उमेदवारीच्या संदर्भात पाटलांनी घेतला निर्णय, लोकसभा निवडणुकीतून माघार

नाशिक: पुढारी ऑनलाइन डेस्क लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून नाशिकच्या रणांगणात कोण उतरत? उमेदवारीसाठी नवनवीन नावे समोर येत होती. तर विविध राजकीय पक्षाकडून नवीन राजकीय नाट्यात रंगत येत होती. त्यात माजी महापौर दशरथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतून फोन येत होते. मात्र या निवडणुकीच्या मैदानातून पाटील यांनी माघार घेत विधानसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले आहे. नाशिक लोकसभा …

Continue Reading उमेदवारीच्या संदर्भात पाटलांनी घेतला निर्णय, लोकसभा निवडणुकीतून माघार

जे.पी. गावित यांनी अपक्ष लढण्यासाठी कष्टकऱ्यांकडून आग्रह

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदार संघातील लढाऊ शेतकरी नेते तथा माजी आमदार जे. पी. गावीत यांच्यावर विश्वास असलेले सर्वसामान्य शेतकरी, बागायत शेतकरी, आदिवासी, कष्टकरी कामगार, शेतमजूर आणि नोकरदार वर्ग यांच्या आग्रहाखातर दिंडोरी लोकसभा निवडणुकीत जे. पी. गावीत यांनी उमेदवारी अर्ज भरायलाच हवा, यासाठी तळागाळातून जोरदार पाठिंबा व समर्थन दिले जात आहे. इंडिया …

The post जे.पी. गावित यांनी अपक्ष लढण्यासाठी कष्टकऱ्यांकडून आग्रह appeared first on पुढारी.

Continue Reading जे.पी. गावित यांनी अपक्ष लढण्यासाठी कष्टकऱ्यांकडून आग्रह

‘तिकीट, बंडखोरी, अपक्ष उमेदवारी, पराभव’ कट्टा चर्चांनी रंगला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तिकिटावरून सुरू असलेली रस्सीखेच संपत नसल्याने, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. विशेषत: अण्णा, आप्पाची भूमिका काय असेल, याच्याच सर्वत्र गप्पा रंगल्या आहेत. अण्णाला तिकीट नाकारल्यास त्यांची भूमिका काय असेल?, आप्पाचा पत्ता कट केल्यास त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरावे की, याविषयी खरपूस चर्चा …

The post 'तिकीट, बंडखोरी, अपक्ष उमेदवारी, पराभव' कट्टा चर्चांनी रंगला appeared first on पुढारी.

Continue Reading ‘तिकीट, बंडखोरी, अपक्ष उमेदवारी, पराभव’ कट्टा चर्चांनी रंगला

लोकशाहीच्या राष्ट्रीय महा उत्सवानिमित्ताने होतेय अभिनव लग्नपत्रिकेचे वाटप

इंदिरानगर: पुढारी वृत्तसेवा “मी एकट्याने मतदान नाही केलं तर एवढा काय फरक पडतो आहे”. मतदानानिमित्त सुट्टी आहे, सुट्टीचा आनंद घरीच घेऊया किंवा कुठेतरी फिरायला जाऊया अशी काहीशी मानसिकता गेली काही वर्ष मतदानाच्या घटणाऱ्या टक्केवारी वरून दिसून येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप उपक्रम अंतर्गत निवडणुक आयोग, भारत सरकार मार्फत विवीध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

The post लोकशाहीच्या राष्ट्रीय महा उत्सवानिमित्ताने होतेय अभिनव लग्नपत्रिकेचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading लोकशाहीच्या राष्ट्रीय महा उत्सवानिमित्ताने होतेय अभिनव लग्नपत्रिकेचे वाटप

प्रलोभनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सी-व्हीजील ॲप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यातील दोन मुख्य लोकसभा मतदारसंघांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी दि. २० मे रोजी मतदान, तर दि. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिकसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून …

The post प्रलोभनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सी-व्हीजील ॲप appeared first on पुढारी.

Continue Reading प्रलोभनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सी-व्हीजील ॲप

निवडणूक शाखेकडून आयोगाला प्रस्ताव सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ५५ सहाय्यकारी मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. जिल्हा निवडणूक शाखेतर्फे या केंद्रांसाठीचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयाेगाला सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये सर्वाधिक २६ केंद्रे ही नाशिक पश्चिम मतदारसंघातील आहेत. अवघ्या तीन आठवड्यांमध्ये लोकसभेचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे. आगामी …

The post निवडणूक शाखेकडून आयोगाला प्रस्ताव सादर appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणूक शाखेकडून आयोगाला प्रस्ताव सादर

नाशिक जिल्ह्यात वाढतोय नवमतदारांचा टक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हाभरात मतदार नोंदणीला नवयुवकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. जिल्ह्यातील १८ व १९ वयोगटामधील २८ हजार २२९ युवकांनी मतदारयादीत नावनोंदणीसाठी अर्ज केल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक शाखेने तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. गेल्या …

The post नाशिक जिल्ह्यात वाढतोय नवमतदारांचा टक्का appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात वाढतोय नवमतदारांचा टक्का

नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांत चार हजार नवमतदार नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हा निवडणूक शाखेतर्फे १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये २५ व २६ रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत ३ हजार ९५९ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. तसेच २ हजार १५८ मतदारांची नावे यादीतून वगळताना ८८२ मतदारांच्या नाव आणि पत्त्यात दुरुस्ती केली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा कार्यक्रम राबविण्यात …

The post नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांत चार हजार नवमतदार नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांत चार हजार नवमतदार नोंदणी

नाशिक जिल्ह्यात ३०-३९ वयोगटात सर्वाधिक मतदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीनुसार ३० ते ३९ या वयोगटामध्ये मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. या गटात एकूण मतदार संख्येच्या तब्बल २०.२६ टक्के मतदार आहेत. तर वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांचे प्रमाण २.४४ टक्के आहे. पुढील वर्षी देशभरात लोकसभा निवडणुकीचा आराखडा रंगणार आहे. देशावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आता साऱ्याच …

The post नाशिक जिल्ह्यात ३०-३९ वयोगटात सर्वाधिक मतदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ३०-३९ वयोगटात सर्वाधिक मतदार

AMPC Election 2023 : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार निवडणूकीत ९८.४९ % मतदान

नाशिक (नांदगाव): सचिन बैरागी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी पंचवार्षिक निवडणुक मतदान प्रक्रिया शुक्रवार (दि. २८) रोजी येथील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी पार पडली. १८ संचालक पदांच्या जागांसाठी ४० उमेदवार नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतून रिंगणात उतरले होते. अखेर ४० उमेदवारांचे भवितव्य आज शुक्रवार (दि. २८) मतपेटीत बंद झाले आहे. एकूण १६६६ …

The post AMPC Election 2023 : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार निवडणूकीत ९८.४९ % मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading AMPC Election 2023 : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार निवडणूकीत ९८.४९ % मतदान