नाशिक : ग्रामपंचायत दप्तर दडवणार्‍या 47 ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामपंचायतींचे दप्तर प्रशासनाला उपलब्ध करून न देणार्‍या ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेने दणका दिला आहे. ग्रामसेवकांकडून दरवर्षी ग्रामपंचायतीचे दप्तर स्थानिकस्तर लेखापरीक्षणासाठी देणे बंधनकारक असताना चार ते पाच वर्षे दप्तर दाबून ठेवणार्‍या जिल्ह्यातील तब्बल 47 ग्रामसेवकांकडून, प्रत्येकाकडून 25 हजार रुपये दंड वसूल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत. ग्रामपंचायतींना वित्त …

The post नाशिक : ग्रामपंचायत दप्तर दडवणार्‍या 47 ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायत दप्तर दडवणार्‍या 47 ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई

नाशिक : ऐन पावसाळ्यात ‘गंगापूर’मध्ये 9 टक्के तूट, धरणात केवळ ‘इतका’ साठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुलै महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के पाण्याची तूट आहे. धरणात केवळ 27 टक्के साठा आहे. जिल्ह्यातील इतर धरणांतील परिस्थिती जवळपास यासारखीच आहे. त्यामुळे पावसाचा लहरीपणा बघता, येत्या काळात जिल्ह्यापुढे पाणीकपातीचे संकट उभे ठाकले आहे. राज्यात मान्सूनने जोरदार …

The post नाशिक : ऐन पावसाळ्यात ‘गंगापूर’मध्ये 9 टक्के तूट, धरणात केवळ 'इतका' साठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐन पावसाळ्यात ‘गंगापूर’मध्ये 9 टक्के तूट, धरणात केवळ ‘इतका’ साठा

नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात उद्योगांना असलेले पोषक वातावरण बघता, नाशिकमध्ये गुंतवणुकीकडे नव्या उद्योगांचा कल वाढत आहे. मात्र सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील बहुतांश औद्योगिक वसाहतींमध्ये भूखंडच शिल्लक नसल्याने, नव्या उद्योगांना भूखंड उपलब्ध करून देण्याचे आव्हान एमआयडीसीसमोर आहे. अशात एमआयडीसीने शहराजवळील तीन ठिकाणी एक हजार एकर भूसंपादन करण्याचे नियोजन केले असून, सध्या त्याची जोरदार तयारी सुरू …

The post नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी

धुळे : धान्याच्या पॅकिंगवर जीएसटी लावण्यास व्यापारी महासंघाचा विरोध

धुळे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या पॅकिंग धान्यावर जीएसटी लावण्याचा निर्णयाविरोधात धुळे व्यापारी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी (दि.४) जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या निर्णयाच्या अंमलबजावणीस विरोध करण्यात येणार आहे. बीड : कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या यासंदर्भात धुळे व्यापारी महासंघाचे पदाधिकारी नितीन बंग यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शासनाने आता कोणत्याही …

The post धुळे : धान्याच्या पॅकिंगवर जीएसटी लावण्यास व्यापारी महासंघाचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : धान्याच्या पॅकिंगवर जीएसटी लावण्यास व्यापारी महासंघाचा विरोध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा दणका; ६०० कोटींच्या कामाला दिली स्थगिती

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेत बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवसेना आणि त्‍यांच्‍या मित्र पक्षांना धक्‍का देण्यास सुरुवात केली आहे. आरे कॉलनीतील रद्द करण्यात आलेले मेट्रो कार शेड तेथेच होणार असल्याची घोषणा करत शिवसेनेला दणका दिला. यानंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नियोजनाच्या ६०० कोटी कामांना थांबवत माजी मंत्री छगन …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा दणका; ६०० कोटींच्या कामाला दिली स्थगिती appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा दणका; ६०० कोटींच्या कामाला दिली स्थगिती

जळगाव : गारखेडा जंगलात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील श्याम फकीरा ठाकरे (वय ३५) याचा मृतदेह जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द परिसरातील नर्सरी शिवारात आढळून आला होता. याबाबत मृताच्या पत्नीने आपल्या पतीचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याची तक्रार केल्यामुळे खळबळ उडाली आहे. जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव : कर्जबाजारीपणाला कंटाळून …

The post जळगाव : गारखेडा जंगलात तरुणाचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गारखेडा जंगलात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

जळगाव :कर्जबाजारीपणाला कंटाळून मुक्ताईनगरमधील शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर तालुक्यात एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी (दि. २)  पहाटे उघडकीस आली. परभत न्हावकर (वय ६५ रा. पिंप्री भोजना ता. मुक्ताईनगर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभत न्हावकर यांनी आपल्या शेतात विषारीद्रव्य सेवन करुन आपली जीवनयात्रा संपविली. आज शनिवारी पहाटे त्यांचा मृतदेह शेतात …

The post जळगाव :कर्जबाजारीपणाला कंटाळून मुक्ताईनगरमधील शेतकऱ्याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव :कर्जबाजारीपणाला कंटाळून मुक्ताईनगरमधील शेतकऱ्याची आत्महत्या

Jalgaon : ‘लकी ड्रॉ’ च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा

जळगाव : शहरातील तरूणाला लकी ड्रॉ लागल्याचे सांगून ४३ हजार ४५० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Prabhas-Anushka : ‘बाहुबली’नंतर हे साऊथ स्टार पुन्हा एकत्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसएमआयडी महाविद्यालय परिसरातील रहिवासी हेमंत गुलाब चौधरी (वय-३४) यांच्या मोबाईलवर २८ जून रोजी एक मॅसेज …

The post Jalgaon : 'लकी ड्रॉ' च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : ‘लकी ड्रॉ’ च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा