शासकीय तंत्रनिकेतन अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासकीय तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासाठी दि. 30 जूनपर्यंत देण्यात आलेल्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन तंत्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमासाठी सुरू असलेल्या नोंदणीसाठी गुरुवार दि. 7 मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशासाठीची प्रवर्गनिहाय आवश्यक कागदपत्रे …

The post शासकीय तंत्रनिकेतन अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय तंत्रनिकेतन अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ

नाशिक : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, वडिलांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ट्रॅक्टरवरून खाली पडून चाकाखाली सापडलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना ध्रुवनगर परिसरात घडली. राघव दिनकर शिंदे असे या चिमुकल्याचे नाव असून रविवारी (दि.३) दुपारी १२.३० वाजता हा अपघात घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात राघवचे वडिल दिनकर विश्वनाथ शिंदे (३८, रा. ध्रुवनगर) यांच्याविरोधात हयगयीने मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post नाशिक : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, वडिलांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, वडिलांविरोधात गुन्हा

अमेरिकेत समुद्रामार्गे 25 दिवसांत पोहोचला भारतीय केशर आंबा, नाशिकच्या निर्यातदाराची कमाल

लासलगाव (जि. नाशिक) वार्ताहर  जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा भारतीय केशर आंबा अमेरिकेत समुद्रामार्गे अवघ्या 25 दिवसांत पोहोचला आहे. अमेरिकेत होणारी आंबा निर्यात ही सध्या शंभरटक्के हवाईमार्गाने होत असताना देखील समुद्रामार्गाने पाठविण्यात आलेला भारतीय केशर आंबा अगदी सुस्थितीत अमेरीकेच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. मुंबई येथून कृषि पणन मंडळाच्या सुविधेवरून दि. ५ जुन २०२२ ला समुद्रामार्गे पाठविलेला …

The post अमेरिकेत समुद्रामार्गे 25 दिवसांत पोहोचला भारतीय केशर आंबा, नाशिकच्या निर्यातदाराची कमाल appeared first on पुढारी.

Continue Reading अमेरिकेत समुद्रामार्गे 25 दिवसांत पोहोचला भारतीय केशर आंबा, नाशिकच्या निर्यातदाराची कमाल

नाशिकमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये डॉक्टरसह जागामालक आणि महिलेस लाखोंचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये संशयित भामट्यांनी डॉक्टरसह जागामालक आणि महिलेस गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये संबंधितांनी फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. डॉ. गौरव अशोकराव गिते (33, रा. एम. एच. बी. कॉलनी, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित कमलेश टिकमदास तेजवाणी (रा. इंदिरानगर) यांनी मार्च 2021 मध्ये आर्थिक गंडा …

The post नाशिकमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये डॉक्टरसह जागामालक आणि महिलेस लाखोंचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये डॉक्टरसह जागामालक आणि महिलेस लाखोंचा गंडा

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे : सुर्वे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन मध्य नाशिक विधानसभा संपर्कप्रमुख रवींद्र सुर्वे यांनी मार्गदर्शनातून केले. ते आगामी निवडणुका व पक्षीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आले असता, त्यांनी शिवसेना व महिला आघाडी पदाधिकार्‍यांची शालिमार येथील शिवसेनेच्या कार्यालयात बैठक घेतली. याप्रसंगी व्यासपीठावर मध्य नाशिक विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, उपमहानगरप्रमुख शशिकांत कोठुळे, संघटक रवींद्र …

The post नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे : सुर्वे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे : सुर्वे

नाशिक जिल्ह्यात नव्याने 49 कोरोनाबाधित

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. 3) नव्याने 49 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 43 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, जिल्ह्यात रविवारी सायंकाळीपर्यंत 378 सक्रिय बाधितांवर उपचार सुरू होते. नाशिक शहरात नव्याने 26, ग्रामीण भागात 19, मालेगाव व परजिल्ह्यात प्रत्येकी 2-2 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील 15 संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे. उपचार घेणार्‍या 49 बाधितांमध्ये लक्षणे आढळून आली …

The post नाशिक जिल्ह्यात नव्याने 49 कोरोनाबाधित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात नव्याने 49 कोरोनाबाधित

नाशिकमध्ये साकारणार जागतिक दर्जाचे हॉटेल ; ब्रिटनच्या हॉटेलची 15 कोटींची गुंतवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ब्रिटनमध्ये मुख्यालय असलेल्या स्विस ट्रफलगार या लक्झरी हॉटेल्सची साखळी भारतात दाखल झाली असून, यात देशातील पहिले हॉटेल सुरू करण्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. पाथर्डी फाटा येथे हे हॉटेल उभारण्यात येत असून, त्याकरिता पहिल्या टप्प्यात 15 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तर देशभरात 100 कोटींच्या गुंतवणुकीची योजना हॉटेल व्यवस्थापनाकडून आखण्यात आली …

The post नाशिकमध्ये साकारणार जागतिक दर्जाचे हॉटेल ; ब्रिटनच्या हॉटेलची 15 कोटींची गुंतवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये साकारणार जागतिक दर्जाचे हॉटेल ; ब्रिटनच्या हॉटेलची 15 कोटींची गुंतवणूक

जळगावात पिस्तुलाच्या धाकाने दहशत पसरविणा-यास अटक

जळगाव : विनापरवाना गावठी पिस्टल घेवून दहशत निर्माण करणार्‍या तरुणाला रामानंदनगर पोलिसांनी अटक केली. संशयीताकडून २० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आले. हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा परीसरात ही कारवाई करण्यात आली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण विनोद शिंदे (वय २१, धनगरवाडा, हरीविठ्ठल नगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव …

The post जळगावात पिस्तुलाच्या धाकाने दहशत पसरविणा-यास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात पिस्तुलाच्या धाकाने दहशत पसरविणा-यास अटक

नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी आत्महत्या केल्या आहेत. आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र पितांबर गिरी (40, रा. नांदूर नाका) यांनी शुक्रवारी (दि. 1) राहत्या घरात विष सेवन केले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसर्‍या घटनेत देवळाली कॅम्प …

The post नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या

नाशिक : पोलिस अधीक्षकांच्या भेटीने शेतकरी सुखावला

नाशिक (सायखेडा) : पुढारी वृत्तसेवा शेती अन् अस्मानी संकटे शेतकर्‍यांना नवीन नाहीत. अशा अगणित संकटांना सामोरे जात नाशिकचा शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेऊन सनदी लेखापाल होऊन पुढे आयपीएस होतो. शेतीशी नाळ जोडलेला अधिकारी म्हणून सचिन पाटील यांनी चांदोरी गावातील शेतकर्‍याची अदबीने चौकशी करीत भेट दिल्याने सर्वसामान्य शेतकरी सुखावला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे …

The post नाशिक : पोलिस अधीक्षकांच्या भेटीने शेतकरी सुखावला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस अधीक्षकांच्या भेटीने शेतकरी सुखावला