आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदावर ते गेल्या १३ …

Continue Reading नाराज करंजकर शिंदे गटात? रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री भेट

आज माघारीच्या दिनी हरिश्चंद्र चव्हाण यांची काय असेल भूमिका?

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढविणार की, माघार घेणार याकडे लक्ष लागून आहे. त्यांच्या या भूमिकेनंतरच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. चव्हाण यांनी भाजपकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, भाजपने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनाच पुन्हा एकदा तिकीट …

Continue Reading आज माघारीच्या दिनी हरिश्चंद्र चव्हाण यांची काय असेल भूमिका?

जे. पी. गावितांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने माघारीचा सस्पेन्स कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपाने माघार घेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. पण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले माकपाचे अधिकृत उमेदवार जे. पी. गावित हे सोमवारी (दि.६) अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे माघारीवरून अद्याप तरी संदिग्धता आहे. लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवारी माघारीसाठी अवघे काही तास उरले असतानाच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत …

Continue Reading जे. पी. गावितांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने माघारीचा सस्पेन्स कायम

आचारसंहितेचे कारण पुढे करत पाणीपुरवठा विभागाचे हातावर हात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा दीडशे कोटींच्या घरात पोहोचला असताना वसुली मात्र ठप्प झाली आहे. या थकबाकी वसुलीसाठी पाणीपुरवठा विभागाने सुरू केलेली नळजोडण्या खंडित करण्याची मोहिमही आता थंडावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत पाणीपुरवठा विभागानेच मोहीम गुंडाळल्याने थकबाकीदारांचे फावले आहे. गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात घरपट्टीतून महापालिकेला २०६ कोटींचा महसूल मिळाला. या …

Continue Reading आचारसंहितेचे कारण पुढे करत पाणीपुरवठा विभागाचे हातावर हात

व्यूव्हरचनेचे फळ मिळाले, बोरस्ते यांची पक्षाच्या उपनेतेपदी बढती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) पक्ष संघटना वाढीसाठी घेतलेले परिश्रम आणि लोकसभा निवडणुकीत नाशिकची उमेदवारी पक्षाकडेच राहावी, यासाठी यशस्वीरित्या आखलेली व्यूव्हरचनेचे फळ जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना मिळाले असून, मुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना पक्षाच्या उपनेतेपदी बढती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ …

Continue Reading व्यूव्हरचनेचे फळ मिळाले, बोरस्ते यांची पक्षाच्या उपनेतेपदी बढती

आयसीआयसीआय होम फायनान्समधून ४ कोटी ९२ लाखांचे सोने लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत चोरट्यांनी घरफोडी करून सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी ९२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे ॲडमीन मॅनेजर जयेश के. गुजराथी (३४, रा. पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी …

Continue Reading आयसीआयसीआय होम फायनान्समधून ४ कोटी ९२ लाखांचे सोने लंपास

सुरगाणामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ओजीटी प्रमाणपत्राचे वितरण

सुरगाणा : पुढारी वृत्तसेवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सुरगाणा येथे ओजीटी सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युट समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभात विविध प्रशिक्षणार्थींना एचएल, ओजीटी व फॉर्च्यूनर कंपनी नाशिक यांच्या मार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी मिग ओझर येथील एच.ए.एल.चे डीजीएम आणि ट्रेनिंग डिपार्टमेंटचे संजय सावरकर, आशुतोष चांदोरकर, भूषण पवार तसेच टाटा स्ट्राइक प्रोजेक्ट फाॅर्च्यून …

The post सुरगाणामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ओजीटी प्रमाणपत्राचे वितरण appeared first on पुढारी.

Continue Reading सुरगाणामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ओजीटी प्रमाणपत्राचे वितरण

मसाल्याला महागाईची फोडणी : गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले

मसाल्याशिवाय कोणत्याही भाजीला स्वाद येत नाही. जेवण चमचमीत व झणझणीत करण्यासाठी मिरची मसाला हा महत्त्वाचा घटक आहे. यंदाच्या वर्षी मिरचीचे दर मोठ्या प्रमाणात कडाडले आहेत. शिवाय मिरचीबरोबरच मसाल्याच्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. नाव उन्हाळा सुरू झाला की, गृहिणींची वर्षभरासाठी लागणारा मसाला तयार करून ठेवण्याची लगबग सुरू …

The post मसाल्याला महागाईची फोडणी : गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले appeared first on पुढारी.

Continue Reading मसाल्याला महागाईची फोडणी : गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले