महावितरण : सव्वा कोटींची वीजचोरी उघड; नाशिकच्या दोघांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणने कोकण परिक्षेत्रात गुरुवारी (दि.17) धडक मोहीम राबवित एकाच दिवशी तब्बल 1 कोटी 22 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. यावेळी 25 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा भारतासोबत मुक्त व्यापार करार; चीनला बाजूला सारत पसंती कोकण परिक्षेत्राअंतर्गत महावितरणच्या सुरक्षा पथकांनी नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, …

The post महावितरण : सव्वा कोटींची वीजचोरी उघड; नाशिकच्या दोघांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading महावितरण : सव्वा कोटींची वीजचोरी उघड; नाशिकच्या दोघांचा समावेश

महावितरण : ‘सौर कृषी वाहिनी’त प्रतिहेक्टर 75 हजार रुपये भाडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषी वीजवाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे, अशा कृषी वीजवाहिन्यांचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविली जात आहे. योजनेसाठी आवश्यक जमिनी प्रतिवर्ष 75 हजार रुपये प्रतिहेक्टर दराने भाडेतत्त्वावर महावितरण घेणार आहे. त्याद्वारे 3 हजार कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार असून, याकरिता 15 हजार एकर …

The post महावितरण : ‘सौर कृषी वाहिनी’त प्रतिहेक्टर 75 हजार रुपये भाडे appeared first on पुढारी.

Continue Reading महावितरण : ‘सौर कृषी वाहिनी’त प्रतिहेक्टर 75 हजार रुपये भाडे

नाशिक : वीजचोरी प्रकरणी आठ ग्राहकांना सव्वादोन लाखांचा दंड

नाशिक, चांदवड : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील विविध गावांमध्ये महावितरणमार्फत वीजचोरी पकडण्याची मोहीम राबविण्यात येत असून, महावितरणच्या नाशिकच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय पवार यांनी तालुक्यातील सोग्रस गावात धडक कारवाई करत आठ ग्राहकांना दोन लाख २९ हजार ८९० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वीजचोरी करून हिटर शेगडी वापरणाऱ्या, वीजवाहक तारांवर आकडा टाकून तसेच इतर क्लृप्त्या वापरून …

The post नाशिक : वीजचोरी प्रकरणी आठ ग्राहकांना सव्वादोन लाखांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीजचोरी प्रकरणी आठ ग्राहकांना सव्वादोन लाखांचा दंड

Nashik : फक्त दिवसा लाइट द्या हो, शेतकर्‍यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक पोस्ट

नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी रात्री वीजपुरवठा केला जात असल्याने पिकाला पाणी सोडण्यासाठी रात्रभर शेतात जागरण करावे लागत असल्याने शेतकर्‍यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक साद घालणारे मेसेज व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. शेतकरी वाचला तरच सरकार वाचेल, असे भावनिक साद घालणारे मेसेजेस फिरत आहेत. शेतीसाठी विद्युत मंडळाकडून दरमहा …

The post Nashik : फक्त दिवसा लाइट द्या हो, शेतकर्‍यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक पोस्ट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : फक्त दिवसा लाइट द्या हो, शेतकर्‍यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक पोस्ट

नाशिक : वणी येथील ग्रामस्थांवर अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी येथील स्मशानभूमीत मुळ अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी करण्यात येतात त्या ठिकाणी लाईट नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ वणी ग्रामस्थांवर आली आहे. स्मशानभूमी परिसरात बाहेर लाईट आहे परंतु ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होतात तेथे अंधार असल्याने मोबाईल टॉर्चच्या लाईटमध्ये अंत्यसंस्कार विधी उरकण्याची वेळ आली आहे. २६ ऑक्टॉबर रोजी वणीतील …

The post नाशिक : वणी येथील ग्रामस्थांवर अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी येथील ग्रामस्थांवर अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ

नाशिक : जिल्ह्यात चोरट्यांनी चोरली ४.७२ कोटींची वीज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात वीजचोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत एप्रिल ते ऑगस्ट याकाळात वीजचोरांच्या १ हजार २१५ घटना उघडकीस आणताना वीजचोरी करणाऱ्यांकडून ४ कोटी ७२ लाख ६८ हजार रूपयांची दंडवसूली केली. यावेळी ८ जणांवर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. ‘भीमाशंकर’च्या सभासदांची दिवाळी गोड होईल; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची …

The post नाशिक : जिल्ह्यात चोरट्यांनी चोरली ४.७२ कोटींची वीज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात चोरट्यांनी चोरली ४.७२ कोटींची वीज

नवरात्रोत्सव : मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

धुळे: पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच! शिंदे गटाला हायकोर्टाचा धक्का, सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळली नवरात्र …

The post नवरात्रोत्सव : मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

एरंडोलमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण पथकाव्दारे कारवाई केली जात असून, वीज चोरी करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना एरंडोल तालुक्यात घडली आहे. पाकविरुद्धच्या सामन्यानंतर कपिल देव यांचे मोठे विधान; म्हणाले, ‘हा भारताचा विजय नाही…’ एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीजचोरी करणारे आकडे काढण्यासाठी महावितरणचे पथक मंगळवारी (दि.30) गेले …

The post एरंडोलमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading एरंडोलमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

धुळे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पोलवरील आकडे काढल्याचा राग

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा वीजबिलाच्या थकबाकीसाठी गेलेल्या महावितरणच्या वसुली पथकाने इलेक्ट्रिक पोलवर टाकलेले आकडे काढल्याचा राग धरून दोघांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील बोडकीखडी गावात घडली आहे. जळगाव : नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन बाळासाहेब गवळी या वायरमनने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि.२२) सकाळी ९ च्या सुमारास वीजबिलांची थकबाकी …

The post धुळे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पोलवरील आकडे काढल्याचा राग appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पोलवरील आकडे काढल्याचा राग

नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये येल्याचीमेट-लोणवाडीत रोहित्र जळून खाक

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील येल्याचीमेट-लोणवाडी गावांना संयुक्तपणे विद्युत वीजपुरवठ्यासाठी असलेला रोहित्र जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. निरा-मोरगाव रस्ता पुन्हा खड्ड्यात! कोट्यवधींच्या निधीचा चुराडा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या येल्याचीमेट महसुली गाव असून, महावितरण विभागाकडून या गावांना संयुक्तपणे वीजपुरवठा मिळण्यासाठी २५ अश्वशक्तीचा विद्युत रोहित्र बसविण्यात आलेला आहे. …

The post नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये येल्याचीमेट-लोणवाडीत रोहित्र जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये येल्याचीमेट-लोणवाडीत रोहित्र जळून खाक