नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे दोन दिवसांपासून नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक शहरातील तापमानाचा पारा १० अंशांच्या आसपास येऊन ठेपला आहे. त्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. दरम्यान, निफाडमध्येही पारा ७.६ अंशांवर स्थिर आहे. हिमालयातील बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पारा ५ अंशांखाली घसरला आहे. थंडीच्या लाटेने उत्तर भारत गारठून गेला आहे. त्यातच उत्तरेकडून …

The post नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम

Nashik : ‘हा’ तालुका वगळता नाशिक जिल्ह्यात थंडी गायब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाडमध्ये रविवारी (दि. ४) सलग तिसऱ्या दिवशी पारा ९.६ अंशांवर स्थिरावल्याने तालुक्यात थंडीचा कडाका जाणवत आहे. उर्वरित जिल्ह्यामधून थंडी गायब झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या पश्चिमी चक्रावाताचा परिणाम जाणवत असल्याने राज्यातील …

The post Nashik : 'हा' तालुका वगळता नाशिक जिल्ह्यात थंडी गायब appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘हा’ तालुका वगळता नाशिक जिल्ह्यात थंडी गायब

नाशिक : थंडीनी ओझरकर गारठले… शाळेची घंटाही २० मिनिटे उशीराने

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक 9.8 अंशापर्यंत खाली आहे. त्यामुळे यंदाच्या थंडीच्या वातावरणात बदल होऊन सर्वाेच्च निचांकी तापमानाची नोंद ओझर येथे झाली आहे. ओझर मध्ये सध्याचे तापमान ५.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेल्याने आता ‘क्या रखा है, महाबळेश्वर मे मौसम आजमाना है तो आवो ओझर मे’ असे मेसेजस् सोशल मिडीयात व्हायरल होऊ लागले …

The post नाशिक : थंडीनी ओझरकर गारठले... शाळेची घंटाही २० मिनिटे उशीराने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थंडीनी ओझरकर गारठले… शाळेची घंटाही २० मिनिटे उशीराने

नाशिकमध्ये कडाक्याची थंडी, शहराचा पारा ९.८ अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तर भारतामधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दोन दिवसांपासून शहराच्या पाऱ्यात घसरण झाली आहे. रविवारी (दि. २०) पारा ९.८ अंशांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आठवडाभरापासून गुलाबी थंडीचा अनुभव घेणाऱ्या नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांची मदत घेतली जात आहे. पाकिस्तानामधील चक्रावाताने हिमालयात बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग …

The post नाशिकमध्ये कडाक्याची थंडी, शहराचा पारा ९.८ अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये कडाक्याची थंडी, शहराचा पारा ९.८ अंशांवर

नाशिककरांना भरली हुडहुडी; शहराचा पारा ९.८ अंशावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तर भारतामधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दोन दिवसांपासून शहराच्या पाऱ्यात घसरण झाली आहे. रविवारी (दि.२०) पारा ९.८ अंशापर्यत खाली आला आहे. त्यामूळे आठवड्याभरापासून गुलाबी थंडीचा अनुभव घेणाऱ्या नाशिककरांना हुडहूडी भरली आहे. थंडीपासून बचावासाठी ऊबदार कपड्यांची मदत घेतली जात आहे. पाकिस्तानामधील चक्रावाताने हिमालयात बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तर भारताकडून येणाऱ्या शीत लहरींचा वेग …

The post नाशिककरांना भरली हुडहुडी; शहराचा पारा ९.८ अंशावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना भरली हुडहुडी; शहराचा पारा ९.८ अंशावर

नाशिक : निफाडला पारा ७.४ अंशावर; द्राक्षबागांना भरली हुडहुडी‌

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा गुलाबी थंडीचा अनुभव चालु हंगामात निफाड तालुक्यात एक महिना अगोदरच येऊ लागला आहे. रविवार, दि. २० रोजी निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर पारा ७.४ अंशावर स्थिरावल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या द्राक्षबागांना मात्र वाढलेल्या थंडिने चांगलीच हुडहुडी‌ भरली आहे. तंत्रज्ञान : हवेतील गाड्या; बदलत्या …

The post नाशिक : निफाडला पारा ७.४ अंशावर; द्राक्षबागांना भरली हुडहुडी‌ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाडला पारा ७.४ अंशावर; द्राक्षबागांना भरली हुडहुडी‌

नाशिक, निफाडचे तापमान स्थिर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसांपासून निफाड आणि नाशिकचा पारा स्थिर असून, सोमवारी (दि.7) निफाड येथे 11.8 तर नाशिकमध्ये 12.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पारा स्थिर असला तरी थंडीचा कडाका मात्र कायम आहे. उत्तर भारतामधून येणार्‍या शीतलहरींमुळे जिल्ह्यातील तापमानाच्या पार्‍यात गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. मात्र, मागील 48 तासांपासून नाशिक व …

The post नाशिक, निफाडचे तापमान स्थिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, निफाडचे तापमान स्थिर

नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम, पारा 13 अंशांखाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर-परिसरात थंडीचा कडाका कायम असून, शुक्रवारी (दि.4) पारा 12.9 अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला. पहाटेच्या वेळी शहरावर धुक्याची चादर पसरत असून, थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. त्यामुळे नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. गेल्या आठवडाभरापासून नाशिकच्या पार्‍यातील चढ-उतार कायम आहे. शहराचा पारा पुन्हा एकदा 13 अंशांखाली घसरला आहे. पार्‍यातील या …

The post नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम, पारा 13 अंशांखाली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम, पारा 13 अंशांखाली

नाशिककरांना हुडहुडी, पारा 12.6 अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यभरातून पावसाने निरोप घेतल्यानंतर थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. राज्यात मंगळवारी (दि. 1) नाशिकमध्ये सर्वांत नीचांकी 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पार्‍यातील या घसरणीमुळे नोव्हेंबरच्या प्रारंभीच नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. गेल्या महिन्यात 25 तारखेच्या आसपास मान्सून परतल्यानंतर राज्याच्या तापमानात झपाट्याने बदल होत थंडीचा जोर वाढला आहे. त्यामध्येच राजस्थानमधून येणारे …

The post नाशिककरांना हुडहुडी, पारा 12.6 अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना हुडहुडी, पारा 12.6 अंशांवर

नाशिक गारठले, पारा ‘इतक्या’ अंशांवर

नाशिक/पुणे : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराचा पारा रविवारी 13.3 अंशांवर खाली आला. शहराने महाबळेश्वरलाही मागे टाकत राज्यात पुण्यानंतर सर्वांत कमी तापमानाची नोंद केली. उत्तर भारतात सोमवारपासून पश्चिमी चक्रवात सक्रिय होत आहे. लवकरच देशात थंडीच्या लाटेची शक्यता आहे. तत्पूर्वी, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र गारठण्यास सुरुवात झाली असून, राज्यातील काही शहरांत किमान तापमानाचा पारा 12 ते 13 …

The post नाशिक गारठले, पारा 'इतक्या' अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक गारठले, पारा ‘इतक्या’ अंशांवर