पिंपळनेर : ग्रामपंचायत शताब्दी सोहळ्यानिमित्त सरपंच, वारसांचा सन्मान

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीची स्थापना १९२२ ला झाली. या ग्रामपंचायतीस शंभर वर्षे पूर्ण झाल्याने २०२२-२३ हे शताब्दी वर्ष महोत्सव साजरा करण्यात आले. त्यानिमित्ताने रविवार, दि.25 येथील सभागृहात ग्रामपंचायतीस शंभर वर्षे पूर्ण झाल्याने ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या सरपंच व वारसांचा येथील ग्रामपंचायत सभागृहात शताब्दी सोहळा पार पडला. …

The post पिंपळनेर : ग्रामपंचायत शताब्दी सोहळ्यानिमित्त सरपंच, वारसांचा सन्मान appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : ग्रामपंचायत शताब्दी सोहळ्यानिमित्त सरपंच, वारसांचा सन्मान

नाशिक : 88 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान तर उद्या मतमाेजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 88 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (दि.18) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या काळात मतदान होणार आहे. मतदार थेट सरपंचपदासाठी 259 व सदस्यांसाठीच्या 934 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद करतील. अधिकारी-कर्मचारी शनिवारी (दि.17) दुपारी ईव्हीएम आणि मतदान साहित्यासह केंद्राकडे रवाना झाले. कालचाच खेळ आज पुन्हा… राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर एकाचवेळी 609 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक …

The post नाशिक : 88 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान तर उद्या मतमाेजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 88 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान तर उद्या मतमाेजणी

नाशिक : पिंपळगाव ग्रामपंचायतीचा कारभार आता ऑनलाइन

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर यांच्या संकल्पनेतून व डिजिटल इंडिया या शासनाच्या धोरणानुसार पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना विविध प्रकारचे दाखले ऑनलाइन दिले जात आहेत. नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा विशेष म्हणजे नागरिकांना ग्रामपंचायतीचे कर हे फोन पे, गुगल पे, पे- टीएम आदी डिजिटल …

The post नाशिक : पिंपळगाव ग्रामपंचायतीचा कारभार आता ऑनलाइन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंपळगाव ग्रामपंचायतीचा कारभार आता ऑनलाइन

नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सर्वच मंडलामध्ये पावसाची संततधार सुरू असून गेल्या तीन दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या टोमॅटोसह भाजीपाला पिकांचा हंगाम सुरू असून सतत कोसळणाऱ्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जळगाव : रावेरमध्ये सुकी नदीपात्रात झालाय मृत बैलांचा खच सतत पडणाऱ्या पावसामुळे टोमॅटोवर फवारणीचा खर्च वाढत असल्याने बळीराजा …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार

नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी एक हजार 734 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीसाठी मंगळवारपर्यंतची (दि.6) अंतिम मुदत असणार आहे. इंग्रजांपेक्षा लंडनमध्ये भारतीयांची संपत्ती जास्त! नाशिक, कळवण आणि दिंडोरी तालुक्यातील एकूण 88 ग्रामपंचायतींमधील 241 प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांचे 1, 750 अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले होते. तर सरपंचपदासाठी एकूण 377 …

The post नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात

नाशिक : ५० ग्रामपंचायतींत निवडणुकांमुळे ‘एक गाव एक गणपती’

नाशिक(दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील एकूण 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, या 50 ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येईल. आचारसंहितेचा भंग झाल्यास, कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिंडोरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिला. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत कराडात बाईक रॅली जानोरीला ग्रामपंचायत सभागृहात गणेशोत्सव मंडळाची बैठक …

The post नाशिक : ५० ग्रामपंचायतींत निवडणुकांमुळे ‘एक गाव एक गणपती’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ५० ग्रामपंचायतींत निवडणुकांमुळे ‘एक गाव एक गणपती’

नाशिक : नांदुरी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार

नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी कळवण तालुक्यातील नांदुरी गावाला ग्रामपंचायत सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षातील तालुकास्तरीय “आर आर (आबा) पाटील सुंदर गाव (स्मार्ट ग्राम) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रातिनिधिक स्वरूपात सरपंच सुभाष राऊत व ग्रामसेवक पंडित महाजन यांनी स्वीकारला. शिरगाव: पुलाची उंची …

The post नाशिक : नांदुरी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदुरी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार

नाशिक: सामोडे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा झेंडा

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा: साक्री तालुक्यातील सामोडे ग्रामपंचायत निवडणुकीत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, शंकर शिंदे, कैलास महंत यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने सर्व जागा जिंकत  वर्चस्व राखले. या निवडणुकीत विरोधी पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही. सामोडे ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यातील ७ जागा यापूर्वीच …

The post नाशिक: सामोडे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: सामोडे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा झेंडा

नाशिक : गुगुळवाडकरांचा पाण्यासाठी टाहो; ‘मजिप्रा’च्या कार्यालयात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा ऐन पावसाळ्यात माळमाथ्यावरील गुगुळवाड गावाला पंधरवड्यापासून पाणीपुरवठा झालेला नाही. दहिवाळसह 26 गाव पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी आणि अन्य समस्यांच्या मालिकेमुळे गावकर्‍यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने संतप्त ग्रामपंचायत सदस्यांनी येथील ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण’च्या उपविभागीय कार्यालयात मंगळवारी (दि. 2) ठिय्या आंदोलन केले. सकाळी 11 वाजता सुरू झालेले आंदोलन हे सायंकाळी चार वाजता …

The post नाशिक : गुगुळवाडकरांचा पाण्यासाठी टाहो; ‘मजिप्रा’च्या कार्यालयात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुगुळवाडकरांचा पाण्यासाठी टाहो; ‘मजिप्रा’च्या कार्यालयात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

नाशिक : ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; 498 उमेदवार रिंगणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील 40 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी (दि. 4) मतदान होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 498 उमेदवार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. Sudarsan Pattnaik : ‘हृदयात तिरंगा, हातात तिरंगा’… सुदर्शन पटनाईक यांचे अनाेखे वाळूशिल्‍प राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा आखाडा रंगत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी …

The post नाशिक : ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; 498 उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; 498 उमेदवार रिंगणात