कांदा निर्यातबंदीने भावच नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने ३१ मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांदाही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असून, कांद्याला चांगला भाव मिळत नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघतो की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. सध्या द्राक्ष हंगाम सुरू असून, लाखो रुपये खर्चूनही मागील दोन-तीन वर्षांपासून द्राक्षाला …

The post कांदा निर्यातबंदीने भावच नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यातबंदीने भावच नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण

अधिसूचनेअभावी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था

नाशिक (लासलगाव): पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने बांगलादेश, मॉरिशस, बहारीन, भूतान या देशांना सुमारे 54,760 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली व्यापाऱ्यांना 31 मार्चपर्यंत या निर्यात करण्याची परवानगी आहे. परंतु याबाबतची अधिसूचना अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नसल्याने संभ्रमावस्था आहे. (onion export ban) सरकारने 22 फेब्रुवारी रोजी व्यापाऱ्यांना 31 मार्चपर्यंत चार देशांना 54,760 टन कांदा निर्यात करण्याची परवानगी …

The post अधिसूचनेअभावी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था appeared first on पुढारी.

Continue Reading अधिसूचनेअभावी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था

कांदानगरीत केळीचा तोरा, पाचोरे येथील शेतकऱ्याचा माल थेट आखातात

केळी म्हटली की, डाेळ्यासमोर नाव येते, ते जळगाव जिल्ह्याचे. मात्र, आता कांदानगरीतही केळीचा तोरा पाहावयास मिळत आहे. लासलगावजवळील पाचोरे (खुर्द) येथील शेतकरी तानाजी आंधळे यांनी पाच एकर शेतात साडेसात लाख रुपये खर्चून केळीची शेती केली. ही केळी थेट अरब देशात निर्यात झाल्याने त्यांना यातून 27 ते 28 लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती शेतकरी आंधळे यांनी …

The post कांदानगरीत केळीचा तोरा, पाचोरे येथील शेतकऱ्याचा माल थेट आखातात appeared first on पुढारी.

Continue Reading कांदानगरीत केळीचा तोरा, पाचोरे येथील शेतकऱ्याचा माल थेट आखातात

दिल्लीतील बैठकीवरून कांद्याबाबत पुन्हा गूढ

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कांदादरात पुन्हा तेजी येताच केंद्र सरकार उपाययोजना करण्यासाठी तसेच वाढते दर, ग्राहकांची मागणी, नाफेड आणि एनसीसीएफकडे उपलब्ध कांदा याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (दि.१८) दिल्लीत आढावा बैठक घेतल्याचा दावा कांदा व्यापाऱ्यांनी दिली. मात्र, या बैठकीत काय निर्णय झाला, याची माहितीच नसल्याचा दावा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी केल्याने बैठकीबाबत आणि …

The post दिल्लीतील बैठकीवरून कांद्याबाबत पुन्हा गूढ appeared first on पुढारी.

Continue Reading दिल्लीतील बैठकीवरून कांद्याबाबत पुन्हा गूढ

नाफेडपेक्षाही बाजार समितीमध्ये कांद्याला जादा दर

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ कांद्याला शुक्रवारी (दि.१) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडपेक्षाही जादा दर मिळाला. नाफेडच्या कांदा खरेदीच्या जाचक अटींपेक्षा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या कांद्याला समाधानकारक भाव व तत्काळ पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल बाजार समितीकडेच आहे. गुरुवारी (दि. १) नाफेडने ठरलेल्या दरापेक्षा 125 रुपये प्रतिक्विंटलने कमी दराने कांदा खरेदी केल्याच्या बातम्या …

The post नाफेडपेक्षाही बाजार समितीमध्ये कांद्याला जादा दर appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडपेक्षाही बाजार समितीमध्ये कांद्याला जादा दर

सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्याचा निर्णय घेताना क्विंटलला २४१० रुपये दरही जाहीर केला होता. मात्र, नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर कांद्याला गुरुवारी प्रत्यक्षात २२७४ रुपये दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नाफेडने कांद्याचे खरेदी दर …

The post सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त

कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा संकटमोचक गिरीश महाजन यांनी शनिवारी लासलगाव येथे बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकार हे शेतकरी हिताचे असून कायम तुमच्या पाठीशी भक्कम उभे …

The post कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन

राज्यात सोळा ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी केंद्रे सुरू

नाशिक: पुढारी वृत्तसेवा राज्यात आतापर्यंत एकूण १६ ठिकाणी नाफेड कांदा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिली आहे. नाशिक जिल्ह्यात नाफेड कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. २५) गोयल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, …

The post राज्यात सोळा ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी केंद्रे सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात सोळा ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी केंद्रे सुरू

कांद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार : गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडग्यासाठी शासनाची आग्रही भुमिका असून या मुद्यावर भविष्यात शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, असे आश्वासन राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. केंद्राच्या ४० टक्के निर्यात शुल्काचे समर्थन करताना कांद्यासंदर्भात तीन दिवसांंमध्ये मुंबई येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेत कांदा साठवणूकीसाठी शेतकऱ्यांना अधिकधिक मदत कशी करता …

The post कांद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading कांद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार : गिरीश महाजन

लासलगावी पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव पोलीस बंदोबस्तात पार पडले असून कांद्याला सरासरी 2150 रुपये इतका बाजारभाव मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही नाफेड शुक्रवारी (दि.25) कांदा खरेदीला न उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. निर्यात शुल्कवाढीविरोधात तीन दिवस लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी …

The post लासलगावी पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावी पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव