जिंकलो पण विजयोत्सव नाही, सत्यजित तांबेंची भावूक पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : “विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती. असं ट्विट करत नाशिक पदवीधरमधील अपक्ष  …

The post जिंकलो पण विजयोत्सव नाही, सत्यजित तांबेंची भावूक पोस्ट appeared first on पुढारी.

Continue Reading जिंकलो पण विजयोत्सव नाही, सत्यजित तांबेंची भावूक पोस्ट

पाकळ्या मिटून घेण्याचं हे ‘नवं ऑपरेशन कमळ’ म्हणावं का? – दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले

मुंबई: पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? (Nashik MLC Election) असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही, तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा …

The post पाकळ्या मिटून घेण्याचं हे 'नवं ऑपरेशन कमळ' म्हणावं का? - दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले appeared first on पुढारी.

Continue Reading पाकळ्या मिटून घेण्याचं हे ‘नवं ऑपरेशन कमळ’ म्हणावं का? – दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले

नाशिक पदवीधर निवडणूक- सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही- नाना पटोले

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik MLC Election) गुरुवारी (दि. १२) अर्ज दाखल करण्याच्या अखरेच्या दिवशी ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी पुत्र सत्यजित यांच्या प्रेमापोटी अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात …

The post नाशिक पदवीधर निवडणूक- सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही- नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक- सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही- नाना पटोले

मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी; हे वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात घ्यावे

नाशिक : पुढारी ऑनलाइन  पुरवणी मागण्यांवर बोलताना मुंबईच्या प्रश्नांबाबत मुद्दे मांडत असताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी “पूर्वी असे म्हणत असत की “मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे” असे वक्तव्य केले होते मात्र यावर सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र हे वक्तव्य हे चुकीचे नाही आणि हे वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात …

The post मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी; हे वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात घ्यावे appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी; हे वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात घ्यावे

…तर आम्हालाही बेळगाव आणि बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवनसाठी जागा द्या : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमाभागातील गावांवर हक्क सांगत त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हालाही बेळगाव आणि बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्या. त्यासंदर्भात निर्णय झाल्यानंतर तुमचा विचार करू. आमचा राज्यांशी वाद नाही, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना दिले. नाशिक येथे प्रसार …

The post ...तर आम्हालाही बेळगाव आणि बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवनसाठी जागा द्या : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading …तर आम्हालाही बेळगाव आणि बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवनसाठी जागा द्या : संजय राऊत

नाशिक महिला पोलिसांना मुंबईत वाहतूक नियंत्रणाचे प्रशिक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील वाहतूक काेंडीची समस्या सोडवण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहर पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबईत प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार शहरातील पाच महिला व ४५ महिला कर्मचारी प्रशिक्षणासाठी भायखळा ट्रॅफिक ट्रेनिंग सेंटर येथे गेल्या आहेत. पंधरा दिवस प्रशिक्षण कालावधी असून, त्यात त्या वाहतूक नियोजनाचे धडे घेत आहेत. …

The post नाशिक महिला पोलिसांना मुंबईत वाहतूक नियंत्रणाचे प्रशिक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महिला पोलिसांना मुंबईत वाहतूक नियंत्रणाचे प्रशिक्षण

गुलाबराव पाटील तीन महिन्याच्या बाळाला घाबरलेत का? – सुषमा अंधारे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणाचीही तक्रार नसताना माझ्या सभेला परवानगी नाकारली. माझ्या भाषणात कोणताही असंसदीय शब्द नव्हता, कोणाचाही ऐकेरी उल्लेख नाही तरीही आक्षेप का? नेमका आक्षेप कशावर आहे. आमचा शिवसेनेचा घाव विरोधकांना वर्मी लागला आहे. गुलाबराव मला घाबरलेत का? असा सवाल करत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील (Sushma Andhare Vs Gulabrao Patil ) …

The post गुलाबराव पाटील तीन महिन्याच्या बाळाला घाबरलेत का? - सुषमा अंधारे appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबराव पाटील तीन महिन्याच्या बाळाला घाबरलेत का? – सुषमा अंधारे

जळगावात तीन पाटलांमध्ये जुंपली; गुलाबराव यांच्याविरोधात चिमणरावांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नवी मुंबई; राजेंद्र पाटील : उत्तर महाराष्ट्रातील खान्देश हा राजकीय पटलावर सध्या चांगलाच गाजत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून त्यांच्याच पक्षातील म्हणजे शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांना मिळणारी सापत्निक वागणूक, मतदारसंघात हस्तक्षेप आणि मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागू नये, यासाठी केले जाणारे प्रयत्न यामुळे तीन पाटलांमधील वाद शिगेला पोहचला आहे. …

The post जळगावात तीन पाटलांमध्ये जुंपली; गुलाबराव यांच्याविरोधात चिमणरावांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात तीन पाटलांमध्ये जुंपली; गुलाबराव यांच्याविरोधात चिमणरावांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नाशिक : गुंतवणूकदार महिलेला 85 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एक्स्पोर्ट व्यवसायात चांगला आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एकाने नाशिकच्या महिलेला 85 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. स्मिता संदीप वडेरा (रा. उदयनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित गुल रूपचंद क्रिपलानी (रा. कुलाबा, मुंबई) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मिता यांच्या फिर्यादीनुसार, संशयित क्रिपलानीने ऑक्टोबर 2016 ते …

The post नाशिक : गुंतवणूकदार महिलेला 85 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुंतवणूकदार महिलेला 85 लाखांचा गंडा

मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील अनेक रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावर तर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत असून मुंबई ते नाशिक अंतर कापण्यासाठी दुपटीहून अधिकचा …

The post मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार