winery in nashik : विंचूरला वाइनरींचे जाळे आणखी विस्तारले

नाशिक : सतीश डोंगरे देशाचे वाइन कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकमध्ये वाइनरींचे (winery in nashik) जाळे आणखी विस्तारले आहे. विंचूरमध्ये तीन वाइन कंपन्यांनी तब्बल 25 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली असून, नाशिकमधील वाइनरींच्या संख्येत भर घातली आहे. या वाइनरींच्या माध्यमातून मोठी रोजगारनिर्मिती होणार असून, यातील एक वाइनरी प्रत्यक्ष सुरू झाल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे. 35 …

The post winery in nashik : विंचूरला वाइनरींचे जाळे आणखी विस्तारले appeared first on पुढारी.

Continue Reading winery in nashik : विंचूरला वाइनरींचे जाळे आणखी विस्तारले

जळगावला तीन मंत्रिपदे? दिग्गजांच्या नावांची चर्चा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सत्ता संघर्ष मिटल्यानंतर जिल्ह्यात बंडखोर आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे हे जातीय समीकरण कसे सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात भाजपकडून गिरीश महाजन, तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद असल्याचे पक्के मानले जात आहे, तर एका मंत्र्याची राज्यमंत्री पदावर वर्णी …

The post जळगावला तीन मंत्रिपदे? दिग्गजांच्या नावांची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावला तीन मंत्रिपदे? दिग्गजांच्या नावांची चर्चा

नाशिकच्या तेरा जणींनी अनुभवला हिमालय ट्रेकचा थरार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्स तसेच भोसला अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील 13 विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेला हिमालय ट्रेक कडाक्याची थंडी, पाऊस आणि जोरदार वार्‍याचे आव्हान पेलत हिरारीने पूर्ण केला. अवघ्या पाच दिवसांत हा ट्रेक पूर्ण केला. हिमालया ट्रेकच्या पहिल्या दिवशी विद्यार्थिनी हिमाचल प्रदेशातील हंप्तापासमधील वसिष्ठ ऋषी मंदिर, राम मंदिर व हिडिंबा …

The post नाशिकच्या तेरा जणींनी अनुभवला हिमालय ट्रेकचा थरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या तेरा जणींनी अनुभवला हिमालय ट्रेकचा थरार

नाशिक जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, राजकीय चर्चांचा रंगतोय फड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या फुटलेल्या शिंदे गटामुळे सरकार कोसळले. शिंदे गटाने भाजपबरोबर एकत्रित सरकार स्थापन केल्यामुळे नाशिकला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपमधील दोन आणि शिंदे गटाच्या दोन या चार आमदारांपैकी दोघा आमदारांची वर्णी मंत्रिपदावर लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये …

The post नाशिक जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, राजकीय चर्चांचा रंगतोय फड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, राजकीय चर्चांचा रंगतोय फड

Nashik Crime : शेअर्स ब्रोकरला लुटले ; तीस लाखांना घातला गंडा

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा शेअर्स मार्केटमध्ये टे्रडिंग करणार्‍या ब्रोकरचा अपहरण करण्याचा प्रयत्न फसला असून, ब्रोकरला चोरट्यांनी दोन मोबाइलसह 30 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील वाहन सातपूर पोलिसांनी हस्तगत केले आहे. तर फरार संशयितांचा तपास पोलिस करीत आहेत. पोलिसांनी दिलेेल्या माहितीनुसार, शेअर्स मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करणारे नरेंद्र बाळू पवार (रा. …

The post Nashik Crime : शेअर्स ब्रोकरला लुटले ; तीस लाखांना घातला गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : शेअर्स ब्रोकरला लुटले ; तीस लाखांना घातला गंडा

नाशिकमध्ये सत्तांतरानंतर भाजप आक्रमक, मतदारयाद्यांत फेरफार केल्याचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सत्तांतर घडून येताच भाजपच्या नाशिक महानगर शिष्टमंडळाने प्रारूप मतदारयाद्यांसंदर्भात मनपा आयुक्तांची भेट घेत याद्यांमधील गोंधळाबाबत आक्रमक पवित्रा घेत जाब विचारला. प्रारूप मतदारयाद्यांमध्ये काही अधिकार्‍यांनी कुणाच्या तरी दबावाखाली येत मोठ्या प्रमाणावर फेरफार केल्याचा आरोप भाजप शिष्टमंडळाने केला. अधिकार्‍यांनी गांभीर्य ओळखून तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, …

The post नाशिकमध्ये सत्तांतरानंतर भाजप आक्रमक, मतदारयाद्यांत फेरफार केल्याचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सत्तांतरानंतर भाजप आक्रमक, मतदारयाद्यांत फेरफार केल्याचा आरोप

नाशिक : बिबट्या अखेर जेरबंद ; तीन तास चालला थरार

सातपूर (नाशिक) पुढारी वृत्तसेवा सातपूर-अशोकनगर रहिवासी परिसरात सकाळपासून ठाण मांडून असलेला बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला वनविभागाने बेशुद्ध करुन जेरबंद केले आहे. आज शनिवारी सकाळच्या सुमारास अशोकनगर परिसरात विकास काळे यांच्या शिवतीर्थ बंगल्याच्या बाथरूमवर (बाथरुमच्या पोटमाळ्यावर) या बिबट्याने ठाण मांडले होते. ही घटना शेजारीच असलेले माजी …

The post नाशिक : बिबट्या अखेर जेरबंद ; तीन तास चालला थरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या अखेर जेरबंद ; तीन तास चालला थरार

जळगाव मनपातील 6 नगरसेवक शिंदे गटात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा येथील महापालिकेतही सत्तासंघर्ष होऊन भाजपमधून 27 नगरसेवकांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी हात दिला. त्यामुळे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली. पाठिंबा देणार्‍या सहा नगरसेवकांनी आता शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी पाठिंबाही व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रातून जळगावातील नगरसेवकांची ही …

The post जळगाव मनपातील 6 नगरसेवक शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव मनपातील 6 नगरसेवक शिंदे गटात

नाशिक : अशोक नगरपरिसरात बिबट्याने मांडले ठाण, वनविभागची रेस्क्यू टीम दाखल

सातपूर (नाशिक) पुढारी वृत्तसेवा सातपूर-अशोकनगर रहिवासी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन तासांपासून हा बिबट्या येथे  ठाण मांडून बसला असून वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. अडीच तासांपासून रेस्क्यूसाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सातपूर औद्योगिक वसाहत परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येतो आहे. आज शनिवारी सकाळच्या सुमारास अशोकनगर परिसरात विकास काळे …

The post नाशिक : अशोक नगरपरिसरात बिबट्याने मांडले ठाण, वनविभागची रेस्क्यू टीम दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अशोक नगरपरिसरात बिबट्याने मांडले ठाण, वनविभागची रेस्क्यू टीम दाखल

त्र्यंबकला पिंडीवर बर्फामुळे चर्चेला उधाण ; चमत्कार नसल्याचा अंनिसचा दावा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर पहाटेच्या सुमारास बर्फाचा जाड थर जमा झाल्याचे आढळल्याने भक्तांमध्ये दिवसभर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्र्यंबकला दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा वाढल्याने मंदिराच्या गर्भगृहातील तापमानातही घसरण झाल्यामुळे पिंडीवर बर्फाचा थर जमा झाल्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण तज्ज्ञांनी दिले आहे. यामागे कोणताही चमत्कार नसून, कोणत्याही …

The post त्र्यंबकला पिंडीवर बर्फामुळे चर्चेला उधाण ; चमत्कार नसल्याचा अंनिसचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकला पिंडीवर बर्फामुळे चर्चेला उधाण ; चमत्कार नसल्याचा अंनिसचा दावा