मुंबईसारखं आता नाशिक रेल्वेस्थानकातही पॉड हॉटेल

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहे. पॉड हॉटेल ही संकल्पना त्यामधलीच एक असून एक दिवसासाठी शहरात मुक्कामी येणाऱ्या शासकीय नोकरदार तसेच छोट्या व्यावसायिकांना हॉटेल अतिशय उपयुक्त ठरेल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. नाशिकरोड रेल्वेस्थानकातील पॉड हॉटेलचे उद्घाटन रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते शुक्रवारी …

The post मुंबईसारखं आता नाशिक रेल्वेस्थानकातही पॉड हॉटेल appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबईसारखं आता नाशिक रेल्वेस्थानकातही पॉड हॉटेल

नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये एसटीपी प्लांटला तातडीने मंजुरी द्यावी व प्लांट उभा करावा तसेच गेल्या 20 वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. २६) अंबड, नाशिक येथून शेतकऱ्यांनी भरपावसात मंत्रालयाकडे कूच केले. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार …

The post नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच

नाशिक : जनशताब्दीचे इंजीन फेल; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा जालना – दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचे लासलगाव रेल्वे स्थानकादरम्यान इंजीन फेल झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 2) सकाळी घडली. त्यामुळे सुमारे अडीच तास प्रवाशांना खोळंबून राहावे लागले. जालना: ट्रेलरच्या धडकेत नवविवाहिता ठार; पती, दीर जखमी नेहमीप्रमाणे जालना येथून दादरकडे जात असलेली जनशताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेस लासलगाव ते निफाड दरम्यान सकाळी 11.30 च्या सुमारास …

The post नाशिक : जनशताब्दीचे इंजीन फेल; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जनशताब्दीचे इंजीन फेल; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा

नाशिक : गोमांस घेऊन जाणारी पिकअप पेटवणाऱ्या चार संशयितांवर गुन्हा दाखल

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा धुळे कडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दोन नंबरप्लेट क्रमांक असलेल्या गोमांस घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाला अडवून वाहनचालकास शिवीगाळ व दमदाटी करून पिकअप वाहन जाळण्यात आले. पिकअप वाहनाचे नुकसान करणाऱ्या तीन संशयित आरोपींवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे कडून मुंबईच्या दिशेने …

The post नाशिक : गोमांस घेऊन जाणारी पिकअप पेटवणाऱ्या चार संशयितांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोमांस घेऊन जाणारी पिकअप पेटवणाऱ्या चार संशयितांवर गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गेटवर जमाव प्रकरणी एसआयटी चौकशीचे फडणवीसांचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य गेटवर बेकायदेशीरपणे जमाव जमवल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दखल घेतली असून या घटनेच्या चौकशीसाठी एडीजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याची कथित घटना घडली …

The post त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गेटवर जमाव प्रकरणी एसआयटी चौकशीचे फडणवीसांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गेटवर जमाव प्रकरणी एसआयटी चौकशीचे फडणवीसांचे आदेश

श्री विले पार्ले केळवाणी मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा अमरिशभाई पटेल

धुळे : पुढारी वृत्तसेवा माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली श्री विले पार्ले केळवाणी मंडळ मुंबईच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. आमदार अमरिशभाई पटेल यांची पुनश्च अध्यक्षपदी भरघोस मतांनी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येऊन सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्री विलेपार्ले केळवाणी …

The post श्री विले पार्ले केळवाणी मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा अमरिशभाई पटेल appeared first on पुढारी.

Continue Reading श्री विले पार्ले केळवाणी मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा अमरिशभाई पटेल

अवकाळी पावसाचा फटका, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पुढारी ऑनलाईन; राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे, यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच …

The post अवकाळी पावसाचा फटका, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading अवकाळी पावसाचा फटका, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कांद्याच्या निर्यातीवर बंदी नाही, केंद्र सरकारचा मोठा खुलासा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागत आहे. केंद्र सरकारने निर्यात रोखल्यानेच कांद्याचे भाव कोसळले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने मोठा खुलासा केला आहे. कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही आणि एप्रिल-डिसेंबर २०२२ दरम्यान भारताने ५२३.८ दशलक्ष डॉलर किमतीचा कांदा निर्यातीसाठी पाठवला आहे, …

The post कांद्याच्या निर्यातीवर बंदी नाही, केंद्र सरकारचा मोठा खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading कांद्याच्या निर्यातीवर बंदी नाही, केंद्र सरकारचा मोठा खुलासा

उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार; ५१७७ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी ५१७७.३८ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज (दि.२२) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही मिळणार १०० रूपयांत ‘आनंदाचा शिधा’; …

The post उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार; ५१७७ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार; ५१७७ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता

प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादीला अवघ्या दोन वर्षात रामराम; भाजपमध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उपस्थितीत आज (दि.१२) भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिक येथे भाजप कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. यावेळी प्रिया बेर्डे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. बेर्डे यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. …

The post प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादीला अवघ्या दोन वर्षात रामराम; भाजपमध्ये प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादीला अवघ्या दोन वर्षात रामराम; भाजपमध्ये प्रवेश