नाशिकरोडला शिवसेना,मनसे अन् राष्ट्रवादीला मोठे खिंडार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिकरोड भागात शिवसेनेला दुसऱ्यांदा खिंडार पडले आहे. तर महाराष्ट्र नवनर्माण सेना अन् राष्ट्रवादीलाही मोठा राजकिय फटका बसला आहे. कोल्हापूर : कोरोची ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा? शिवसेनेचे माजी शिक्षण मंडळ सदस्य बाबुराव आढाव, मनसेच्या माजी नगरसेविका मेघा नितीन साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हरिष भडांगे, मनसेचे नाशिकरोड …

The post नाशिकरोडला शिवसेना,मनसे अन् राष्ट्रवादीला मोठे खिंडार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला शिवसेना,मनसे अन् राष्ट्रवादीला मोठे खिंडार

नाशिकमध्ये ठाकरे गटाची पडझड सुरुच, माजी आमदारासह नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात शहरातील १३ नगरसेवक, मनमाडच्या माजी नगराध्यक्ष अस्मा तांबोळी, सादिक तांबोळी आणि दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मंगळवारी (दि.२७) शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांच्यासह माजी नगराध्यक्ष, माजी जि. प. सदस्य, माजी नगरसेवक यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या …

The post नाशिकमध्ये ठाकरे गटाची पडझड सुरुच, माजी आमदारासह नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ठाकरे गटाची पडझड सुरुच, माजी आमदारासह नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात

Nashik : गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील, मेळाव्यात सेना नेत्यांचा इशारा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना शिवसैनिक व मतदार धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देवळाली गाव येथे आयोजित केलेल्या शिवसेना मेळाव्यात शिवसेना नेत्यांनी दिला. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी येथील प्रभाग क्रमांक 21 चे शिवसेना नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खोले तसेच माजी नगरसेवक प्रताप मेहरोली, प्रभाग 19 चा नगरसेविका जयश्री खर्जुल …

The post Nashik : गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील, मेळाव्यात सेना नेत्यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील, मेळाव्यात सेना नेत्यांचा इशारा

Nashik : शिंदे गटात इनकमिंग वाढत असल्याने भाजपात अस्वस्थता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रस्सीखेचीमध्ये भाजपच्या तुलनेत शिंदे गटच भारी पडत असल्याने तसेच नाशिकमधूनही अनेक माजी नगरसेवक शिंदे गटातच प्रवेश करत असल्याने राजकीयदृष्ट्या भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्याच दृष्टीने निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील संघटनात्मक बदलाकरता चाचपणी करण्यात येणार असून, वसंत स्मृती येथे शुक्रवारी (दि. २३) बैठक होणार आहे. राज्याच्या सत्तेत भाजपचे …

The post Nashik : शिंदे गटात इनकमिंग वाढत असल्याने भाजपात अस्वस्थता appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिंदे गटात इनकमिंग वाढत असल्याने भाजपात अस्वस्थता

नाशिकरांवर लादलेली अवाजवी करवाढ रद्द करा; शिंदे गटाचे आयुक्तांना साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०१८-१९ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतःच्या अधिकारात मूल्यांकन दरामध्ये (रेटेबल व्हॅल्यु) केलेली अवाजवी वाढ रद्द करून नाशिककरांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिंदे गटाचे नेते तथा मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे. बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. विरोधी पक्षनेता या नात्याने …

The post नाशिकरांवर लादलेली अवाजवी करवाढ रद्द करा; शिंदे गटाचे आयुक्तांना साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरांवर लादलेली अवाजवी करवाढ रद्द करा; शिंदे गटाचे आयुक्तांना साकडे

नाशिक : शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांत ठाकरे गट घेणार मेळावा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. नाशिकरोड परिसरातील चार नगरसेवकांचा यात समावेश आहे. पक्षांतर केलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना मेळावा घेणार आहेत. यासाठी 25 डिसेंबरचा मुहूर्त ठरविला जातो आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नाशिकरोडकरांना …

The post नाशिक : शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांत ठाकरे गट घेणार मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांत ठाकरे गट घेणार मेळावा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबरावांची जादू कायम, १९ पैकी १६ ग्राम पंचायतीवर शिंदे गटाची सत्ता

जळगाव : जळगाव व धरणगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीसाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. १९ पैकी २ ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्यामुळे आज १७ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुक्यातील १२ पैकी १० तर धरणगाव तालुक्यातील ७ अशा १९ पैकी १६ ग्रामपंचायतीमधील जनतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम ठेवत, बाळासाहेबांची शिवसेनेच्या उमेदवारांचा दणदणीत …

The post जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबरावांची जादू कायम, १९ पैकी १६ ग्राम पंचायतीवर शिंदे गटाची सत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबरावांची जादू कायम, १९ पैकी १६ ग्राम पंचायतीवर शिंदे गटाची सत्ता

‘सिल्व्हर ओक’चे दलाल सर्वांनाच ठाऊक! … अजय बोरस्ते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना संपुष्टात आणण्यास केवळ संजय राऊत हे कारणीभूत असून, नाशिकमध्ये ते केवळ पर्यटनासाठी येतात आणि आम्हाला दलाल म्हणण्यापेक्षा ‘सिल्व्हर ओक’चे दलाल कोण आहेत, हे सर्वांनाच ठाऊक असल्याची घणाघाती टीका, शिंदे गटात प्रवेश केलेले मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी राऊतांवर केली. आमच्या मनात कुणाबाबतही आकस नाही. मात्र, ‘अंगावर आला तर …

The post 'सिल्व्हर ओक'चे दलाल सर्वांनाच ठाऊक! ... अजय बोरस्ते appeared first on पुढारी.

Continue Reading ‘सिल्व्हर ओक’चे दलाल सर्वांनाच ठाऊक! … अजय बोरस्ते

शिंदे गटात गेले ते सर्व दलाल, 2024 ला पुन्हा आमच्या दारात येतील तेव्हा आम्ही…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिकमध्ये ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या 11 माजी नगसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर संजय राऊत चांगलेच संतापले. जे शिंदे गटात गेले, ते सर्व दलाल आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जे शिंदे गटात गेले आहेत, …

The post शिंदे गटात गेले ते सर्व दलाल, 2024 ला पुन्हा आमच्या दारात येतील तेव्हा आम्ही... appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटात गेले ते सर्व दलाल, 2024 ला पुन्हा आमच्या दारात येतील तेव्हा आम्ही…

नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जानोरी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम, महावितरण विभाग, बँक कर्जवाटप, सुरत-चेन्नई महामार्ग भूसंपादन आदी विषयांवरून अधिकार्‍यांना लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी धारेवर धरल्याने आरोप-प्रत्यारोपाने ही बैठक गाजली. जागतिक युथ टेबल टेनिससाठी नाशिकच्या तनिशाची निवड डॉ. पवार यांनी मोहाडी जिल्हा परिषद गटातील प्रलंबित व सुरू …

The post नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर