नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीस मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे घसरलेले दर पाहता केंद्र सरकारने नाफेडमार्फत तातडीने लाल कांदा खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. खरेदीचा प्रक्रिया सुरूदेखील करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गाेयल यांनी दिल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे खा. पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रात यंदा कांद्याचे उत्पादन …

The post नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीस मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीस मंजुरी

नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृृत्तसेवा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. हा कांदा विकत घेणारे आशियातील बांगलादेश, श्रीलंका तसेच पाकिस्तान हे आर्थिक विवंचनेेत अडकलेले आहेत. आता त्यांना कांदा विकत घेणे परवडणारे नाही. त्याचा परिणाम म्हणून देशातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्यासाठी मध्य आशिया तसेच युरोपमध्ये बाजारपेठ तयार कशी करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे, …

The post नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

Onion News : अतिरिक्त दोन लाख मे. टन कांदा खरेदीबाबत राज्याची केंद्राकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२२ मध्ये किंमत स्थिरता निधी योजनेंतर्गत नाफेडने कांदा खरेदीचे उद्दिष्ट २.१० लाख मे. टन निश्चित केले होते. त्यानंतर एकूण २.३८ लाख मे. टन कांद्याची खरेदी केली आहे. राज्यात कांद्याचे घसरलेले बाजारभाव विचारात घेता किंमत स्थिरता निधीअंतर्गत कांदा खरेदीसाठी अतिरिक्त २ लाख मे. टन अतिरिक्त उद्दिष्ट देऊन नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याची केंद्र …

The post Onion News : अतिरिक्त दोन लाख मे. टन कांदा खरेदीबाबत राज्याची केंद्राकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Onion News : अतिरिक्त दोन लाख मे. टन कांदा खरेदीबाबत राज्याची केंद्राकडे मागणी

कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेल्या कांदा खरेदीची कागदपत्रे चाैकशी समितीला उपलब्ध करून देण्यास नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नी चाैकशीचे आदेश दिले असताना नाफेडचे सहायक व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांच्या आडमुठेपणाचा प्रत्यय समितीमधील अधिकाऱ्यांना आला आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या सहाय्याने दोन लाख ३८ हजार मेट्रिक टन कांद्याची …

The post कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

नाशिक : कांदादराला लागली उतरती कळा, शेतकर्‍यांना खर्चही सुटेना

लासलगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा महागाईमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढलेले असताना कांदा पिकाचे दर मात्र चांगलेच घसरलेले आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सहा ते 14 रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. कांद्याचा भाव एवढा कमी झाल्याने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कांदादर घसरत असल्याने उत्पादक शेतकरी …

The post नाशिक : कांदादराला लागली उतरती कळा, शेतकर्‍यांना खर्चही सुटेना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदादराला लागली उतरती कळा, शेतकर्‍यांना खर्चही सुटेना

नाशिक : कांदा पेटला; नाफेडची खरेदी संशयाच्या भोवर्‍यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांदा दराबाबत सरकारच्या धरसोड धोरणामुळे कांदा उत्पादक संकटात सापडले आहेत. सरकारने यापुढे आवश्यक वस्तू कायदा अथवा विदेश व्यापार कायद्यांतर्गत कांदा व्यापारात हस्तक्षेप करू नये, या मागणीसाठी शेतकरी संघटनेकडून 9 ऑगस्ट या क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरासमोर लाक्षणिक रात्र-धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवसापासून शेतकरी संघटनेच्या …

The post नाशिक : कांदा पेटला; नाफेडची खरेदी संशयाच्या भोवर्‍यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा पेटला; नाफेडची खरेदी संशयाच्या भोवर्‍यात

नाशिक : नाफेडकडून खरेदी थांबताच कांद्याच्या दरात घसरण

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा बाजार स्थिरीकरण योजनेतून केंद्राचे नाफेडमार्फत कांदा खरेदीचे 2.5 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती येताच कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदादर घसरले. येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1140 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांदादरातील घसरणीने शेतकरीवर्गात नाराजी निर्माण झाली. नाफेडकडून कांदा खरेदी 16 जुलैला थांबविण्यात आली. याचा परिणाम कांद्याच्या …

The post नाशिक : नाफेडकडून खरेदी थांबताच कांद्याच्या दरात घसरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाफेडकडून खरेदी थांबताच कांद्याच्या दरात घसरण