नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावर कंटेनर – मोटरसायकलचा भीषण अपघात, तीन ठार

नाशिक (सिन्नर, नांदूर शिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा संगमनेर तालुक्यातील निमोन गावाजवळ कंटेनर व पल्सर मोटरसायकल अपघातात आदिवासी कुटुंबातील तीन तरुण ठार झाले मृतामधील दोघे सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील तर एक जण अकोले तालुक्यातील गर्दनी येथील रहिवासी आहे. नांदुर-शिंगोटे लोणी रस्त्यावर निमोण गावालगत हा अपघात शनिवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास झाला. कंटेनर व पल्सर मोटरसायकल यांच्यात …

Continue Reading नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावर कंटेनर – मोटरसायकलचा भीषण अपघात, तीन ठार

शहर-परिसरात होळीचा उत्साह; आदिवासी बांधवांमध्येही आनंदीआनंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा उत्सव रविवारी (दि. २४) सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. होळीमध्ये दुष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचारांचे दहन करताना चांगली वृत्ती, चांगले विचार अंगीकारण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. हिंदू धर्मात सण-उत्सवांना मोठे महत्त्व आहे. मराठी दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. शहर व परिसरात होळी सण मोठ्या …

The post शहर-परिसरात होळीचा उत्साह; आदिवासी बांधवांमध्येही आनंदीआनंद appeared first on पुढारी.

Continue Reading शहर-परिसरात होळीचा उत्साह; आदिवासी बांधवांमध्येही आनंदीआनंद

धुळे : पिंपळनेर नगरपरिषदेच्या अधिसुचनेला स्थानिक आदिवासी बांधवांची हरकत

पिंपळनेर:(ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा; पिंपळनेर-ग्रामपंचायतीचे पिंपळनेर नगरपरिषदेत रूपांतर करण्यासाठी शासनाच्या अधिसुचनेवर स्थानिक आदिवासी बांधवांनी हरकत घेत जिल्हाधिकारी, आमदार, पिंपळनेर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तहसीलदार, पिंपळनेर पोलिस ठाणे यांना निवेदन देऊन विरोध व हरकत घेतली आहे. ग्रामपंचायतीचे पिंपळनेर नगरपरिषद रूपांतर करण्याच्या अधिसूचनेवर 30 दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी हरकत घेणे आवश्यक होते. त्यासाठी 2 नोव्हेंबर ही शेवटची मुदत …

The post धुळे : पिंपळनेर नगरपरिषदेच्या अधिसुचनेला स्थानिक आदिवासी बांधवांची हरकत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेर नगरपरिषदेच्या अधिसुचनेला स्थानिक आदिवासी बांधवांची हरकत

नाशिक : मासेमारीचा पहिला हकक स्थानिकांचाच – आमदार सुहास कांदे

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा गिरणा धरणावरील मासेमारी व्यवसाय करण्याचा पहिला हकक स्थानिकांचाच असून याठिकाणी कोणताही व्यापाऱ्यांना फिरकू देउ नका, असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी मच्छीमार आदिवासी बांधवांचा महामेळावा दरम्यान केले. Sonam Khan : ओये ओये फेम सोनम खानचा एथनिक डिझायनर शरारामधील मनमोहक लूक आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत गिरणा धरण येथील अवैधरीत्या होत …

The post नाशिक : मासेमारीचा पहिला हकक स्थानिकांचाच - आमदार सुहास कांदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मासेमारीचा पहिला हकक स्थानिकांचाच – आमदार सुहास कांदे

नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था

नाशिक (कळवण) : बापू देवरे आदिवासी बांधवांनी धरणे व्हावे, पाण्याची साठवण व्हावी, यासाठी शासनाला जमिनी दिल्या. त्याच आदिवासी बांधव व जनतेच्या घशाला कोरड पडली, तरी धरण उशाला असून पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या पाण्यावर तालुक्यातील जनतेपेक्षा अन्य तालुक्यांतील जनतेचा अधिकार शासनाने लादल्याने पाणी असूनही ते मिळविण्यासाठी शासन यंत्रणेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आदिवासी जनतेवर …

The post नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था

नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी – डॉ. विजयकुमार गावित

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आगामी काळात आदिवासी बांधवांच्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. नसरापूर येथील शवदाहिनीचे बांधकाम निकृष्ट नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मखमलाबाद येथे स्वीकार तथा संशोधन केंद्र इमारत भूमिपूजनाप्रसंगी …

The post नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी - डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी – डॉ. विजयकुमार गावित

नाशिक : राज्यपालांनी घेतला आढावा : विद्यार्थ्यांकडेही वेधले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातल्या आदिवासी बांधवांसाठी आदिवासी विकास विभाग सतत कार्यशील असतो. आदिवासी विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच सर्वच आदिवासी बांधवांचे आरोग्य, जीवनकौशल्य यासाठी विविध उपक्रम आदिवासी विकास विभागाकडून राबविले जातात. मागील तीन वर्षांतील राबविलेले विविध उपक्रम आणि योजनांचा राजभवन येथील बैठकीत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी नुकताच आढावा घेतला. राज्य सरकारने ‘आरटीई’मधील शाळांचे १८०० …

The post नाशिक : राज्यपालांनी घेतला आढावा : विद्यार्थ्यांकडेही वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपालांनी घेतला आढावा : विद्यार्थ्यांकडेही वेधले लक्ष

नाशिक : बालमजुरांच्या सुटकेसाठी ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न; विशेष पथकाची नेमणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गरिबी व दारिद्य्राचा गैरफायदा घेत काहींनी आदिवासी समाजातील लहान मुला-मुलींना वेठबिगारी पद्धतीने कामावर ठेवल्याचे आढळले आहे. त्यात एका चिमुकलीचा खून झाल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. भविष्यात अशा घटना घडू नये व बालकांना मजुरीस जुंपून त्यांचे शारीरिक व आर्थिक शोषण कोणी करू नये यासाठी ग्रामीण पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. पोलिस …

The post नाशिक : बालमजुरांच्या सुटकेसाठी ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न; विशेष पथकाची नेमणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बालमजुरांच्या सुटकेसाठी ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न; विशेष पथकाची नेमणूक

आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, पुढारी वृत्‍तसेवा : आदिवासी विकास विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ८५ हजार घरकुले मंजूर करण्याचा निर्णय अधिवेशनात शासनाने घेतला आहे. आदिवासी बांधवांसाठी स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातील मंजूर करण्यात आलेली ही सर्वात मोठी घरकुलांची संख्या आहे. तसेच केवळ आदिवासी बांधवच नाही तर प्रत्येक समुदायातील गरजू व्यक्तिंसाठी निकष यादीत असो वा नसो त्याला विविध योजनेतून घर दिले जाईल, अशी …

The post आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर : डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर : डॉ. विजयकुमार गावित

नाशिक : रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्णालयाची गती मंदावली; खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा उपजिल्हा रुग्णालयातील १०२ व १०८ रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील रुग्णालयाची गती मंदावली असून रुग्णवाहिकांना “कोणी टायर देतं का, टायर” अशी आर्त हाक देण्याची वेळ आली आहे. खुद्द केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री यांच्या तालुक्यातील रुग्णालयाची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. …

The post नाशिक : रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्णालयाची गती मंदावली; खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्णालयाची गती मंदावली; खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार