ग्रामपंचायत रणधुमाळी : उपसरपंचपदाचा फैसला 9 जानेवारीला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींमध्ये 9 जानेवारीला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेत उपसरपंच निवडला जाईल. त्यामुळे सार्‍यांचेच लक्ष या सभेकडे लागून राहिले आहे. निवडणूक लढलेल्या उमेदवारांना खर्च सादरीकरणासाठी 20 जानेवारीपर्यंतची मुदत असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. भाजपच्या ‘मिशन 145’ची सुरुवात चंद्रपुरातून गेल्या महिन्यात जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 196 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी रंगली …

The post ग्रामपंचायत रणधुमाळी : उपसरपंचपदाचा फैसला 9 जानेवारीला appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत रणधुमाळी : उपसरपंचपदाचा फैसला 9 जानेवारीला

नाशिक : नांदगाव नगरपरिषद हद्दवाढीचा शासनाकडे अभिप्राय दाखल; सहा ग्रामपंचायतींचा सहभागासाठी आमदार कांदेंचा आग्रह

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव नगरपरिषद हद्दवाढीचा अभिप्राय शासनाकडे दाखल झाल्याने नांदगाव नगरपरिषदेच्या हद्दवाढीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भविष्यातील विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेत, तालुक्यातील सहा गावांचा नगर परिषद हद्दीत समाविष्ट करण्याचा वर्षाच्या शेवटी नगर परिषदेने केलेल्या ठरावाला नव्या वर्षाच्या प्रारंभीच मूर्त स्वरूप येण्याची शक्यता आहे. गंगाधरी, मल्हारवाडी, गिरणानगर, श्रीरामनगर, फुलेनगर, क्रांतीनगर या सहा …

The post नाशिक : नांदगाव नगरपरिषद हद्दवाढीचा शासनाकडे अभिप्राय दाखल; सहा ग्रामपंचायतींचा सहभागासाठी आमदार कांदेंचा आग्रह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव नगरपरिषद हद्दवाढीचा शासनाकडे अभिप्राय दाखल; सहा ग्रामपंचायतींचा सहभागासाठी आमदार कांदेंचा आग्रह

नाशिक : शाळेच्या क्रीडांगणावरच ग्रामपंचायतीचे व्यावसायिक गाळे; दीड लाखांना केली गाळ्याची विक्री

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक – पुणे महामार्गा जवळील शिंदे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील अतिक्रमण सद्या चर्चेत आहे. शाळेची संरक्षण भिंत पाडून व्यावसायिक गाळ्यांचे अतिक्रमण करण्यात आल्याचे बोलले जाते आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितिन मनमोहन यांचे निधन शिंदे गावात जिल्हा परिषद शाळा आहे. तसेच शाळेला संरक्षण भिंत आहे. यातील काही भागाची भिंत पाडण्यात आली. …

The post नाशिक : शाळेच्या क्रीडांगणावरच ग्रामपंचायतीचे व्यावसायिक गाळे; दीड लाखांना केली गाळ्याची विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेच्या क्रीडांगणावरच ग्रामपंचायतीचे व्यावसायिक गाळे; दीड लाखांना केली गाळ्याची विक्री

पिंपळनेर : २६ लाखांचा अपहार करणा-या सरपंचासह ग्रामसेवक गजाआड

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीतील तब्बल सव्वीस लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षांपासून फरारी असलेले सरपंच व ग्रामसेवकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोघांनी ग्रामविकासाचा २६ लाख ३६ हजार ५० रुपयांचा निधी परस्पर काढून घेतला होता. रशिया-युक्रेन युद्धविरामाचे संकेत ! : पोप फ्रान्‍सिस यांच्‍या आवाहनानंतर रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतीन युक्रेनशी चर्चा करण्यास तयार जेबापूर …

The post पिंपळनेर : २६ लाखांचा अपहार करणा-या सरपंचासह ग्रामसेवक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : २६ लाखांचा अपहार करणा-या सरपंचासह ग्रामसेवक गजाआड

ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी (दि. १६) प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, येत्या रविवारी (दि. १८) यासर्व ठिकाणी मतदान होणार आहे. मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी हे शनिवारी (दि. १७) ईव्हीएम आणि मतदार साहित्यासह केंद्रांकडे रवाना होतील. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींच्या १ हजार २९१ जागांसाठी मतदान होत असून, त्यासाठी २ हजार ८९७ उमेदवार …

The post ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या

ग्रामपंचायत निवडणूक : तेराशे जागांसाठी 2900 उमेदवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमधील 189 ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी (दि. 18) मतदान होत आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांच्या एक हजार 291 जागांसाठी दोन हजार 897 उमेदवार रिंगणात आहेत. थेट सरपंचपदाच्या 177 जागांसाठी 577 उमेदवार नशीब आजमावत आहेत. दरम्यान, प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून, 745 मतदान केंद्रे अंतिम केली आहेत. राहुरी : ग्रामपंचायतीची लढत …

The post ग्रामपंचायत निवडणूक : तेराशे जागांसाठी 2900 उमेदवार appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : तेराशे जागांसाठी 2900 उमेदवार

ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. 7) 46 उमेदवारांनी माघार घेतल्याने 108 उमेदवार सरपंचपदाच्या रिंगणात उतरले आहेत. तर सदस्यपदासाठी प्राप्त झालेल्या 737 अर्जांपैकी 141 उमेदवारांनी माघार घेतल्याने 507 सदस्य निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. तालुक्यातील दोन सरपंच व 83 सदस्य बिनविरोध निवडून आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. …

The post ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणूका : 50 सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. बुधवारी (दि.7) सरपंचपदासाठी 55 पैकी 23 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे भऊर आणि मटाणे गावाची सरपंचपदाची निवडणूक टळली. तर, 345 पैकी 133 उमेदवारांनी माघार घेतल्याने 50 ग्रामपंचायत सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत फुलेनगरच्या सातही …

The post ग्रामपंचायत निवडणूका : 50 सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूका : 50 सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा

ग्रामपंचायत : जिल्ह्यात सदस्यांचे 56 तर सरपंचाचे 10 अर्ज बाद; आज अंतिम माघारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत सोमवारी (दि. 5) अर्ज छाननीत सदस्य पदाचे 56, तर थेट सरपंचपदासाठीचे 10 अर्ज बाद ठरले. दरम्यान, बुधवार (दि.7)पर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे. नाशिक : सहा तालुक्यांत महिलाराज; पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत जाहीर सार्वत्रिक निवडणुकाअंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 196 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी सुरू आहे. या ग्रामपंचायतींमधील …

The post ग्रामपंचायत : जिल्ह्यात सदस्यांचे 56 तर सरपंचाचे 10 अर्ज बाद; आज अंतिम माघारी appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : जिल्ह्यात सदस्यांचे 56 तर सरपंचाचे 10 अर्ज बाद; आज अंतिम माघारी

ग्रामपंचायत : नामांकन अर्जासाठी आज- उद्या झुंबड उडण्याची शक्यता

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा बागलाण तालुक्यातील 41 गावांतील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवार (दि.28)पासून नामांकन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी  (दि.2) पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. सुरुवातीला संमिश्र प्रतिसाद असला तरी अंतिम दोन दिवसांत मात्र त्यासाठी अक्षरशः झुंबड उडण्याची शक्यता आहे. विशेषत्वाने थेट सरपंचपदासाठी गावोगावी चुरस दिसून येत आहे. कोल्हापूर : सरपंचपदासाठी …

The post ग्रामपंचायत : नामांकन अर्जासाठी आज- उद्या झुंबड उडण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : नामांकन अर्जासाठी आज- उद्या झुंबड उडण्याची शक्यता