Nashik : वाहतुकीच्या स्वयंशिस्तीसाठी आता नाशिककरांचेच प्लटून्स

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहतूक नियम पाळल्यास बहुतांश अपघात व अपघाती मृत्यू कमी होण्याचे प्रमाण वाढते. त्यासाठी बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाईसह वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्यानंतर आता शहर पोलिसांनी नाशिककरांच्याच मदतीने शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियम पाळणारे सायकल, दुचाकी व चारचाकी वाहनांचे ‘प्लटून्स’ तयार करून त्यांचे ठराविक रस्त्यांवरून संचलन होणार आहे. या …

The post Nashik : वाहतुकीच्या स्वयंशिस्तीसाठी आता नाशिककरांचेच प्लटून्स appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वाहतुकीच्या स्वयंशिस्तीसाठी आता नाशिककरांचेच प्लटून्स

नाशिकमध्ये 1 डिंसेबरपासून हेल्मेट सक्ती, न घातल्यास होणार दंड

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिकमध्ये 1 डिसेंबरपासून हेल्मेटसक्ती बंधनकारक करण्यात आली आहे. हेल्मेट न घातल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई होण्यासोबतच दुचाकीस्वारांकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. नाशिकमध्ये पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या काळात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. मात्र पांडेय यांची बदली झाल्यानंतर हेल्मेटसक्तीची मोहीम थंडावली होती. मात्र, आता नाशिककरांना पु्न्हा एकदा हेल्मेटसक्तीला सामोरे …

The post नाशिकमध्ये 1 डिंसेबरपासून हेल्मेट सक्ती, न घातल्यास होणार दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये 1 डिंसेबरपासून हेल्मेट सक्ती, न घातल्यास होणार दंड

नाशिकच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गृह विभागाने काही दिवसांपूर्वी भारतीय पोलिस सेवेतील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्यानंतर आता अधीक्षक आणि उपायुक्त पदावरील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांची नागपूर लोहमार्ग अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपआयुक्त शर्मिष्ठा वालावलकर-घार्गे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. …

The post नाशिकच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

नाशिक : ड्रोनवरील निर्बंध हटले, पोलिसांना मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संरक्षण विभागाच्या कॅट्स आणि डीआरडीओच्या केंद्रांवर ड्रोनच्या माध्यमातून हेरगिरीच्या प्रयत्नानंतर शहरात ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ जाहीर करताना, खबरदारी म्हणून शहर पोलिसांनी ड्रोन चालक-मालकांना त्यांच्याकडील ड्रोन जमा करण्यास सांगितले होते. महिनाभरात पोलिसांकडे 15 हून अधिक ड्रोन जमा झाले होते. पोलिसांनी मनाई आदेश वाढविले नसल्याने ड्रोनवरील निर्बंध कमी झाले असून, ड्रोन चालक-मालकांना दिलासा …

The post नाशिक : ड्रोनवरील निर्बंध हटले, पोलिसांना मिळाली 'ही' महत्वाची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ड्रोनवरील निर्बंध हटले, पोलिसांना मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती

नाशिक : ड्रोन जमा करण्यास ३० पर्यंत मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लष्कराच्या अतिसंवेदनशील भागात ड्रोनने घिरट्या घातल्याने तेथील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या घटनेनंतर पोलिस आयुक्तालयाने शहरातील सर्व ‘ड्रोन’ ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ड्रोनचालक-मालकांना त्यांच्याकडील ड्रोन पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार आत्तापर्यंत शहरात १७ ड्राेन जमा झाले आहेत. या आदेशाला ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात …

The post नाशिक : ड्रोन जमा करण्यास ३० पर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ड्रोन जमा करण्यास ३० पर्यंत मुदतवाढ

नाशिक : प्रकाश म्हस्के व त्याच्या मुलाला अटक करण्यासाठी जैन समाजाचे पोलिसांना निवेदन

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड येथील मेडिकल दुकानदार दिनेश चोपडा यांना दारुच्या नशेत मारहाण करून दहशत निर्माण केल्या प्रकरणी नाशिक शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, त्यांचा मुलगा आकाश म्हस्के आणि साथीदारांवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी येथील जैन स्थानकवासी श्रावक संघाने केली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्याला याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्याच्या प्रती मुख्यमंत्री, …

The post नाशिक : प्रकाश म्हस्के व त्याच्या मुलाला अटक करण्यासाठी जैन समाजाचे पोलिसांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रकाश म्हस्के व त्याच्या मुलाला अटक करण्यासाठी जैन समाजाचे पोलिसांना निवेदन

नाशिकमध्ये गणेशोत्सवाची लगबग, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पोलिस प्रशासनाने तयारीस सुरुवात केली आहे. त्यानुसार मंडळांना विविध परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबवली जाणार आहे. त्याचप्रमाणे दोन वर्षे कोरोनामुळे उत्सवांवर अनेक मर्यादा, निर्बंध होते. मात्र, आता निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी गणेशोत्सव मंडळांनी केली आहे. सिंधुदुर्ग : बिबट्याची 14 नखे, दोन दातांसह …

The post नाशिकमध्ये गणेशोत्सवाची लगबग, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गणेशोत्सवाची लगबग, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात

नाशिक : बेपत्ता विद्यार्थिनीचा तासाभरात शोध, शाळेत जाते असे सांगून पडली होती बाहेर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाळेत जाते असे सांगून, आश्रमातून बाहेर पडलेली आणि बेपत्ता झालेली नऊवर्षीय विद्यार्थिनी सतर्क नागरिकांच्या मदतीने सरकारवाडा पोलिसांनी तासाभरात शोधत तिला आश्रमशाळा व्यवस्थापनाच्या ताब्यात दिले. आश्रमातील नऊवर्षीय विद्यार्थिनी शनिवारी (दि. 6) सकाळी 10.30 च्या सुमारास शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली होती. मात्र, शाळा सुटल्यानंतरही ती परतली नाही. आश्रमशाळा व्यवस्थापनाने सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून …

The post नाशिक : बेपत्ता विद्यार्थिनीचा तासाभरात शोध, शाळेत जाते असे सांगून पडली होती बाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेपत्ता विद्यार्थिनीचा तासाभरात शोध, शाळेत जाते असे सांगून पडली होती बाहेर

Nashik : महामार्गांवर आता डे-नाइट पोलिस गस्त, नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांचा नवा प्रयोग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातून जाणार्‍या मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मध्यरात्री 12 ते 4 दरम्यान वाहतूक पोलिसांची सुरू करण्यात आलेल्या गस्तीचा प्रयोग यशस्वी झाल्याने आता दुपारी 3 पासूनच विल्होळी ते दहावा मैलदरम्यान पोलिसांची फिरती पथके तैनात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली. त्याचप्रमाणे शहरातील नागरिक तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी शहरातील मार्गांना रंगाची …

The post Nashik : महामार्गांवर आता डे-नाइट पोलिस गस्त, नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांचा नवा प्रयोग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : महामार्गांवर आता डे-नाइट पोलिस गस्त, नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांचा नवा प्रयोग

नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री यांचे शनिवारी (दि.30) मालेगाव येथे आगमन होणार आहे. तर शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला अटक न झाल्याने शनिवारीच शिवसैनिक पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यात शिवसेना आणि शिंदे गटसमर्थक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मात्र, मनाई आदेशामुळे मोर्चाबाबत कोणताही अर्ज दिला नसल्याचे आयुक्तालयाकडून सांगण्यात आल्याने …

The post नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता