नाशिकमध्ये दोन दिवस व्हीव्हीआयपींची मांदियाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे शुक्रवार (दि. १०) पासून भाजपची दोनदिवसीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह केंद्र व राज्यातील पक्षाचे मंत्री व वरिष्ठ पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे शुक्रवारी (दि. १०) पक्षाच्या निमंत्रितांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला …

The post नाशिकमध्ये दोन दिवस व्हीव्हीआयपींची मांदियाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दोन दिवस व्हीव्हीआयपींची मांदियाळी

भाजप प्रदेश कार्यकारिणीची नाशिकमध्ये उद्या बैठक, तर आज…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांनी गुरुवारी (दि. ८) भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दोनदिवसीय बैठकीच्या नियोजनाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी ६ ला पदाधिकारी व निमंत्रितांची बैठक होईल. या बैठकीस 200 पदाधिकारी, निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. शनिवारी (दि. ११) सकाळी …

The post भाजप प्रदेश कार्यकारिणीची नाशिकमध्ये उद्या बैठक, तर आज... appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप प्रदेश कार्यकारिणीची नाशिकमध्ये उद्या बैठक, तर आज…

नाशिकमध्ये उद्या भाजपची बैठक, २३ खासदारांसह मंत्री उपस्थित राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये येत्या १० आणि ११ फेब्रुवारीला भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होत असून, या बैठकीस राज्यातील 23 खासदार, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, संघटन सरचिटणीस, सरचिटणीस, कोअर कमिटी सदस्य आदींसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या नियोजनासंदर्भात नाशिक महानगराची बैठक बुधवारी (दि.१) वसंतस्मृती येथे पार पडली. यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्ष …

The post नाशिकमध्ये उद्या भाजपची बैठक, २३ खासदारांसह मंत्री उपस्थित राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उद्या भाजपची बैठक, २३ खासदारांसह मंत्री उपस्थित राहणार

मामा ने पक्षालाच मामा बनवलं : विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, सत्यजित ताबेंना दिले…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिक पदवीधर निवडणूकीत सत्यजीत तांबे यांचा विजय हा निश्चित आहे. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सत्यजीत यांना पाठिंबा दिला आहे. भाजप कार्यकर्ते त्यांनाच मतदान करत आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नैतिकता म्हणून भाजप कार्यकर्त्यांच्या केलेल्या कामाचा आदर सन्मान सत्यजित ठेवतील असा मला विश्वास आहे. असे सांगताना, सत्यजित यांनी भाजपात प्रवेश …

The post मामा ने पक्षालाच मामा बनवलं : विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, सत्यजित ताबेंना दिले... appeared first on पुढारी.

Continue Reading मामा ने पक्षालाच मामा बनवलं : विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, सत्यजित ताबेंना दिले…

कृषी महोत्सव : पाठिंब्याविषयी लवकरच सांगतो आधी थोरातांनी भूमिका स्पष्ट करावी – राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांना पाठिंब्याबाबत मी लवकर सांगतो, मात्र बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. आमच्या पाठिंब्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते काम करतीलच. मात्र, थोरात याबाबत काहीच का बोलत नाही? असा सवाल उपस्थित करत थोरातांवर निशाना साधला आहे. कोल्हापूर : शेत …

The post कृषी महोत्सव : पाठिंब्याविषयी लवकरच सांगतो आधी थोरातांनी भूमिका स्पष्ट करावी - राधाकृष्ण विखे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading कृषी महोत्सव : पाठिंब्याविषयी लवकरच सांगतो आधी थोरातांनी भूमिका स्पष्ट करावी – राधाकृष्ण विखे पाटील

नाशिकच्या अजित चव्हाणांकडे भाजप प्रदेश सहमुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्याचे रहिवासी व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले अजित माधवराव चव्हाण या भाजपमधील सर्वात तरूण चेहऱ्याकडे पक्षाने महाराष्ट्र प्रदेश सहमुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी चव्हाण …

The post नाशिकच्या अजित चव्हाणांकडे भाजप प्रदेश सहमुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या अजित चव्हाणांकडे भाजप प्रदेश सहमुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी

भाजप प्रदेशाध्यक्षांकडून आमदारांसह कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत कानमंत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधान परिषदेमध्ये संख्याबळ वाढविण्याकरता केवळ दोन मतांची आवश्यकता आहे. असे झाल्यास अनेक महत्त्वाची विधेयके पारित करता येऊ शकतात. भाजप शिंदे गटाची अनेक विधेयके विधानसभेत सहज मंजूर होतात. मात्र, विधान परिषदेत विरोधकांकडून अडवणूक होत असल्याने तेथील संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार पदवीधर व शिक्षक निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रित केले असून, …

The post भाजप प्रदेशाध्यक्षांकडून आमदारांसह कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत कानमंत्र appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप प्रदेशाध्यक्षांकडून आमदारांसह कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत कानमंत्र

नाशिक पदवीधर’चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना ‘मविआ’चा पाठिंबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधरच्या निवडणुकीत सोमवारी (दि.१६) हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली असून, ‘मविआ’नेही त्यांना पाठिंबा घोषित केला आहे. तर दुसरीकडे पाटील यांच्या माघारीसाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपने अद्यापही त्यांच्या पाठिंब्याबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवल्याने अपक्ष सत्यजित तांबे यांची डोकेदुखी वाढली आहे. एकूणच चित्र …

The post नाशिक पदवीधर'चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना 'मविआ'चा पाठिंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर’चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना ‘मविआ’चा पाठिंबा

पदवीधरचा रणसंग्राम : मतदानासाठी प्रशासनाची तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हा मुद्दा विरोधकांनी सत्ताधारी विरुद्ध प्रतिष्ठेचा केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही मतदानाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. नगर : महागाईने कमी झाला संक्रांतीचा गोडवा ! पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 30 तारखेला मतदान होणार आहेे. जिल्ह्यातील सुमारे 67 …

The post पदवीधरचा रणसंग्राम : मतदानासाठी प्रशासनाची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधरचा रणसंग्राम : मतदानासाठी प्रशासनाची तयारी

पाकळ्या मिटून घेण्याचं हे ‘नवं ऑपरेशन कमळ’ म्हणावं का? – दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले

मुंबई: पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? (Nashik MLC Election) असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही, तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा …

The post पाकळ्या मिटून घेण्याचं हे 'नवं ऑपरेशन कमळ' म्हणावं का? - दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले appeared first on पुढारी.

Continue Reading पाकळ्या मिटून घेण्याचं हे ‘नवं ऑपरेशन कमळ’ म्हणावं का? – दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले