नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा संपताच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मजुरांची पावले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांकडे वळत आहेत. मनरेगाच्या माध्यमातून पंधराही तालुक्यांत सध्या 1 हजार 852 कामे सुरू आहेत. या कामांवर तब्बल 8 हजार 286 मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याची जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सीना नदीवर नवीन पूल उभारा ; आ.संग्राम जगताप …

The post नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार

निवडणुकांचा रणसंग्राम : 196 ग्रामपंचायतींसाठी आज निघणार अधिसूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शुक्रवारी (दि. 18) तालुकास्तरावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकीत 28 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करता येतील. जनतेमधून थेट सरपंच निवडला जाणार असल्याने निवडणुकांना अधिक महत्त्व आले आहे. ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’पासून बचावासाठी ‘हे’ ठरते महत्त्वाचे… राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच नव्याने …

The post निवडणुकांचा रणसंग्राम : 196 ग्रामपंचायतींसाठी आज निघणार अधिसूचना appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकांचा रणसंग्राम : 196 ग्रामपंचायतींसाठी आज निघणार अधिसूचना

नाशिक : ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देवळा : ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या दहिवड, फुलेनगर, वासोळ, वाजगाव, मटाणे, भऊर, खामखेडा, विठेवाडी, डोंगरगाव, श्रीरामपूर, चिंचवे, कनकापूर, सटवाईवाडी या ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार दि. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, 5 डिसेंबरला छाननी, माघार व …

The post नाशिक : ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासन धुळे व ग्रामपंचायत काळंबा तसेच आगाखान समर्थन कार्यक्रम (भारत) पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे डिजिटल कॅम्पचे आयोजन करण्यात आले. बारामती-फलटण रस्त्यावरील खड्डे बुजणार का? केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दौरा या डिजिटल कॅम्पमध्ये आधार कार्ड नाव नोंदणी, नाव दुरुस्ती, आयुष्यमान भारत कार्ड, पॅन कार्ड आदी अपडेट व दुरुस्ती करण्यासाठी पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील …

The post पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू

नाशिक : जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींचा वाजला बिगुल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील १९६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या २७ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. नुकत्याच जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी संपताच पुन्हा निवडणूक फीव्हर बघायला मिळणार आहे. ‘महालढाई’ अंतिम टप्प्यात राज्यातील ३४० तालुक्यांमधील मुदत संपलेल्या आणि संपणाऱ्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम …

The post नाशिक : जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींचा वाजला बिगुल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींचा वाजला बिगुल

ग्रामपंचायत : नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा बिगुल?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीपूर्वी राज्यातील 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात यासर्व ठिकाणी निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. ग्रामपंचायत : 13 कोटींची थकबाकी; वसुलीसाठी जि. प. कडून प्रयत्न राज्यात डिसेंबरपर्यंत मुदत संपणार्‍या व नव्याने अस्तित्वात …

The post ग्रामपंचायत : नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा बिगुल? appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा बिगुल?

नाशिक : इगतपुरीत भातशेतीसह बागायती शेती धोक्यात

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात परतीच्या पावसामुळे भातशेतीसह बागायती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. गतवर्षी तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी उसनवारी करीत दुबार पेरणी करीत पिकांची लागवड केली होती. असे असताना सध्या यावर्षी पावसाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात राहिले. गेल्या दोन-तीन दिवसांत धुवाधार झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावे, परिसरातील भातपिकांसह, बागायती शेती धोक्यात …

The post नाशिक : इगतपुरीत भातशेतीसह बागायती शेती धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीत भातशेतीसह बागायती शेती धोक्यात

नाशिक : जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींना लाभणार उपसरपंच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील 194 ग्रामपंचायतींमध्ये 1 नोव्हेंबरला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेमधून निवडून आलेल्या थेट सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या सभेत उपसरपंचाची निवड केली जाईल. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चार तालुक्यांमधील 194 ग्रामपंचायतींना थेट सरपंचांसह नव्याने कारभारी लाभले आहेत. दिवाळीपूर्वीच निकाल हाती आल्याने नूतन सभासदाची दिवाळी …

The post नाशिक : जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींना लाभणार उपसरपंच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींना लाभणार उपसरपंच

ग्रामपंचायत : दिवाळीनंतर सार्वत्रिक निवडणुकीचा बार उडणार

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून, प्रारूप मतदार याद्या गुरुवारी (दि. 13) प्रसिद्ध झाल्या. दिवाळीनंतर या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बार उडणार आहे. यात डिसेंबर 2022 अखेर मुदत संपलेल्या दहिवड, फुलेनगर, वासोळ, वाजगाव, मटाणे, भऊर, खामखेडा, विठेवाडी, डोंगरगाव, श्रीरामपूर, चिंचवे, …

The post ग्रामपंचायत : दिवाळीनंतर सार्वत्रिक निवडणुकीचा बार उडणार appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : दिवाळीनंतर सार्वत्रिक निवडणुकीचा बार उडणार

नाशिक : लम्पी रोगाचा 10 गावांत 31 जनावरांना संसर्ग

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील दहा गावांमध्ये लम्पी या संसर्गजन्य रोगाच्या साथीने आत्तापर्यंत 31 जनावरांना संसर्ग झाला आहे. पशुसंवर्धन विकास विभागाच्या वतीने प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक पातळीवर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. लसीकरणाअभावी जनावरांना ‘लम्पी’चा धोका; पुणे शहरालगतच्या भागातील चित्र याबाबत महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आयुक्तांकडून स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींना तातडीने व्यापक …

The post नाशिक : लम्पी रोगाचा 10 गावांत 31 जनावरांना संसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लम्पी रोगाचा 10 गावांत 31 जनावरांना संसर्ग