नाशिक : आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यासाठी नाशिक पोलिसांचे सॉफ्टवेअर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात काही ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात हा प्रकार घडू नये, यासाठी सायबर पोलिसांनी इंटरनेटवरील गस्त वाढवली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाने आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर सुरू केला आहे. त्याद्वारे आक्षेपार्ह पोस्ट वा मजकूर अपलोड करणाऱ्या व्यक्तीची माहिती त्वरित सायबर पोलिसांना मिळत आहे. कोल्हापूर, …

The post नाशिक : आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यासाठी नाशिक पोलिसांचे सॉफ्टवेअर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यासाठी नाशिक पोलिसांचे सॉफ्टवेअर

Nashik Crime : ग्रामीणमधील गुटखाविक्रेते पोलिसांच्या रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागात गुटखा साठा, वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार गेल्या पाच दिवसांत ३९ गुन्हे दाखल करून लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे तसेच संशयितांची धरपकड केली आहे. ग्रामीण पोलिसांच्या या मोहिमांमुळे गुटखाविक्रेते व साठा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलिस दलाने काही दिवसांपूर्वी अवैध …

The post Nashik Crime : ग्रामीणमधील गुटखाविक्रेते पोलिसांच्या रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : ग्रामीणमधील गुटखाविक्रेते पोलिसांच्या रडारवर

Nashik : आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना नाशिक पोलिसांचा इशारा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा सायबर पोलिसांकडून देण्यात आला आहे. औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने कोल्हापूर शहरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. या प्रकारामुळे …

The post Nashik : आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना नाशिक पोलिसांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना नाशिक पोलिसांचा इशारा

नाशिक : टवाळखोरांची आता खैर नाही, निर्भया पथकाची फेररचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलावर्गाची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना दणका देण्यासाठी पोलिसांकडून निर्भया पथक तयार करण्यात आले. मात्र, पथकास पूर्णवेळ अधिकारी, अंमलदार नसल्याने पथकाची कारवाई थंडावली होती. मात्र, आता पथकांची फेररचना केली असून, चार पथकांमध्ये नव्याने २४ अंमलदार नियुक्त केले आहेत. या पथकांनी सशस्त्र गस्त घालण्यासोबत टवाळखोरांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे …

The post नाशिक : टवाळखोरांची आता खैर नाही, निर्भया पथकाची फेररचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टवाळखोरांची आता खैर नाही, निर्भया पथकाची फेररचना

नाशिक : गोळीबारानंतर शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिडकोत सराईत गुन्हेगार तथा राजकीय पदाधिकाऱ्यावर सराईत गुन्हेगारांनी गोळीबार केल्याची घटना घडली. त्यानंतर गोळीबार करणाऱ्या संशयितांची धरपकड पोलिसांनी केली. तसेच इतर गुन्हेगारांची शोधमोहीम व शस्त्रे बाळगणारे, टवाळखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी (दि.१७) रात्री शहरात कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत रेकॉर्डवरील २१७ गुन्हेगारांपैकी १४५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. हत्यार बाळगणाऱ्या …

The post नाशिक : गोळीबारानंतर शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोळीबारानंतर शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात किरकोळ कारणांवरून एकमेकांवर प्राणघातक हल्ले करणे, हाणामारी करणे, दहशत करण्यासारखे प्रकार घडत आहेत. गुन्हेगारांकडून धारदार शस्त्रे, बंदुकींचा सर्रास वापर होत आहे. या घटनांमुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोमवारी (दि.२७) पोलिस आयुक्तालयातील ११ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कारणांमुळे …

The post नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : पौर्णिमा चौगुले यांची वसई-विरारला बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गृह विभागाच्या आदेशानुसार नाशिक पोलिस आयुक्तालयातील उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांची मंगळवारी (दि. २८) मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयात उपआयुक्त पदावर बदली झाली. त्यांच्या बदलीनंतर झालेल्या रिक्त जागेवर अद्याप दुसरे अधिकारी दिलेले नाहीत. फेब्रुवारी अखेरीस पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसह इतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाने केल्या आहेत. त्यात पौर्णिमा चौगुले यांची बदली झाली. त्यांच्या रिक्त …

The post नाशिक : पौर्णिमा चौगुले यांची वसई-विरारला बदली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पौर्णिमा चौगुले यांची वसई-विरारला बदली

नाशिक : शिवजयंतीला नियमांचे पालन करा – उपायुक्त खांडवी 

 नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक शिवजन्मोत्सव साजरा करताना शासनाच्या नियमांचे पालन करावे,  समाजाला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले. १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त अंबड पोलीस ठाण्यात सार्वजनिक मंडळाच्या बैठकीप्रसंगी खांडवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज …

The post नाशिक : शिवजयंतीला नियमांचे पालन करा - उपायुक्त खांडवी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवजयंतीला नियमांचे पालन करा – उपायुक्त खांडवी 

Nashik : नायलॉन मांजाला पोलिसांचीच ‘ढील’, संक्रांतीच्या दिवशी झाला सर्रास वापर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय हरित लावादाने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी, शहर व परिसरात त्याचा सर्रास वापर केल्याचे मकरसंक्रांतीच्या दिवशीदेखील दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मात्र, ऐन मंकरसंक्रांतीच्यादिवशी नायलॉन मांजा वापराला ढील दिल्याचे दिसून आले. नवीन वर्षाचा पहिलाच सण असलेल्या मकरसंक्रांतीचा शहर व परिसरात उत्साह दिसून …

The post Nashik : नायलॉन मांजाला पोलिसांचीच 'ढील', संक्रांतीच्या दिवशी झाला सर्रास वापर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नायलॉन मांजाला पोलिसांचीच ‘ढील’, संक्रांतीच्या दिवशी झाला सर्रास वापर

पोलिस भरतीची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील बहुचर्चित पोलिस भरती प्रक्रिया राबवली आहे. पोलिस दलातील सुमारे १४ हजारांपेक्षा अधिक जास्त रिक्त पदांसाठी असलेल्या भरती प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांच्या मैदानी चाचणी परीक्षेस येत्या दोन जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. नाशिक ग्रामीण दलात १७९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पोलिस …

The post पोलिस भरतीची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस भरतीची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून