आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश, ३० खाटांचे होणार ग्रामीण रुग्णालय

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा महामार्गावरील अपघाता मधील जखमींचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रामा केअर सेंटरची उभारणी कधी करणार, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशनात केली होती. तसेच याबाबत सततचा पाठपुरावा आ. तांबे करत होते. आता या मागणीला यश आले असून तालुक्यातील वावी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

The post आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश, ३० खाटांचे होणार ग्रामीण रुग्णालय appeared first on पुढारी.

Continue Reading आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश, ३० खाटांचे होणार ग्रामीण रुग्णालय

नाशिक : जनावरांची गाडी अडवून मागितली 50 हजारांची खंडणी; तिघांना अटक

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा जनावरांची वाहतूक करणारी पिकअप जीप अडवून चालकाकडून गाडी सोडण्याच्या बदल्यात पन्नास हजारांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे येथे घडला. 22 मे रोजी हा प्रकार घडला होता. तसेच चालकाला मारहाण व जीपच्या जीपीएस सिस्टीमचे नुकसान करण्यात आले होते. या प्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …

The post नाशिक : जनावरांची गाडी अडवून मागितली 50 हजारांची खंडणी; तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जनावरांची गाडी अडवून मागितली 50 हजारांची खंडणी; तिघांना अटक

नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शहा परिसरातील कारवाडी येथे मंगळवारी (दि. 11) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वीज पडून नारळाचे झाड पेटल्याची घटना घडली. शहा-कारवाडी रस्त्यावर संतोष सोपानराव जाधव यांची वस्ती आहे. घराजवळच नारळाची झाडे आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यास सुरुवात झाली. यावेळी वीज जाधव यांच्या नारळाच्या झाडावर कोसळली. …

The post नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले

नाशिक : अज्ञाताच्या खोडसाळपणामुळे चार लाखांचा साग जाळून खाक

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथे अज्ञात व्यक्तीच्या खोडसाळपणामुळे येथील सुकदेव विठोबा सांगळे यांच्या शेतातील साग, आंबा, लिंबाची झाडे जळून खाक झाल्याची घटना रविवारी (दि. 26) दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीत शेतकर्‍याचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. नाशिक : नांदगावमध्ये आनंदाचा शिधाचे टप्प्या टप्प्यात वाटप कणकोरी येथे सुकदेव सांगळे यांच्या …

The post नाशिक : अज्ञाताच्या खोडसाळपणामुळे चार लाखांचा साग जाळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञाताच्या खोडसाळपणामुळे चार लाखांचा साग जाळून खाक

नाशिक : अज्ञाताने विषारी औषध फवारून केले टोमॅटो उत्पादकाचे नुकसान

नाशिक (चापडगाव) : पुढारी वृत्तसेवा कोणीतरी अज्ञात विषारी औषध फवारणी करून वीस गुंठ्यातील टोमॅटो पिकाचे नुकसान केल्याची घटना दापूर शिवारात सोमवारी (दि.6) ते रविवारी (दि. 12) दरम्यान घडली आहे. तालुक्यातील दापूर शिवारात खंडेराव अवधूत आव्हाड यांनी आपल्या शेतात गट नंबर 426/1 मध्ये वीस गुंठे क्षेत्रात टोमॅटो पीक घेतले आहे. रविवारी (दि. 12) सकाळी 10 वाजेच्या …

The post नाशिक : अज्ञाताने विषारी औषध फवारून केले टोमॅटो उत्पादकाचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञाताने विषारी औषध फवारून केले टोमॅटो उत्पादकाचे नुकसान

नाशिक : आशासेविकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे गावाजवळ वावी रस्त्याला असणार्‍या आशासेविका हेमलता सुनील कासार यांच्या घरावर मंगळवारी (दि.6) भरदुपारी 1 ते 4 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून दोन लाखांचा ऐवज लंपास केला. तसेच खोपडी येथील आशासेविका वनिता अनिल गडाख यांच्या घरातील 60 हजार रोख तर काही सोन्याचे दागिने लंपास …

The post नाशिक : आशासेविकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आशासेविकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

नाशिक : कहांडळवाडीत एका रात्री तीन घरफोड्या

नाशिक (वावी)  : पुढारी वृत्तसेवा कहांडळवाडी परिसरात तीन ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या करत 72 हजार रुपये रोख, तीन अ‍ॅण्ड्रॉइड फोन व एका ठिकाणी लहान मुलांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.21) मध्यरात्री घडली. चक्क रेडियमसारख्या चमकणार्‍या डोळ्यांचे मासे भास्कर भाऊसाहेब कोकणे यांचे जिल्हा परिषद शाळेजवळ घर आहे. रात्री एक ते अडीचच्या दरम्यान कोकणे यांच्या घराचा …

The post नाशिक : कहांडळवाडीत एका रात्री तीन घरफोड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कहांडळवाडीत एका रात्री तीन घरफोड्या

नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफबाबा यांच्या खुनाच्या घटनेनंतर ते राहत असलेल्या सिन्नर तालुक्यातील वावी येथील बंगल्याला पोलिसांनी भेट दिली. तसेच जरीफबाबा यांच्या पत्नीला संरक्षण दिले आहे. सुफी धर्मगुरू चिश्ती वावीजवळील पिंपरवाडी शिवारात एकांतातील बंगल्यात वर्षभरापासून वास्तव्यास होते. चार महिन्यांपासून त्यांच्यासोबत एक अफगाण महिलाही राहत होती. ती त्यांची …

The post नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण