नाशिक : जिल्हाधिकारी नव्या नियुक्तीच्या शोधात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी अविनाश ढाकणे यांच्या नियुक्तीमुळे नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची कोंडी झाली आहे. या जागेवर बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या गंगाथरन डी. यांच्यावर नव्याने घरोबा शोेधण्याची वेळ ओढावली आहे. राज्यामध्ये प्रशासनातील खांदेपालट सुरूच आहे. शासनाने बुधवारी (दि.२८) एकमेव ढाकणे यांचे आदेश काढत त्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळात नेमणूक केली. …

The post नाशिक : जिल्हाधिकारी नव्या नियुक्तीच्या शोधात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकारी नव्या नियुक्तीच्या शोधात

Nashik : जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खरीप हंगाम २०२३ करिता शासनाकडून युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचे एकूण २.२३ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. आजअखेर जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी शक्य असल्यास कृषिनिविष्ठांची खरेदी करण्यास सुरुवात करावी, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे. जिल्ह्यात युरिया खत ३६ …

The post Nashik : जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Nashik : बालकांच्या ताब्यासाठी पालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना आर्जव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बिहारमधून रेल्वेने कथित तस्करी प्रकरणातून (Nashik Child Trafficking)  पोलिसांनी सुटका केलेल्या अल्पवयीन मुलांच्या पालकांनी सोमवारी (दि.१२) पुन्हा एकदा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची पुन्हा भेट घेत मुलांचा ताबा मिळावा, अशी विनंतीवजा आर्जव जिल्हाधिकाऱ्यांना केले. दरम्यान, शुक्रवारीही (दि. ९) हे पालक कार्यालयात ठाण मांडून होते. रेल्वे पोलिसांनी ३० मे रोजी जळगाव ते मनमाड …

The post Nashik : बालकांच्या ताब्यासाठी पालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना आर्जव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बालकांच्या ताब्यासाठी पालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना आर्जव

दै. पुढारी इम्पॅक्ट : जिल्हा आरोग्य अधिकारी धारेवर; कळमुस्ते आरोग्य पथकाच्या चौकशीचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते आरोग्य पथक केंद्रामध्ये अस्वच्छता, फुटलेल्या दारूच्या, औषधांच्या बाटल्यांचा खच तसेच इतर अनियमिततेबाबत दै. ‘पुढारी’मध्ये मंगळवारी (दि. 16) ‘कळमुस्ते आरोग्य केंद्रच रुग्णशय्येवर’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) समितीच्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. …

The post दै. पुढारी इम्पॅक्ट : जिल्हा आरोग्य अधिकारी धारेवर; कळमुस्ते आरोग्य पथकाच्या चौकशीचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी इम्पॅक्ट : जिल्हा आरोग्य अधिकारी धारेवर; कळमुस्ते आरोग्य पथकाच्या चौकशीचे आदेश

नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चुंचाळे येथील पांजरापोळ जागेच्या अहवालासाठीची मुदत संपुष्टात येऊनही अद्यापपर्यंत एकाच विभागाने त्यांचा अहवाल तहसीलदारांकडे सादर केला आहे. या प्रकरणी यंत्रणांकडून वेळकाढूपणा केला जातो आहे. यंत्रणांचा हा प्रकार म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यासारखा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चुंचाळे येथील बहुचर्चित जागेवर एमआयडीसी उभारण्यावरून वादंग उभा ठाकला आहे. नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी असलेल्या …

The post नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली

नाशिक : मंत्री गिरीश महाजनांचे आश्वासन हवेत विरले

नाशिक (घोटी) : राहूल सुराणा इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अडसरे बुद्रुक हद्दीतील फळवीरवाडी येथील पाझर तलाव आठ महिन्यांपूर्वी ढगफुटीमुळे अचानक फुटला. तो अद्यापही नादुरुस्त आहे. पाण्याच्या टंचाईमुळे या भागातील स्थानिक आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मिळेल तिथे भर उन्हात रानोमाळ पायपीट करावी लागत आहे. पाणीप्रश्न मार्गी लागावा म्हणून पाझर तलाव आठ दिवसांच्या आत तयार केला जाईल, …

The post नाशिक : मंत्री गिरीश महाजनांचे आश्वासन हवेत विरले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मंत्री गिरीश महाजनांचे आश्वासन हवेत विरले

नाशिक : पांजरापोळ प्रकरणी अखेर समिती गठीत, जिल्हाधिकाऱ्यांसह तिघांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चुंचाळे शिवारातील ३२७ हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी विकासाकरिता संपादन कामाच्या तपासणीकरिता शासनाने तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. हे समितीचे अध्यक्ष असून, त्यांच्यासमवेत मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार हे सदस्य तर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी हे सदस्य सचिव असतील. जिल्ह्यात नवीन एमआयडीसीच्या उभारणीसाठी जागेचा शोेध सुरू आहे. अंबड-सातपूर एमआयडीसीलगत …

The post नाशिक : पांजरापोळ प्रकरणी अखेर समिती गठीत, जिल्हाधिकाऱ्यांसह तिघांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरापोळ प्रकरणी अखेर समिती गठीत, जिल्हाधिकाऱ्यांसह तिघांचा समावेश

नाशिक : जिल्हाधिकारी आठवडाभर रजेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. हे आठवडाभराच्या रजेवर गेले आहेत. तूर्तास त्यांचा पदभार अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, जिल्हाधिकारी तब्बल ८ दिवसांच्या सुटीवर गेल्याने महसूल विभागात त्यांच्या बदलीच्या चर्चांना उधाण आले आहे. नाशिक : दोन कोटींची फसवणूक; बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या बदलीच्या चर्चा …

The post नाशिक : जिल्हाधिकारी आठवडाभर रजेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकारी आठवडाभर रजेवर

नाशिक : जिल्हाधिकारी करणार पांझरपोळची पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चुंचाळे येथील पांझरपोळच्या जागेवर औद्याेगिक वसाहत उभारण्यावरून सत्ताधारी भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. या जागेवरून पक्षांतर्गतच धुसफूस वाढली असताना, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. या भेटीनंतर दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. शहरातील अंबड-सातपूर औद्याेगिक वसाहतीत भूखंड उपलब्ध नसल्याने चुंचाळे येथील …

The post नाशिक : जिल्हाधिकारी करणार पांझरपोळची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकारी करणार पांझरपोळची पाहणी

नाशिक : जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याविरोधात समन्स

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकलव्य आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार दिल्याप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने नाशिकचे जिल्हाधिकारी यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे इगतपुरीतील वेठबिगारी प्रकरणात चौकशी प्रकरणाचा धुरळा बसतो न बसतो तोच पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांविरोधात समन्स निघाल्याने खळबळ उडाली आहे. आदिवासी विकास विभागाच्या पेठ रोडवरील एकलव्य निवासी आश्रमशाळेतील भोजनात अळ्या आढळल्याने तेथील विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले …

The post नाशिक : जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याविरोधात समन्स appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याविरोधात समन्स