नाशिक : कामगार दिनी नांदगाव पंचायत समिती मार्फत नदी स्वच्छता मोहिम

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा एक मे कामगार दिनाचे औचित्य साधत नांदगाव पंचायत समितीच्या वतीने नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत जिल्हयात नदी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपला फायदा होईल अशी कृती ‘राष्ट्रवादी’ने करू नये : पृथ्वीराज चव्हाण गोदावरी …

The post नाशिक : कामगार दिनी नांदगाव पंचायत समिती मार्फत नदी स्वच्छता मोहिम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगार दिनी नांदगाव पंचायत समिती मार्फत नदी स्वच्छता मोहिम

नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या सदस्य पदांच्या जागेसाठी गुरुवार दिनांक १८ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तालुक्यातील बोलठाण, कळमदरी, फुलेनगर व टाकळी खुर्द या ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या सदस्य पदांच्या जागेचा समावेश आहे. Go First Airlines आर्थिक संकटामुळे ३ आणि ४ मे रोजी राहणार बंद, कंपनीचे ‘सीईओ’ म्‍हणाले… बोलठाण …

The post नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान

पिंपळनेर : बोफरवेल ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र ; ठेका घेणे भोवले

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा ग्रामपंचायतीच्या कामाचा ठेका घेत त्याची रक्कम खात्यात वर्ग केल्याच्या कारणावरुन पाच ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. पिंपळनेरच्या पश्चिम पट्यातील बोफखेल ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचा ठेका घेऊन त्याची रक्कम आपल्याच खात्यात वर्ग केली. त्यावर आक्षेप घेत जितेंद्रकुमार भिवा कुवर याने अप्पर जिल्हाधिकारी धुळे यांच्या कोर्टात बाई मगर, संजय …

The post पिंपळनेर : बोफरवेल ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र ; ठेका घेणे भोवले appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बोफरवेल ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र ; ठेका घेणे भोवले

नाशिक : सिन्नर बाजार समितीसाठी कोकाटे-वाजेंमध्ये लढत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 28) सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप- मनसेनेने काही जागांवर या दोन्ही नेत्यांना आव्हान दिले असले तरी ही आघाडी दोन्ही नेत्यांपैकी कोणाचे गणित …

The post नाशिक : सिन्नर बाजार समितीसाठी कोकाटे-वाजेंमध्ये लढत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर बाजार समितीसाठी कोकाटे-वाजेंमध्ये लढत

नाशिक : तुम्हीच सांगा, स्वामित्व ‘धन’ भरायचे कोठून?

सिन्नर : संदीप भोर अवैध गौणखनिज उत्खनन व साठा प्रकरणी तहसीलदारांनी वडांगळी ग्रामपंचायतीला 1 कोटी 16 लाखांच्या दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली व यासंदर्भात ग्रामपंचायतीकडून तीन दिवसांत खुलासा मागवला होता. त्याप्रमाणे सरपंच मीनल खुळे व पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांना खुलासा सादर केला आहे. या प्रकाराची किंचितही कल्पना नाही आणि सूतराम संबंधही नाही.तर शासनाला स्वामित्वधन भरायचे कोठून असा ‘रॉयल’ …

The post नाशिक : तुम्हीच सांगा, स्वामित्व ‘धन’ भरायचे कोठून? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तुम्हीच सांगा, स्वामित्व ‘धन’ भरायचे कोठून?

नाशिक : वडांगळी ग्रामपंचायतीला एक कोटी दंडाची नोटीस

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वडांगळी येथील ग्रामपंचायतीने 363 ब्रास वाळूचे अवैधरीत्या उत्खनन करून साठा केल्याप्रकरणी महसूल विभागाने नोटीस बजावली आहे. त्यात सुमारे 1 कोटी 16 लाख 53 हजार 300 रुपये दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ‘सोलर रूफ टॉप’मधून 475 घरगुती ग्राहकांचे वीज बिल शून्य! वडांगळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गट नं. 26/1/1/अ मध्ये अनधिकृतपणे …

The post नाशिक : वडांगळी ग्रामपंचायतीला एक कोटी दंडाची नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वडांगळी ग्रामपंचायतीला एक कोटी दंडाची नोटीस

नाशिक : आम्हा बायाबापड्यांना कुणी पाणी देतं का पाणी?

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा सर्वत्र देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदात साजरा होताना ही स्वातंत्र्याची किरणे अजूनही महाराष्ट्रातील असंख्य गावे, आदिवासी वाड्या-पाड्यांत पोहोचलीच नाहीत हे वास्तव आता समोर आले आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ठोकळवाडी परिसरात तीव्र पाणीटंचाईचीही भयानक व बकाल स्थिती दिसून येत आहे. पाणी हे माणसाचे जीवन आहे. मात्र ठोकळवाडीतील महिलांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात …

The post नाशिक : आम्हा बायाबापड्यांना कुणी पाणी देतं का पाणी? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आम्हा बायाबापड्यांना कुणी पाणी देतं का पाणी?

नाशिक : भैरवनाथ यात्रेसाठी सोनांबेत मंदिराची आकर्षक सजावट

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सोनांबे गावातील ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर हे प्राचीन व इतिहासकालीन मंदिर आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या मंदिरात आकर्षक मूर्ती, सुवर्ण व रेशीम असा वस्त्र पेहराव व सोन्याचा मुलामा असलेला मुकुट यासाठी दानपेटीतून व चैत्र पौर्णिमेला होणार्‍या यात्रोत्सवामधून निधी प्राप्त होत असतो. यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिक : आजपासून सुरु …

The post नाशिक : भैरवनाथ यात्रेसाठी सोनांबेत मंदिराची आकर्षक सजावट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भैरवनाथ यात्रेसाठी सोनांबेत मंदिराची आकर्षक सजावट

नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे तालुक्याच्या पूर्व भागातील दरेगाव परिसरातील विहिरी, बोअरवेल यांनी तळ गाठल्याने हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना दारोदार भटकंती करावी लागत आहे. यासाठी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे महिनाभरापूर्वी केली आहे. मात्र, तरीही अद्याप टॅंकर सुरू न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.  चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे पिण्याच्या …

The post नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती

नाशिक : ‘या’ गावाला अडीच वर्षांत लाभले तब्बल 18 ग्रामसेवक

नाशिक (पिंपळगाव मोर) : नीलेश काळे इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अजबराव निकम यांनी ऑगस्ट 2020 मध्ये आजारपणाचे कारण देत 38 दिवसांची रजा मागितली. त्यानंतर आतापर्यंत वेळोवेळी 18 ग्रामसेवकांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्याची किमया प्रशासनाने साधली आहे. ग्रामपंचायतीला 14 व 15 व्या वित्त आयोगाचा अडीच वर्षांपासूनचा दीड कोटींचा निधी पडून असून, नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित …

The post नाशिक : 'या' गावाला अडीच वर्षांत लाभले तब्बल 18 ग्रामसेवक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘या’ गावाला अडीच वर्षांत लाभले तब्बल 18 ग्रामसेवक