धुळे : मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या बाप-लेकावर हल्ला, एकाचा मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा. मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या बाप लेकावर जमावाने हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना साक्री तालुक्यातील निजामपूर गावात घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक नंदुरबारच्या रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत उपचार घेत आहे. दरम्यान आरोपी अटक केल्याशिवाय मृतदेह नेणार नसल्याची भूमिका संबंधितांनी घेतल्यामुळे पोलीस पथकाने …

The post धुळे : मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या बाप-लेकावर हल्ला, एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या बाप-लेकावर हल्ला, एकाचा मृत्यू

मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना साक्री तालुक्यातील निजामपूर गावात घडली आहे. या मारहाणीत आणखी एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, निजामपूर गावात राहणाऱ्या एका युवतीची …

The post मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार

मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना साक्री तालुक्यातील निजामपूर गावात घडली आहे. या मारहाणीत आणखी एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, निजामपूर गावात राहणाऱ्या एका युवतीची …

The post मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार

धुळे : चोरीची तक्रार मागे घेण्यासाठी दाखवला पिस्तुलचा धाक

धुळे, पुढारी वृत्तसेवा: पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी पिस्तुलचा धाक दाखवत, दहशत निर्माण केल्याचा प्रकार दोंडाईचा शहरात घडला. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्‍याच्‍यावर  गुन्हा दाखल झाला आहे. खडकवासला : नांदेड सिटीसमोर कचर्‍याचे ढिगारे; डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराईचा धोका दोंडाईचा येथील गौसिया नगर परिसरात राहणारा नूर उर्फ नुरा पिंजारी यांच्या विरोधात फिर्यादीची बहीण आयेशाबी …

The post धुळे : चोरीची तक्रार मागे घेण्यासाठी दाखवला पिस्तुलचा धाक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चोरीची तक्रार मागे घेण्यासाठी दाखवला पिस्तुलचा धाक

धुळे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अतुल सोनवणे ; गावित यांना हटविले

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मदत करणाऱ्या साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांचे पती डॉ. तुळशीराम गावित यांना धुळ्याच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. धुळ्याच्या जिल्हाप्रमुख पदावर आता अतुल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे : पोलिस वसाहतीत डुकरांचा उच्छाद; दुर्गंधीने औंधमधील रहिवासी त्रस्त या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त …

The post धुळे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अतुल सोनवणे ; गावित यांना हटविले appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अतुल सोनवणे ; गावित यांना हटविले

धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळ्याच्या महापौर पदावर पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून महापौरपदावरून कर्पे यांना पायउतार व्हावे लागले होते. मात्र, त्यानंतर महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींनी पुन्हा कर्पे यांनाच या पदावर संधी देण्याची निश्चित केले आहे. आज त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड …

The post धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता

Dhule : जेवण बनविले नाही म्हणून लाकडी दांडक्याने वार, पत्नीने जागीच सोडला जीव

पिंपळनेर, (धुळे) पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुक्यातील लखाळे या गावात पत्नीने जेवण बनविले नाही, याचा राग आल्याने पतीने लाकडी दांडक्याने पत्नीच्या डोक्यावर वार केला व हा फटका इतका जोरात बसला की त्या महिलेने जागीच जीव सोडला. मयत महिलेच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिल्याने आरोपीला अटकही झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लखाळे पो. …

The post Dhule : जेवण बनविले नाही म्हणून लाकडी दांडक्याने वार, पत्नीने जागीच सोडला जीव appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : जेवण बनविले नाही म्हणून लाकडी दांडक्याने वार, पत्नीने जागीच सोडला जीव

Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन

धुळे (पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा  साक्री तालुक्याचे भूषण व पिंपळनेरसह पश्चिम भागातील अमृत वाहिनी असलेले लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणाचे विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच देविदास पवार, उपसरपंच विजय गांगुर्डे, पंचायत समितीचे मा. सभापती संजय ठाकरे, ग्रामविकास अधिकारी पवार, ग्रा. पं. सदस्य योगेश बधान, प्रमोद गांगुर्डे, पं. स. सदस्य देवेंद्र पाटील, …

The post Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन

धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून आगामी तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. साक्री तालुक्यातील मालनगाव धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. अशा परिस्थितीत धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे. शासकीय यंत्रणेलाही दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, …

The post धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

धुळे : आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी ; प्रशासनाचे शांततेचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा बकरी ईद आणि आषाढी एकादशीचा सण रविवार 10 जुलै रोजी एकाच दिवशी येत आहेत. दोन्ही सण शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करून नागरिकांनी एकात्मतेचा संदेश द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी येथे केले. बकरी ईद आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पोलिस प्रशासनातर्फे शांतता समितीच्या बैठकीचे …

The post धुळे : आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी ; प्रशासनाचे शांततेचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी ; प्रशासनाचे शांततेचे आवाहन