Nashik : मुंगसरे ठरले राज्यातील पहिले ‘आयएसओ’ उपकेंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या नाशिक परिमंडळातील मुंगसरे उपकेंद्र हे राज्यातील पहिले आयएसओ ९००१:२०१५ मानांकन मिळविणारे केंद्र ठरले. नाशिक परिमंडळातील गंगापूर उपविभागा अंतर्गत असणाऱ्या ३३/११ केव्ही मुंगसरा केंद्राला आयएसओचा दर्जा प्राप्त झाला. महावितरण अधिकाऱ्यांच्या हस्ते उपकेंद्राच्या आवारात शुक्रवारी (दि. ९) आयएसओ मानांकन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता …

The post Nashik : मुंगसरे ठरले राज्यातील पहिले 'आयएसओ' उपकेंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुंगसरे ठरले राज्यातील पहिले ‘आयएसओ’ उपकेंद्र

नाशिक : गाण्याच्या माध्यमातून महावितरणकडून विजबील भरण्यासाठी समाज प्रबोधन

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा ‘आला वायरमन आला’ गाण्याच्या माध्यमातून महावितरणकडून समाज प्रबोधन करण्यात येत आहे. महावितरणचे कर्मचारी रवी बाबू गोडांबे यांनी गीत सादर केले आहे. या गाण्याचे चित्रीकरण झाले असून ते युट्युबला व इंटरनेटच्या वेबसाईटला बघायला मिळत आहे. यापूर्वी कोरोना काळात  देखील गीताच्या माध्यमातून “विज बिल भरा तुम्ही आता वीज बिल भरा आणि सहकार्य …

The post नाशिक : गाण्याच्या माध्यमातून महावितरणकडून विजबील भरण्यासाठी समाज प्रबोधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गाण्याच्या माध्यमातून महावितरणकडून विजबील भरण्यासाठी समाज प्रबोधन

सावधान! आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार, विद्युत मंडळाच्या नावे ग्राहकांना फेक मॅसेज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऑनलाइन फसवणुकीचे बहुतांश फंडे लोकांना कळून चुकल्याने भामट्यांकडून आता नवनवीन क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. आता असाच बनवेगिरीचा नवा अध्याय समोर येत असून, थेट विद्युत मंत्रालयाच्या नावाचे बनावट पत्र नागरिकांना व्हॉट्सॲपवर पाठवून या महिन्याचे वीजबिल भरले नसल्याने, आज रात्री तुमच्या घरातील वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पत्रात मोबाइल …

The post सावधान! आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार, विद्युत मंडळाच्या नावे ग्राहकांना फेक मॅसेज appeared first on पुढारी.

Continue Reading सावधान! आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार, विद्युत मंडळाच्या नावे ग्राहकांना फेक मॅसेज

नाशिक : वीजतारांच्या घर्षणात लागलेल्या आगीमुळे आंबा बाग जळून खाक

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली शिवारात फार्महाऊसच्या जागेतून गेलेल्या वीजवाहक तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत 13 एकर क्षेत्रावरील शेकडो आंब्याची झाडे जळून खाक झाली आहेत. त्याचसोबत ठिबक सिंचन व 100 फिनोलेक्स पाईप जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. अवयव दान करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ४२ दिवसांची विशेष सुटी मंगळवार (दि.25) रोजी दुपारच्या वेळेस …

The post नाशिक : वीजतारांच्या घर्षणात लागलेल्या आगीमुळे आंबा बाग जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीजतारांच्या घर्षणात लागलेल्या आगीमुळे आंबा बाग जळून खाक

धुळे : वारंवार खंडीत विजपुरवठ्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रास्ता राेको; प्रभारी अधीक्षकांना घेराव

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने धुळे शहरातील सर्वच भागात वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराचा निषेध नाेंदवण्यात आला. भर उन्हात अर्धातास रस्त्यावर बसून रास्ता रोको करत प्र. अधिक्षक अभियंता यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध आज मंगळवार (दि.25) शिवसेनेने धुळ्यात रास्ता रोको आंदोलन …

The post धुळे : वारंवार खंडीत विजपुरवठ्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रास्ता राेको; प्रभारी अधीक्षकांना घेराव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वारंवार खंडीत विजपुरवठ्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रास्ता राेको; प्रभारी अधीक्षकांना घेराव

पिंपळेनर : वीजबील भरा हो ! वीजबील भरा हो ! महावितरणकडून आवाहन

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या पिंपळनेर उपविभागात कोट्यवधी रुपयांची वीज देयके थकीत आहेत. केवळ पिंपळनेर उपविभागात सर्व प्रकारच्या १९ हजार ९२२ ग्राहकांकडे ४९६ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असल्याची माहिती पिंपळनेर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार, येथील वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता योगेश खैरनार यांनी दिली. कर्मचाऱ्यांनी वीजदेयक वसुलीचा धडाका लावला असून थकबाकीदार ग्राहकांचे लक्ष …

The post पिंपळेनर : वीजबील भरा हो ! वीजबील भरा हो ! महावितरणकडून आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळेनर : वीजबील भरा हो ! वीजबील भरा हो ! महावितरणकडून आवाहन

नाशिकची वाटचाल क्राइम कॅपिटलकडे; माजी मंत्री छगन भुजबळांनी वेधले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराची पौराणिक शहर म्हणून असलेली ओळख वाढत्या गुन्हेगारीमुळे बदलत असून, नाशिक आता क्राइम कॅपिटल होत आहे. नाशिकच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पावरील मागण्यांवर चर्चा करताना नाशिकच्या गृह, उद्योग, ऊर्जा, जलसंपदासह विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. तिकीट सवलतीसाठी प्रवासी-कर्मचार्‍यांत वाद सुरू …

The post नाशिकची वाटचाल क्राइम कॅपिटलकडे; माजी मंत्री छगन भुजबळांनी वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकची वाटचाल क्राइम कॅपिटलकडे; माजी मंत्री छगन भुजबळांनी वेधले लक्ष

नाशिक: अवकाळीने निम्म्या शहराची बत्ती गूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर वीजतारांवर झाडाच्या फांद्या पडून तसेच विजेचे खांब वाकल्याने अर्ध्याअधिक शहराची बत्ती गूल झाली. महावितरण कर्मचाऱ्यांनी सोमवारची (दि. ६) पहाट उजाडताच युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. पण बहुतांश भागांमध्ये सायंकाळपर्यंत विद्युतपुरवठा सुरळीत न झाल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शहरवासीयांचे मोठे हाल झाले. राज्यातील ‘या’ भागांत आज विजांच्या कडकडाटासह पाऊस; …

The post नाशिक: अवकाळीने निम्म्या शहराची बत्ती गूल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: अवकाळीने निम्म्या शहराची बत्ती गूल

नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे परिसरातील शेतीसाठी भार नियमन वगळता इतर वेळेत सुरळीत व सलग आठ तास वीज पुरवठा करावा यासाठी दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत ओझर ग्रामीणच्या सहायक अभियंता सुवर्णा मोरे यांना नियमित वीज पुरवठ्याबाबत निवेदन …

The post नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा

नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतीपिकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा करावा. तसेच नादुरुस्त रोहित्र तत्काळ दुरुस्त करावेत, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतीसाठी सलग ६ तास वीजपुरवठा करावा, अशाही सूचनाही त्यांनी केल्या. गंगापूर रोडवरील आयएमआरटी कॉलेजच्या सभागृहात गुरुवारी (दि. २३) ना. भुसे यांनी महावितरण कंपनीची आढावा …

The post नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश