नाशिक : राज्यातील संगणक परिचालकांचा आजपासून बेमुदत संप

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा ग्रामपंचायतीच्या कामाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पेलणार्‍या संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मान्य होण्यासाठी मंगळवार (दि. 28) पासून राज्यातील संपूर्ण संगणक परिचालक बेमुदत संपावर जाणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेतर्फे मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले जाणार आहे. संगणक परिचालकांना ग्रा. पं. कर्मचारी दर्जा देण्यात आलेला नसून त्यामुळे या घटकास किमान समान …

The post नाशिक : राज्यातील संगणक परिचालकांचा आजपासून बेमुदत संप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यातील संगणक परिचालकांचा आजपासून बेमुदत संप

नाशिक : कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे जगदीश शिंदे बिनविरोध

नाशिक (देवळा) :  पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे जगदीश नानासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कणकापूर सत्तांतर होऊन माजी उपसरपंच जे. डी. शिंदे, डॉ. किरण शिंदे, ॲड तुषार शिंदे, नामदेव शिंदे, नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने स्पष्ट बहुमत प्राप्त करून भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. …

The post नाशिक : कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे जगदीश शिंदे बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे जगदीश शिंदे बिनविरोध

वाटा विकासाच्या : खुर्सापार पॅटर्न म्हणजे अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील विकासाचे द्योतकच

नाशिक : वैभव कातकाडे नागपूर जिल्ह्यातील काटोल हा अभयारण्य आच्छादित तालुका, राज्याच्या उत्तर सीमेवर असलेला हा तालुका म्हणजे पेंच अभयारण्यच होय. या तालुक्यातील उत्तरेकडील सर्वांत टोकाचे गाव म्हणजे खुर्सापार. पेंचव्याघ्र प्रकल्पात येणार्‍या मानसिंगदेव अभयारण्यातील अवघी 1400 लोकसंख्या असलेल्या खुर्सापार ग्रामस्थांना राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत लाभ झाला आहे. अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील विकासाचे द्योतक म्हणून …

The post वाटा विकासाच्या : खुर्सापार पॅटर्न म्हणजे अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील विकासाचे द्योतकच appeared first on पुढारी.

Continue Reading वाटा विकासाच्या : खुर्सापार पॅटर्न म्हणजे अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील विकासाचे द्योतकच

नाशिक : चोरटयांनी दुसऱ्यांदा केला 25 हजाराचा पिस्टन पंप लंपास

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य धनराज शेवाळे यांच्या शेतातील पिस्टन फवारणी पंपाची सोमवारी रात्री चोरी झाली. गेल्या पंधरा दिवसांत अशा प्रकारची दुसरी घटना घडली. शेवाळे यांची लोहोणेर – वासोळ रस्त्यावर सतीखांब शिवारात (गट नंबर 44/2) शेतजमीन आहे. सोमवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या शेतातील सुमारे 25 हजार रुपये किमतीचा पिस्टन पंप पाणी दिलेल्या …

The post नाशिक : चोरटयांनी दुसऱ्यांदा केला 25 हजाराचा पिस्टन पंप लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चोरटयांनी दुसऱ्यांदा केला 25 हजाराचा पिस्टन पंप लंपास

सरपंचाचे अधिकार हस्तांतरण आणि बरंच काही…

नाशिक (मिनी मंत्रालयातून) : वैभव कातकाडे ग्रामपंचायत स्तरावरील पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करण्याच्या अधिकारासाठी धावत आलेल्या जिल्हाभरातील सरपंच यांचे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे हस्तांतरित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कायम ठेवले. मित्तल यांनी यापुढे जात, जलजीवन मिशन योजनेचे आराखडे थेट ग्रामपंचायतींना देखील देण्याचे आदेश देत सरपंच, ग्रामपंचायतींवर मोठा विश्वास टाकला आहे. त्यासाठी …

The post सरपंचाचे अधिकार हस्तांतरण आणि बरंच काही... appeared first on पुढारी.

Continue Reading सरपंचाचे अधिकार हस्तांतरण आणि बरंच काही…

नाशिक : ग्रामसेविका झाल्या “फेस ऑफ नाशिक मिसेस ” च्या मानकरी

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील वाकी बिटुर्ली येथील ग्रामसेविका ज्योती प्रकाश केदारे यांना मिरॅकल इव्हेंटच्या वतीने “फेस ऑफ नाशिक मिसेस २०२३” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नाशिक येथे आयोजित सौंदर्य स्पर्धेत मिसेस गटातील “फेस ऑफ नाशिक” मधून त्यांनी हे यश मिळवले. ज्योती केदारे यांच्यामुळे नाशिकला नवा चेहरा मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत …

The post नाशिक : ग्रामसेविका झाल्या "फेस ऑफ नाशिक मिसेस " च्या मानकरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामसेविका झाल्या “फेस ऑफ नाशिक मिसेस ” च्या मानकरी

नाशिक : राजापूर सरपंचपदी वंदना आगवन बिनविरोध

नाशिक (राजापूर/येवला) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर सोमठाणजोश ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी वंदना शरद आगवन यांची ठरलेल्या रोटेशनप्रमाणे निवड झाली असून ही निवड बिनविरोध झाली आहे.‌ सरपंच वंदना दत्तात्रय सानप यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी वंदना शरद आगवन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सांगली : पेरूची फोड ठरतेय गोड !; मिरज, आटपाडी तालुके लागवडीत आघाडीवर …

The post नाशिक : राजापूर सरपंचपदी वंदना आगवन बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राजापूर सरपंचपदी वंदना आगवन बिनविरोध

नाशिक : राष्टीय बालिका दिनानमित्ताने नववधूला “सरपंच माहेरची साडी” म्हणून पैठणीची भेट; ग्रामलक्ष्मी योजनेसही प्रारंभ

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा या गावातील मुलीचे लग्न झाल्यानंतर सासरी जाताना त्या नववधुला ग्रामपंचायतीच्या वतीने पैठणी भेट देण्याचा निर्णय सरपंच अश्विनी पवार, उपसरपंच अनिल जाधव, ग्रामसेवक रवींद्र पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याला ग्रामस्थांचे पाठबळ असायला असणे आवश्यक आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यानेच गावाचा विकास साधता येतो. हे नांदगाव …

The post नाशिक : राष्टीय बालिका दिनानमित्ताने नववधूला "सरपंच माहेरची साडी" म्हणून पैठणीची भेट; ग्रामलक्ष्मी योजनेसही प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्टीय बालिका दिनानमित्ताने नववधूला “सरपंच माहेरची साडी” म्हणून पैठणीची भेट; ग्रामलक्ष्मी योजनेसही प्रारंभ

नाशिक : दातली फाट्यावर वाहने सुसाट; विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे कठीण

नाशिक (दातली) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर-शिर्डी महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून दातली फाटा येथे गतिरोधक अथवा अंडरपास नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. महामार्गावर दुतर्फा गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव केला आहे. पिंपरी : मोलकरणीने चोरली अंगठी दातली फाट्यावरून सिन्नर – शिर्डी राष्ट्रीय महामार्ग जातो. महामार्गालगत असणारे …

The post नाशिक : दातली फाट्यावर वाहने सुसाट; विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे कठीण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दातली फाट्यावर वाहने सुसाट; विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे कठीण

नाशिक : पाणंदच्या रस्त्यांची कासवगतीने वाटचाल; मंजूर कामांची संंख्या ९९५, सुरू मात्र ७७

नाशिक : वैभव कातकाडे मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यात ९९५ कामांना मंजुरी देण्यात आली असली, तरी अद्याप १५ तालुके मिळून अवघी ७७ कामे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही सर्वाधिक म्हणजे १७५ कामे दिंडोरी तालुक्यात मंजूर आहेत. मात्र, सध्या फक्त २ कामे सुरू आहेत, तर पालकमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यासाठी या योजनेंतर्गत …

The post नाशिक : पाणंदच्या रस्त्यांची कासवगतीने वाटचाल; मंजूर कामांची संंख्या ९९५, सुरू मात्र ७७ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणंदच्या रस्त्यांची कासवगतीने वाटचाल; मंजूर कामांची संंख्या ९९५, सुरू मात्र ७७