धुळ्यात महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा महागाईमुळे देशातील जनता त्रस्त असताना केंद्र सरकारला जनतेचे सोयर सुतक नाही. जीवनावश्यक वस्तूंवर देखील आता जीएसटीच्या माध्यमातून कर लादला जात असल्याने जनता हवालदिल झाली आहे. मात्र सरकारच्या या अन्यायाविरुद्ध काँग्रेसचा कार्यकर्ता कोणत्याही दडपणाला न घाबरता जनतेचा आवाज उठवणार असल्याचा इशारा काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांनी दिला. धुळ्यात आज महागाईच्या …

The post धुळ्यात महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

धुळे : वीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकासह पंटरला अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा जप्त केलेली दुचाकी सोडून देण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या सोनगीर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकासह त्याच्या पंटरला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्यांच्या विरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे येथील रहिवासी असणा-या व्यक्तीने या संदर्भात तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या भावाचे लग्न असल्यामुळे त्यांनी …

The post धुळे : वीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकासह पंटरला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकासह पंटरला अटक

धुळे : घरोघरी तिरंगा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी शर्मा यांचे निर्देश

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे सूक्ष्म नियोजन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी शर्मा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची ऑनलाइन बैठक घेतली. …

The post धुळे : घरोघरी तिरंगा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी शर्मा यांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : घरोघरी तिरंगा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी शर्मा यांचे निर्देश

धुळे : सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळेच देश सुरक्षित : आ. कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा सैनिकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आपला देश सुरक्षित आहे. त्यांच्याप्रती प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे. अशा सैनिकांचा सत्कार होणे, हे खर्‍या अर्थाने सौभाग्यशाली असल्याचे प्रतिपादन धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केले. कुंडाणे (वार) येथील सेवानिवृत्त सैनिक विनोद मदन वाघ यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कुंडाणे येथील विनोद वाघ हे भारतीय …

The post धुळे : सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळेच देश सुरक्षित : आ. कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळेच देश सुरक्षित : आ. कुणाल पाटील

धुळे : भरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली ; नाशिकचे दाम्पत्य ठार, जळगाव-धुळ्यातील दोघांचा मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिरपूर येथे कानबाईचा उत्सव आटोपून नाशिककडे परत निघालेल्या कारला झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण तर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली काम करणारा चालक असे चौघेजण ठार झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणारी कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचा …

The post धुळे : भरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली ; नाशिकचे दाम्पत्य ठार, जळगाव-धुळ्यातील दोघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : भरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली ; नाशिकचे दाम्पत्य ठार, जळगाव-धुळ्यातील दोघांचा मृत्यू

धुळे : ईडीच्या विरोधात धुळे जिल्हा शिवसेना आक्रमक, रास्ता रोको करून कारवाईचा निषेध

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्याचे धुळ्यात तीव्र पडसाद उमटले आहे. धुळे जिल्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल सायंकाळी मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांचे टायर जाळीत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह भारतीय जनता पार्टीवर गंभीर शब्दात शेरेबाजी करण्यात आली. धुळ्यात ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता …

The post धुळे : ईडीच्या विरोधात धुळे जिल्हा शिवसेना आक्रमक, रास्ता रोको करून कारवाईचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ईडीच्या विरोधात धुळे जिल्हा शिवसेना आक्रमक, रास्ता रोको करून कारवाईचा निषेध

धुळे : शरद पवार यांच्यासमोरचं अनिल गोटे यांनी वाचला पक्षातील गटबाजीचा पाढा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोरच माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षाची गटबाजी मांडली. गटबाजी करणारे पदाधिकारी जिल्ह्यात पक्ष वाढवण्या ऐवजी राज्यस्तरावर केवळ तक्रारी करण्यासाठी आपल्या पदाचा वापर करीत असल्याचा गंभीर आरोप देखील गोटे यांनी केला. अशा खेकडा वृत्ती असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची …

The post धुळे : शरद पवार यांच्यासमोरचं अनिल गोटे यांनी वाचला पक्षातील गटबाजीचा पाढा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शरद पवार यांच्यासमोरचं अनिल गोटे यांनी वाचला पक्षातील गटबाजीचा पाढा

दंडेलशाही करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद सामान्य माणसात, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

धुळे : पुढारी वृत्तसेवा आपल्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसल्याचे सांगणाऱ्या इंग्रजी राजवटीला महात्मा गांधींच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या लोकांच्या संघटित शक्तीपुढे पराभव पत्करावा लागला. हा या देशाचा इतिहास आहे. या देशात सत्तेचा गैरवापर करून दंडली करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद सामान्य माणसात असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज धुळ्यातून दिला आहे. धुळे येथील राष्ट्रवादी भवनाच्या …

The post दंडेलशाही करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद सामान्य माणसात, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading दंडेलशाही करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद सामान्य माणसात, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

धुळे : कंपनीच्या बंद टॉवरमध्ये चोरी करताना चौघांना रंगेहाथ पकडले

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील फोफादे शिवारात सुझलॉन कंपनीच्या बंद टॉवरमधून बॅटरीसह कॉपर वायर चोरणाऱ्या चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या चौघांविरोधात सुरक्षा सुपरवायझरने दिलेल्या फिर्यादिनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुझलॉन कंपनीचे फोफादे शिवारात टॉवर (क्र. जे -७) आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तेथे चोरी होत असल्याची खबर मिळाल्याने झोनल सुपरवायझर शनेश्वर चव्हाण यांनी …

The post धुळे : कंपनीच्या बंद टॉवरमध्ये चोरी करताना चौघांना रंगेहाथ पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कंपनीच्या बंद टॉवरमध्ये चोरी करताना चौघांना रंगेहाथ पकडले

अरे बाप रे…रुग्णाच्या पोटातून काढला नारळाच्या आकाराचा मुतखडा

धुळे : पुढारी वृत्तसेवा शहरातील डॉ. आशिष पाटील यांनी जटिल शस्त्रक्रियेच्या आधारे आदिवासी शेतकर्‍याच्या मूत्राशयातून तब्बल एक किलो वजनाचा नारळाच्या आकाराचा मुतखडा काढला. डॉ. पाटील यांच्या या कामगिरीसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना सन्मानित केले आहे. भारतात इतक्या मोठ्या आकाराचा मुतखडा पहिल्यांदाच काढण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत …

The post अरे बाप रे...रुग्णाच्या पोटातून काढला नारळाच्या आकाराचा मुतखडा appeared first on पुढारी.

Continue Reading अरे बाप रे…रुग्णाच्या पोटातून काढला नारळाच्या आकाराचा मुतखडा