नाशिक परिक्षेत्रातील 59 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अंतर्गत केंद्रीय निवडणूक आयोगाने व मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, व पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (दि. 23) रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश देण्यात आले. यामध्ये नाशिक परिक्षेत्रातील 59 अधिकाऱ्यांच्या तर जळगाव जिल्ह्यातील 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नाशिक …
The post नाशिक परिक्षेत्रातील 59 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या appeared first on पुढारी.