बँड बंद करण्यास सांगितल्याने साक्री पोलिसांवर हल्ला; हळदीच्या कार्यक्रमातील घटना

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : इंदिरानगर भिलाटीत हळदीच्या कार्यक्रमात रात्री दहानंतर बँड वाजविला जात असल्याने पोलिसांनी घटनास्थळी जावून संबंधितांना बँड बंद करण्यास सांगितले. मात्र यावेळी पोलिसांचे न ऐकता त्यांना धक्काबुक्की करीत, त्यांच्यावर दगडफेक करून जखमी करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत वाद्य वाजविले जात असल्याने ही कारवाई करण्यात येत होती. याप्रकरणी साक्री पोलिसात फिर्याद दिल्याने …

The post बँड बंद करण्यास सांगितल्याने साक्री पोलिसांवर हल्ला; हळदीच्या कार्यक्रमातील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading बँड बंद करण्यास सांगितल्याने साक्री पोलिसांवर हल्ला; हळदीच्या कार्यक्रमातील घटना

धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : विधवा परितक्त्या योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार धुळ्यात घडला आहे. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धुळ्याच्या साक्री रोडवर राहणारा राहुल उर्फ रावसाहेब दिगंबर गोसावी तसेच मुंबई येथे राहणारा प्रशांत खरात या दोघांनी जानेवारी 2019 …

The post धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा

धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : विधवा परितक्त्या योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार धुळ्यात घडला आहे. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धुळ्याच्या साक्री रोडवर राहणारा राहुल उर्फ रावसाहेब दिगंबर गोसावी तसेच मुंबई येथे राहणारा प्रशांत खरात या दोघांनी जानेवारी 2019 …

The post धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा

धुळे : घरफोडी करणारा चोरटा २४ तासात जेरबंद

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळे शहरातील आझाद नगर परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अवघ्या २४ तासात मुद्देमालासह गजाआड करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकाने केली. धुळ्यातील आझादनगर परिसरात वसीम अफसर मिर्झा यांच्या निवासस्थानी घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. या प्रकरणात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास …

The post धुळे : घरफोडी करणारा चोरटा २४ तासात जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : घरफोडी करणारा चोरटा २४ तासात जेरबंद

उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील

धुळे; पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वसामान्य जनतेच्या खाण्याच्या वस्तूंवर जीएसटीच्या माध्यमातून कर लावून लुटण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. सर्वसामान्य माणसांची लूट करून भरलेली तिजोरी केंद्र सरकार त्यांच्या उद्योगपती मित्रांवर कर्ज माफ करण्यासाठी खाली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांनी केला. केंद्र सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक होत असल्यामुळेच …

The post उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील

धुळ्यात शिवसेनेला खिंडार ; महानगरप्रमुखासह दोन माजी नगरसेवक शिंदे गटात

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा शिवसेनेला धक्का देत विद्यमान महानगरप्रमुख मनोज मोरे यांच्यासह दोघा माजी नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दर्शवला आहे. धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याची माहिती देण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीम …

The post धुळ्यात शिवसेनेला खिंडार ; महानगरप्रमुखासह दोन माजी नगरसेवक शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात शिवसेनेला खिंडार ; महानगरप्रमुखासह दोन माजी नगरसेवक शिंदे गटात

धुळे : मेथी गावाजवळील तिहेरी अपघातात ३ ठार

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मेथी गावाजवळ झालेल्या तिहेरी अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशीरा मेथीजवळील अमोल ढाब्यावरजवळ ट्रक, दुचाकी व ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात हर्षल ठाकूर (रा. महादेवपुरा, दोंडाईचा) हा जागेवर ठार झाला. तर ट्रॅक्टरवरील मेथी येथे राहणारे आनंदसिंग भीमसिंग गिरासे (वय ३२) व सखाराम बाबुराव भिल …

The post धुळे : मेथी गावाजवळील तिहेरी अपघातात ३ ठार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मेथी गावाजवळील तिहेरी अपघातात ३ ठार

धुळे : पळवून नेलेल्या मुलीला दिवास्वप्न दाखवून तिच्यावर बलात्कार

धुळे, (पिंपळनेर) : पुढारी वृत्तेसवा   माझे मोठे घर आहे, तुला काही एक काम करावे लागणार नाही, आपण गुजरातमध्ये फिरायला जावू अशी दिवा स्वप्ने दाखवून अल्पवयीन मुलीस सव्वा महिन्यांपूर्वी पळवून नेण्यात आले होते. मुलीनेही त्यावर विश्वास ठेवत घर सोडले मात्र आता ही मुलगी घरी परतली असून तीने बलात्काराची फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात …

The post धुळे : पळवून नेलेल्या मुलीला दिवास्वप्न दाखवून तिच्यावर बलात्कार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पळवून नेलेल्या मुलीला दिवास्वप्न दाखवून तिच्यावर बलात्कार

धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या ; 199 बाटल्या जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या एकास धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने बंड्या ठोकल्या आहे. या गुन्हेगाराकडून एका बॅगमध्ये गुंगीकारक औषधांच्या 199 बाटल्या आढळून आल्या आहे. या प्रकरणात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील संतोषी माता चौकात गुंगीकारक औषधांची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन …

The post धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या ; 199 बाटल्या जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या ; 199 बाटल्या जप्त

Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दमदार पावसामुळे भातरोपणीला सुरुवात झाली असून, चिखलणी करून भातरोपणी करताना शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पश्चिम पट्ट्यात भातरोपणी सुरू झाली असून, कोकणाप्रमाणेच या भागातही आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहेत. पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील भौगोलिक वातावरण भातशेतीस अनुकूल असल्याने येथील तांदळाला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे शेतात चहूबाजूने …

The post Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात